Money Mantra: बुधवारी गणेश कृपा! या राशींचे मोठे काम मार्गी लागणार, आर्थिक लाभाच्या डील्स
- Published by:Ramesh Patil
- Written by:Bhoomika Kalam
Last Updated:
Money Horoscope Marathi: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं बुधवारच्या दिवसाचं (25 सप्टेंबर 2024) राशीभविष्य
मेष (Aries) : मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ असेल. आज तुमच्या सभोवतालचं वातावरणही आनंदी असेल. एखाद्या महत्त्वाच्या प्रवासाला जाण्याचा विचार असेल, तर सावधपणे मार्गस्थ व्हा. कारण आजचा प्रवास वेदनादायक ठरू शकतो. तुमच्या क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांत वाद झाले असतील, तर आज तुमचे संबंध सुधारतील.
उपाय : शिवचालिसा स्तोत्र म्हणा.
उपाय : शिवचालिसा स्तोत्र म्हणा.
advertisement
advertisement
मिथुन (Gemini) : मालमत्तेसंदर्भात काही प्रकरण सुरू असेल, तर आज ते पुन्हा डोकं वर काढू शकतं. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज चर्चा करू शकता.
उपाय : लक्ष्मीदेवीला खिरीचा नैवेद्य दाखवा.
उपाय : लक्ष्मीदेवीला खिरीचा नैवेद्य दाखवा.
advertisement
कर्क (Cancer) : कर्क राशीच्या व्यक्ती आज त्यांचं काम लवकर आटोपण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून कुटुंबाला वेळ देता येईल. सरकारी योजनांचा फायदा घेण्याच्या अनेक संधी आज चालून येतील. आज तुम्ही तुमच्या वरिष्ठांसोबत महत्त्वाच्या कामाबाबत चर्चा करू शकता. व्यावसायिकांना आज भरघोस नफ्याच्या संधी मिळतील.
उपाय : शिवचालिसा म्हणा.
उपाय : शिवचालिसा म्हणा.
advertisement
advertisement
advertisement
तूळ (Libra) : व्यवसायातल्या प्रगतीमुळे तुमचं सामाजिक वर्तुळ विस्तारेल आणि यामुळे तुमची मित्रमंडळीही वाढतील; मात्र यामुळे तुमचं नुकसान करू इच्छिणारे काही शत्रूही बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहा. जंगम मालमत्तेबाबत काही वाद सुरू असतील, तर त्यात तुम्ही जिंकू शकता.
उपाय : हनुमानाला शेंदूर लावा.
उपाय : हनुमानाला शेंदूर लावा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कुंभ (Aquarius) : जुनी आणि रखडलेली कामं करण्यासाठी आज तुम्ही सकाळपासूनच तयार असाल. एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम करण्याचा आज विचार असेल, तर तेही पूर्ण होईल. सासरकडच्या व्यक्तींकडून धनलाभ होईल. एखाद्या गोष्टीत पैसे अडकले असतील तर तेही मिळतील. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल.
उपाय : संकटनाशन गणपती स्तोत्र म्हणा.
उपाय : संकटनाशन गणपती स्तोत्र म्हणा.
advertisement