Numerology: लाईफ पार्टनर असो की बिझनेस पार्टनर! या दोन जन्मतारखांचे छान जुळते
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology Marathi: लाईफ पार्टनर असो की बिझनेस पार्टनर.. या दोघांसोबत आपलं कसं जमेल याची चिंता अनेकांना असते. अंकशास्त्राद्वारे जन्मांकाच्या आधारे दोन लोक कसे एकत्र राहु शकतात, याचा खूप चांगल्या पद्धतीनं अंदाज येतो. आज आपण जन्मांक 1 आणि 2 यांचे परस्पर संबंध कसे असतात, याविषयी जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
2 जन्मांक असलेल्या महिला आपल्या पतीच्या आयुष्यात भरभराट आणतात. 2 जन्मांक असलेल्या व्यक्तींनी सूर्याला नियमित जल अर्पण करावं, तसंच नेहमी चंद्रदेवाच्या मंत्राचा जप करावा.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)