उत्सवावर ग्रहणाचं सावट! 2026 मध्ये 'या' मोठ्या सणाच्या दिवशी लागणार चंद्रग्रहण, कधी करावी पूजा?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
द्र आणि सूर्यग्रहण ही दरवर्षी घडणाऱ्या महत्त्वाच्या खगोलीय घटना आहेत. खगोलशास्त्रातील रसिक त्यांच्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहत असतात. 2026 मध्ये चार ग्रहणे होणार आहेत, ज्यात दोन सूर्य आणि दोन चंद्रग्रहणे समाविष्ट आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


