Astrology: कष्टाचं फळ आता मिळणार! सरत्या वर्षात दुहेरी लाभ; ग्रहांचा राजकुमार सरप्राईज देऊन जाईल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
December Astrology: ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध ग्रह 29 डिसेंबर रोजी धनु राशीत प्रवेश करणार आहे. 2025 मधील शेवटचे राशीपरिवर्तन असेल. बुधाचे हे राशी परिवर्तन 29 डिसेंबरला दुपारी साधारण 1 वाजता होईल. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, धनु राशीत बुध येताच तीन राशींच्या लोकांचे नशीब अचानक पालटणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
मकर - करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला मोठे यश मिळू शकते. गुप्त मार्गांनी तुमचे उत्पन्न वाढू शकते. खर्चात घट होणे शक्य आहे. आर्थिक स्थितीत स्पष्टपणे सुधारणा दिसून येईल. तुमच्या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कार्यस्थळावर तुमच्याकडे नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. मित्रांचे पूर्ण सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता आणि खोली येईल. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
advertisement
मीन - अचानक धनलाभाचे योग बनू शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. करिअरशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळण्याचे संकेत आहेत. एखादी भेटवस्तू किंवा सरप्राइज मिळण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने गुंतवणुकीशी संबंधित केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. नवीन वर्षाच्या आगमनाचा तुम्ही पूर्ण उत्साहाने आनंद घ्याल. दीर्घकाळापासून चालत आलेल्या समस्यांतून बाहेर पडून तुम्ही नवीन सुरुवात कराल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)








