Russia Blast : रशियाची राजधानी दहशतवादी हल्ल्याने हादरली, फायरिंगनंतर ब्लास्ट, 12 जणांचा मृत्यू
- Published by:Shreyas
Last Updated:
रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. फायरिंगनंतर झालेल्या ब्लास्टमध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. फायरिंगनंतर झालेल्या ब्लास्टमध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. रशियन सरकारची वृत्तसंस्था असलेल्या आरआयए नोवोस्तीने या ब्लास्टबद्दल अधिक माहिती दिली आहे.
मॉस्कोमधल्या एका समारोहाच्या ठिकाणी अनेक बंदुकधाऱ्यांनी गर्दीवर गोळीबार केला, ज्यात अनेकांचा मृत्यू झाला असून बरेच जण जखमी झाले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 22, 2024 11:56 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
Russia Blast : रशियाची राजधानी दहशतवादी हल्ल्याने हादरली, फायरिंगनंतर ब्लास्ट, 12 जणांचा मृत्यू









