BMC Election: ठाकरेंच्या 25 वर्षाच्या सत्तेला सुरुंग, मुंबई पालिकेच्या चाव्या भाजपच्या बटव्यात; वाचा विजयी उमेदवारांची यादी

Last Updated:

ठाकरे बंधूंना मुंबई महापालिका आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळाले नाही. भाजपने मुंबईत शंभरी पार केली असून मुंबई महापालिकेवर कमळ फुलले आहे

News18
News18
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिका निवडणूक कोण जिंकणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि ठाकरे अशी थेट लढाई झाली. निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेच असलेल्या देशाची अर्थिक राजधानी मुंबई कुणाची? या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. मराठी माणूस, मराठी महापौर, अदाणीकरण हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आणत ठाकरे बंधूंना मुंबई महापालिका आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळाले नाही. भाजपने मुंबईत शंभरी पार केली असून मुंबई महापालिकेवर कमळ फुलले आहे.
प्रभाग क्रमांकउमेदवाराचे नावपक्ष
1रेखा यादवशिवसेना
2तेजस्वी घोसाळकरभाजप
4मंगेश पांगारेशिवसेना
9शिवानंद शेट्टीभाजप
32गीता भंडारीशिवसेना उबाठा
33सिद्धकी कमरजहाँकाँग्रेस
36सिद्धार्थ शर्माभाजप
27प्रशांत कदमशिवसेना उबाठा
50प्रतापसिंह राजपूतभाजप
52प्रीती साटमभाजप
53हिरालाल वाळवीशिवसेना उबाठा
60सायली कुलकर्णीभाजप
73लोना रावतशिवसेना उबाठा
83सोनाले साबेशिवसेना उबाठा
87महाडेश्वर विश्वनाथशिवसेना उबाठा
88शर्वरी परबशिवसेना उबाठा
103हेतल मोरवेकरभाजप
104प्रकाश ढाणेभाजप
123सुनील मोरेशिवसेना उबाठा
124सकीना शेखएमआयएम
126अर्चना भालेरावभाजप
134मेहजाबीन खानएमआयएम
135नवनाथ बनभाजप
145हुसेनएमआयएम
156आश्विनी माटेकरशिवसेना
157सरीता म्हस्केशिवसेना उबाठा
163शैला लांडेशिवसेना
165अशरम आझमेकाँग्रेस
172राजश्री शिखाडकरभाजप
173शिल्पा केळुसकरभाजप
182मिलिंद वैद्यउबाठा
183आशा काळेकाँग्रेस
184वर्षा नक्षेशिवसेना उबाठा
200उर्मिला पांचाळउबाठा
207लोखंडे मधुकरभाजप
208रहाटे सखारामउबाठा
214अजय पाटीलभाजप
215संतोष ढालेभाजप
advertisement
२५ वर्षापासून मुंबई पालिकेत उद्धव ठाकरेंची सत्ता होती. 2017 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेची सत्ता उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात दिली होती. मुंबई महापालिकेच्य सत्तेचा दरवाजा उघडणारी चावी भाजपच्या  हातात आली आहे. मुंबई महानगपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ११४ नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Election: ठाकरेंच्या 25 वर्षाच्या सत्तेला सुरुंग, मुंबई पालिकेच्या चाव्या भाजपच्या बटव्यात; वाचा विजयी उमेदवारांची यादी
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement