Money Mantra: सोमवारी भाग्य उजळणार! या राशी फायद्यात राहणार, चांगली बातमी खुश करणार
- Published by:Ramesh Patil
- Written by:Bhoomika Kalam
Last Updated:
Money Horoscope Marathi: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं सोमवारच्या दिवसाचं (23 सप्टेंबर 2024) राशीभविष्य.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सिंह (Leo) : नोकरदारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज आहे. व्यवसायात चांगले परिणाम दिसून येतील. कामासंदर्भात केलेल्या प्रयत्नांचं चांगलं फळ मिळेल. कामामध्ये एखाद्याबरोबर असण्यामुळे तुम्हाला चांगला नफा कमवता येईल. कामाबाबतच्या योजना तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार पूर्ण करता येतील.
उपाय : पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.
उपाय : पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.
advertisement
कन्या (Virgo) : जोडीदाराच्या मदतीने तुम्ही मालमत्तेच्या व्यवहारात लक्ष घालाल. तुमच्या वेळेचा योग्यप्रकारे उपयोग करून तुम्ही फायदा मिळवू शकाल. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात आज विशेष परिणाम साधलेले दिसून येतील. त्यातून थोडा नफा होईल. मात्र खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा.
उपाय : मारूतीची उपासना करा.
उपाय : मारूतीची उपासना करा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement