Money Mantra: शनिवारी शनिची साथ! या राशींना रिझल्ट्स मिळतील, अडथळे आपोआप दूर
- Published by:Ramesh Patil
- Written by:Bhoomika Kalam
Last Updated:
Money Horoscope Marathi: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (12 ऑक्टोबर 2024) राशीभविष्य.
मेष (Aries) : वर्क बिझनेसमध्ये अपेक्षित रिझल्ट्स मिळतील. अडथळे आपोआप दूर होतील. टीमवर्कमध्ये वाढ कराल. ओळखींचा लाभ मिळेल. कामाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल. दीर्घकालीन नियोजनाला गती द्याल. चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रोफेशनल्सकडून पाठिंबा मिळेल.
उपाय : श्री गणेशाला लाडूंचा नैवेद्य दाखवा.
उपाय : श्री गणेशाला लाडूंचा नैवेद्य दाखवा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मकर (Capricorn) : कामाच्या ठिकाणी यश मिळेल. ऑफिसमध्ये उपलब्ध स्रोतांकडे लक्ष द्या. संपत्तीत वाढ होईल. कर्ज घेणं टाळा. अन्यथा परतफेड करणं कठीण होईल. तुमच्या पाठीमागे सुरू असलेल्या कटाशी संबंधित महत्वाची माहिती तुम्हाला मिळेल. बिझनेसमध्ये पावित्र्य राहील.
उपाय : श्रीकृष्णाला साखरेचा नैवेद्य दाखवा.
उपाय : श्रीकृष्णाला साखरेचा नैवेद्य दाखवा.
advertisement
advertisement