Numerology: वार्षिक अंकशास्त्र! 8, 17 आणि 26 या जन्मतारखा असणाऱ्यांसाठी असं असेल वर्ष 2025
- Published by:Ramesh Patil
- trending desk
Last Updated:
Mulank 8 Rashifal 2025: मूलांक 8 हा शनीचा अंक मानला जातो. मूलांक 8 असणाऱ्यांवर शनीचा विशेष प्रभाव राहील. तुमच्याकडे धीर धरण्याची पुरेशी क्षमता राहणार आहे. कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला जन्म झालेल्यांचा मूलांक 8 असतो. अंकशास्त्र 2025 नुसार, प्रामुख्याने 8, 9, 1, 7 आणि 5 अंकांचा तुमच्यावर विशेष प्रभाव असेल.
advertisement
advertisement
करिअर आणि वित्त: करिअर, यश, पैसा आणि नोकरीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर 2025 मध्ये मूलांक 8 च्या लोकांसाठी नोकरी आणि व्यवसायात सकारात्मक प्रगतीची स्थिती असू शकते. रिअल इस्टेटशी संबंधित काम करणाऱ्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागेल. अभ्यास, पदवी आणि मुलांच्या दृष्टीकोनातून पाहिले तर मूलांक 8 च्या लोकांसाठी 2025 हे वर्ष थोडे तणावाचे असू शकते.
advertisement
advertisement
advertisement