Aajache Rashibhavishya: कष्टाचे दिवस संपले, गुरुवारी मनासारखं होणार, फक्त ‘या’ चुका टाळा, आजचं राशीभविष्य

Last Updated:
Daily Horoscope: मेष ते मीन राशींसाठी आजचा गुरुवार कसा असेल? याबाबत नाशिक येथील ज्योतिषी समीर जोशी यांनी आजचं राशीभविष्य सांगितलं आहे.
1/13
मेष राशी - आरोग्य चांगले राहील. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. तुमचे हसतमुख वागणे कुटुंब जीवन प्रकाशमान करतील. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल. डोळे सगळं सांगतात, आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराशी आज डोळ्यात डोळे घालून संवाद साधणार आहात. तुमचा शुभ अंक 1 आहे.

advertisement
2/13
वृषभ राशी - अमर्याद ऊर्जा आणि उत्साह तुमच्यात सतत सळसळत राहील. त्यामुळेच मिळालेल्या प्रत्येक संधीचा तुम्ही योग्य फायदा घेऊ शकाल. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागेल. जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमँटिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल. आज तुमचा शुभ अंक 1 असणार.

3/13
मिथुन राशी - पैसे मिळविण्याच्या नव्या संधी लाभदायक असतील. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा - मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल. तुमच्या प्रेमसंबंधावर आज विपरीत परिणाम संभवतो. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमत: फायदेशीर ठरतील. आज तुमचा शुभ अंक 8 आहे.

4/13
कर्क राशी - अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. नवीन व्यावसायिक भागीदारीत काही सुरु करणे टाळा. आज तुमचा शुभ अंक 2 असणार आहे.

5/13
सिंह राशी- दिवस भरत आलेल्या गर्भवती महिलांसाठी विशेष काळजीचा दिवस. या राशीतील जातकांना आज धन लाभ होण्याची शक्यता आहे. एखादी जुनी ओळख तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकते. जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल, तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.

6/13
कन्या राशी - आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल - अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, असं का म्हणतात, ते तुम्हाला आज कळेल. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.

7/13
तुळ राशी- एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. धन तुमच्यासाठी गरजेचे आहे परंतु, धनाला घेऊन इतके गंभीर होऊ नका की, आपल्या नात्यालाच खराब कराल. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा, एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. जोडीदाराच्या वागणुकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यांवर परिणाम होऊ शकेल. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.

8/13
वृश्चिक राशी - बाहेरील कामकाज आज तुम्हाला दमवणूक करणारे आणि ताणतणावाचे असेल. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल. आज तुमचा शुभ अंक 3 आहे.

9/13
धनु राशी - तुमच्या उदार वागणुकीचा तुमचे नातेवाईक विनासायास फायदा घेण्याची शक्यता आहे, प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत वेळ घालवाल परंतु, कुठल्या जुन्या गोष्टी परत समोर येण्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 9 असणार आहे.

10/13
मकर राशी - पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील, तर आजचा दिवस मात्र चांगला आहे. तुमचा/तुमची जोडीदार पुरेसा वेळ देईल. आजचा तुमचा शुभ अंक 9 असणार आहे.

11/13
कुंभ राशी - मौज, मस्ती, मजा आणि करमणुकीचा दिवस. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. सहकाऱ्यांशी व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.

12/13
मीन राशी - आज तुम्हाला पैशाने जोडलेली काही समस्या येऊ शकते ज्याला सुरळीत करण्यासाठी तुम्ही आपल्या पिता किंवा पितातुल्य कुणी माणसाकडून सल्ला घेऊ शकतात. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.

13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.

Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement