Aajache Rashibhavishya : आर्थिक फायदा मिळेल, अडचणी होतील दूर, ही चूक नका करू, आजचं राशीभविष्य

Last Updated:
Aajache Rashibhavishya : आज नशिबाचे दरवाजे उघडणार की आव्हाने समोर उभी राहणार? तुमच्या आयुष्यातील प्रेम, करिअर आणि आरोग्याबद्दल ग्रह-तारे काय संकेत देत आहेत? हे आजच्या राशीभविष्यातून जाणून घ्या.
1/13
मेष राशी -आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. कुटुंबातील सदस्य आणि ज्येष्ठ प्रेमाने तुमची काळजी करतील. सुयोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. हातात घेतलेले काम योग्य वेळेत मार्गी लावावे. भविष्यासाठी विचार डोक्यात येईल. आज तुमचा शुभ अंक 8 आहे.

advertisement
2/13
वृषभ राशी -पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता म्हणून आजच्या दिवशी तुमच्याद्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून निघू शकतात. आजच्या दिवशी तुमच्या कामात प्रगती झालेली दिसून येईल. यश हातातोंडाशी येण्याची शक्यता वाटताना आपली ताकद कमी होत जाण्याची भावना निर्माण होईल. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.

3/13
मिथुन राशी -प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. कामकाजाच्या ठिकाणी कार्यक्षमता वाढविण्यासाठी कौशल्य स्तर वाढवा. जुनी कामे मार्गी लागतील. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.

4/13
कर्क राशी -तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. सातत्याने भांडणे झाल्याने तुम्हाला नातेसंबंध तोडून टाकावेत असे वाटेल. परंतु, इतक्या सहज नातेसंबंध तोडू नका. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे . परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.

5/13
सिंह राशी - नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज धनाची खूप आवश्यकता असेल परंतु, आधी केलेल्या व्यर्थ खर्चाच्या कारणाने त्यांच्या जवळ पर्याप्त धन नसेल. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील. लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. प्रवास टाळा. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.

6/13
कन्या राशी -दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. नवे प्रस्ताव आकर्षक वाटतील, पण उतावीळपणे कोणताही निर्णय घेणे शहाणपणाचे ठरणार नाही. हा दिवस उत्तम दिवसांपैकी एक असतो. आजच्या दिवशी तुम्ही चांगले प्लॅन भविष्यासाठी बनवू शकतात. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.

7/13
तूळ राशी -कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत तर अन्य लोकांना प्रियाराधन करण्यामुळे उत्साह वाटेल. आज विदेशात राहणाऱ्या कुणी व्यक्तीकडून तुम्हाला काही वाईट वार्ता मिळू शकते. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.

8/13
वृश्चिक राशी -तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल. भागीदारीतील प्रकल्पातून सकारात्मक फळ मिळण्यापेक्षा अनेक प्रश्न निर्माण होतील. व्यक्तिमत्त्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. जोडीदार आज आनंदाची बातमी देईल. तुमचा शुभ अंक 1 आहे.

9/13
धनु राशी -आरोग्य एकदम चोख असेल. दुसऱ्यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात, त्यांचे आज चीज होणार आहे. तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.

10/13
मकर राशी -संयम बाळगा, आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. वैवाहिक आयुष्याचे काही साइड इफेक्ट्स सुद्धा असतात. त्यापैकी काही तुम्हाला आज दिसतील. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.

11/13
कुंभ राशी -महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. नवीन कार्यासाठी तसेच उद्योगासाठी आजचा दिवस शुभ असणार. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रित करा, भावनिक गुंत्याला चार हात दूर ठेवा. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. आज तुमचा शुभ अंक 6 आहे.

12/13
मीन राशी -कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. आजचा दिवस एकदम उत्तम आणि छान जाईल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल. आज तुमचा शुभ अंक 3 आहे.

13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.

'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पुरावा काय? मोठी अपडेट
गौरीने वडिलांना फोटो पाठवले, कुटुंबावर आभाळ कोसळलं! मेसेजमध्ये होतं काय?
  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

View All
advertisement