Baby Boy Name: शंभू-शंकरावरून असलेली A अक्षराने सुरू होणारी मुलांची नावे; एकाहून एक आकर्षक-अर्थपूर्ण
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Baby Names Idea: जन्माला आलेल्या बाळाचे काय नाव ठेवावे, हा प्रश्न पालकांच्या समोर असतो. मॉर्डर्न पण देवतांशी संबंधित असलेल्या नावांना जास्त वापरलं जातं. जन्मानंतर बारशाचा कार्यक्रम ठेवून हिंदू धर्मात बाळासा एक छान असं नाव दिलं जातं. प्रत्येक आई-वडिलांना आपल्या बाळाचं नाव छान आणि अर्थपूर्ण असावं असं वाटतं. नावाचा प्रभाव मुलांच्या व्यक्तिमत्वावर होतो, असे मानले जाते. बहुतेक लोक देवाशी थेट संबंधित नावे पसंत करतात. आज, आपण आज शंकराशी संबंधित इंग्रजी A अक्षराने सुरू होणाऱ्या नावांविषयी जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


