Astrology: पैसा येणार, नशीब उजळणार! ग्रहांचा राजा सूर्य या राशींचे आयुष्य पालटणार, भाग्योदय
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Sun Transit Into Virgo : एखादा ग्रह कोणत्याही राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. त्यातून काहींसाठी चांगला काळ सुरू होतो तर काहींना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. सध्या सूर्याने कन्या राशीत प्रवेश केला आहे, ज्योतिषांच्या मते, या राशी परिवर्तनाचा शुभ प्रभाव 6 राशींवर पडेल, ज्यामुळे त्यांचे नशीब उजळेल. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मीन - या राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्याचा असेल. या काळात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या जीवनात शांतता राहू शकते आणि तुमच्या करिअरच्या दृष्टीनेही हा काळ चांगला जाणार आहे. धनलाभ होण्याचीही शक्यता आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)