मुंबई ठाकरेंच्या हातातून निसटली, पालिकेवर भाजपची सत्ता; 227 विजयी नगरसेवकांची यादी

Last Updated:

ठाकरेंना  धोबीपछाड करत मुंबईत भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 114 चा जादू गाठण्यात यश मिळवले

News18
News18
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिका निवडणूक कोण जिंकणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि ठाकरे अशी थेट लढाई झाली. निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेच असलेल्या देशाची अर्थिक राजधानी मुंबई कुणाची? या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. मराठी माणूस, मराठी महापौर, अदाणीकरण हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आणल्यानंतर देखील  ठाकरे बंधूंना मुंबई महापालिका आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळवले नीही.  ठाकरेंना  धोबीपछाड करत मुंबईत भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 114 चा जादू गाठण्यात यश मिळवले असून भाजपचे मुंबईत तब्बल 118 नगरसेवक विजयी झाले आहेत.
मुंबईवॉर्डविजयीपराभूतविजयी पक्ष
1रेखा यादवशिवसेना
2तेजस्वी घोसाळकरधनश्री कोळगेभाजप
3प्रकाश दरेकररोशनी गायकवाडभाजप
4मंगेश पंगारेशिवसेना
5संजय घाडीशिवसेना
6दिक्षा कारकरशिवसेना
7
8
9शिवानंद शेट्टीभाजप
10जितेंद्र पटेलभाजप
11
12सारिका झोरेभाजप
13
14
15
16
17
18
19दक्षता कवठणकरभाजप
20दिपक तावडेभाजप
21लीना देहेरकरभाजप
22हिमांशु पारेखभाजप
23
24
25निशा परुळेकरभाजप
26
27
28
29
30
31
32गीता भंडारीशिवसेना उबाठा
33कमरजा सिद्दीकीकाँग्रेस
34हैदर अली शेखकाँग्रेस
35योगेश वर्माभाजप
36सिद्धार्थ शर्माभाजप
37योगिता कदमशिवसेना उबाठा
38सुरेखा परब लोकेमनसे
39पुष्पा कांबळेशिवसेना उबाठा
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50विक्रम राजपूतभाजप
51वर्षा टेंबलकरशिवसेना
52प्रिती साटमभाजप
53जितेंद्र वळवीशिवसेना उबाठा
54
55
56
57
58
59शैलेश फणसेशिवसेना उबाठा
60सायली कुलकर्णीभाजप
61
62
63
64
65
66
67
68
69
70
71
72ममता यादवभाजप
73लोना रावतदीप्ती वायकरशिवसेना उबाठा
74
75
76
77
78
79
80
81
82अमिन जगदीशभाजप
83सोनाली साबेशिवसेना उबाठा
84
85
86
87पूजा महाडेश्वरशिवसेना उबाठा
88श्रबरी सदा परबशिवसेना उबाठा
89
90ट्यूलिप मिरांडाकाँग्रेस7 मतांनी विजयी
91
92
93
94
95
96
97
98
99
100
101
102
103हेतल गालाभाजप
104प्रकाश गंगाधरेभाजप
105अनिता वैतीभाजप
106प्रभारकर शिंदेभाजप
107नील सोमय्यावैशाली सपकाळभाजप
108दिपिका घागभाजप
109
110
111दीपक सावंतशिवसेना उबाठा
112
113
114
115
116
117
118
119
120
121
122
123सुनिल मोरेशिवसेना उबाठा
124सकिना शेखशिवसेना उबाठा
125
126
127
128सई शिर्केमनसे
129
130
131
132
133
134
135नवनाथ बनवसंत कुंभारभाजप
136जमील कुरेशीएमआयएम
137समीर पटेलएमआयएम
138
139
140
141
142
143
144
145खैरुनिसा हुसेनएमआयएम
146
147प्रज्ञा सुनील सदाफुलेशिवसेना
148
149
150
151
152
153
154
155
156अश्विनी माटेकरशिवसेना
157
158
159
160
161
162
163
164
165अश्रफ आजमीकप्तान मलिककाँग्रेस
166
167समन आझमीकाँग्रेस
168
169
170
171
172राजश्री शिरवाडकरमाधुरी भिसेभाजप
173शिल्पा केळुसकरभाजप
174
175
176
177
178
179
180
181
182मिलिंद वैद्यशिवसेना उबाठा
183आशा काळेवैशाली शेवाळेकाँग्रेस
184साजिदा बब्बू शेखवर्षा नकाशेकाँग्रेस
185टी एम जगदीशरवी राजाशिवसेना उबाठा
186अर्चना शिंदेनिला सोनावणेशिवसेना उबाठा
187जोसेफ कोळीशिवसेना उबाठा
188
189
190
191
192
193हेमांगी वरळीकरअभिजीत नागवेकरशिवसेना उबाठा
194निशिकांत शिंदेसमाधान सरवणकरशिवसेना उबाठा
195विजय बाणगेशिवसेना उबाठा
196पद्मजा चेंबुरकरशिवसेना उबाठा
197
198
199
200उर्मिला पांचाळसंदीप पानसांडेशिवसेना उबाठा
201इरम सिद्धिकीसपा
202
203
204
205अनिल वैतीभाजप
206
207रोहिदास लोखंडेभाजप
208रमाकांत रहाटेविजय लेपारेशिवसेना उबाठा
209यामिनी जाधवहसीना माहिमकरशिवसेना
210
211
212
213
214अजय पाटीलभाजप
215संतोष ढोलेभाजप
216राजश्री भातणकरकाँग्रेस
217गौरव झवेरीभाजप
218सनी सानपभाजप
219स्नेहल तेंडुलकरभाजप
220
221
222
223
224
225
226
227
advertisement
2017 साली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने 84 आणि भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत ठाकरे बंधूंना 64 भाजपला 90, शिंदेसेनाला 28  जागा मिळाल्या आहेत. 25  वर्षापासून मुंबई पालिकेत उद्धव ठाकरेंची सत्ता होती. 2017 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेची सत्ता उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात दिली होती. मात्र यंगा मुंबई महापालिकेच्य सत्तेचा दरवाजा उघडणारी चावी भाजपच्या हाती आली आहे. मुंबई महानगपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ११४ नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक आहे
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबई ठाकरेंच्या हातातून निसटली, पालिकेवर भाजपची सत्ता; 227 विजयी नगरसेवकांची यादी
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement