advertisement

Aliens and Earth: पृथ्वीच्या वेशीवर पोहोचले एलियन्स, पण या एका गोष्टीमुळे ठेवणार नाही जमिनीवर पाय, असं काय आहे?

Last Updated:

एलियन्सबाबत मोठा दावा, 'या' गोष्टीमुळे एलियन्स पृथ्वीकडे येणं अशक्य!

एलियन्स आणि युएफओ
एलियन्स आणि युएफओ
नवी दिल्ली: सोशल मीडियावर एलियन्स आणि युएफओ यांना अनुसरून नेहमीचं वेगवेगळे दावे केले जातात. एलियन्स पृथ्वीवर आले, युएफओ म्हणजेच एलियन्सचं वाहन अमक्या ठिकाणी उतरलं, अशा आशयाचे दावे सातत्याने केले जातात. परंतु, आता याबाबत एक वेगळाचं दावा केला जात आहे. एलियन्स पृथ्वीकडे येऊच शकत नाहीत असं म्हटलं जात आहे. त्यांना पृथ्वीकडे येण्यापासून एक विशेष गोष्ट अडवत आहे, नेमकं ते काय आहे, समजून घेऊयात.
एलियन्स अवकाशातून पृथ्वीवर नजर ठेवून असतात, ते मंगळ ग्रहावर राहतात. असे दावे तर आपण सातत्याने ऐकतो. परंतु, या गोष्टी नेहमीचं कोणत्याही ठोस पुराव्याविना बोलल्या जात असतात.
पृथ्वीच्या कक्षेत विशेष कवच? आता याबाबत अलीकडेच व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये असं म्हटलं जात आहे की, पृथ्वीच्या कक्षेत असणार एक विशिष्ट कवच. या कवचामुळे एलियन्स पृथ्वीकडे येणे अशक्य आहे. अनेक पिढ्यांपासून मानव एलियन्सबाबत चर्चा करताना दिसत आहे. पण त्यांंच्या अस्तित्वाबद्दल आजवर कुठलाही ठोस पुरावा पुढे आणण्यात वैज्ञानिक यशस्वी झाले नाहीत.
advertisement
एका आयरीश युएफओ तज्ञाचा याबाबत असा दावा आहे की, याबाबत नासामध्ये देखील बऱ्याचदा चर्चा घडली आहे. याबाबत काही पुस्तकांमध्ये चर्चा झाली असल्याचा नोंदी आढळल्या असल्याचा दावा देखील ते करतात.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/आंतरराष्ट्रीय/
Aliens and Earth: पृथ्वीच्या वेशीवर पोहोचले एलियन्स, पण या एका गोष्टीमुळे ठेवणार नाही जमिनीवर पाय, असं काय आहे?
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement