advertisement

कोणत्या राशींचे येणार सुखाचे दिवस, कोणाचा खिसा होणार रिकामी; बजेटचा 12 राशींवर कसा होणार परिणाम?

Last Updated:
आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या बजेटमध्ये प्राप्तिकर सवलतीची मर्यादा वाढवणे , कृषी क्षेत्रासाठी विशेष पॅकेज आणि 'ड्रोन पॉवर' बनवण्याच्या दिशेने उचललेली पावले महत्त्वाची ठरली आहेत. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून आज 'रवि पुष्य योग' आणि 'सर्वार्थ सिद्धी योग' असल्यामुळे या आर्थिक घोषणांचा 12 राशींवर अत्यंत सखोल आणि वेगवेगळा परिणाम होणार आहे.
1/13
आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या बजेटमध्ये प्राप्तिकर सवलतीची मर्यादा वाढवणे , कृषी क्षेत्रासाठी विशेष पॅकेज आणि 'ड्रोन पॉवर' बनवण्याच्या दिशेने उचललेली पावले महत्त्वाची ठरली आहेत. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून आज 'रवि पुष्य योग' आणि 'सर्वार्थ सिद्धी योग' असल्यामुळे या आर्थिक घोषणांचा 12 राशींवर अत्यंत सखोल आणि वेगवेगळा परिणाम होणार आहे. बजेटमधील तरतुदी आणि ग्रहांची स्थिती लक्षात घेता, कोणत्या राशींचे सुखाचे दिवस येणार आणि कोणाला आपला खिसा सांभाळावा लागणार, याचा सविस्तर आढावा खालीलप्रमाणे आहे.

2/13
मेष: बजेटमधील पायाभूत सुविधांवरील खर्च तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नोकरीत प्रगती आणि नवीन जबाबदारी मिळेल. सुखाचे दिवस सुरू होतील. बजेटचा मेष राशीच्या लोकांना चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.

3/13
वृषभ: बँकिंग आणि टॅक्समधील बदलांमुळे सुरुवातीला गोंधळ होईल. वृषभ राशीच्या लोकांनी गुंतवणुकीत सावध राहा, गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या अन्यथा खिसा रिकामी होण्याची शक्यता आहे.

4/13
मिथुन: शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील घोषणांमुळे तरुणांना लाभ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी बजेट लकी ठरण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर ते फायदेशीर ठरेल.

5/13
कर्क: सोन्यावरील आयात शुल्कातील बदल आणि महागाईचा तुमच्यावर परिणाम होईल. बचतीवर भर द्यावा लागेल, खर्च वाढण्याची चिन्हे आहेत. पैश्याचे योग्य नियोजन तुमच्यासाठी महत्वाचं ठरेल.

6/13
सिंह: सरकारी योजनांचा मोठा लाभ मिळेल. राजकारण किंवा प्रशासकीय कामात असलेल्यांना 'अच्छे दिन' येतील. मान-सन्मान वाढेल. सिंह राशीच्या लोकांसाठी आजच बजेट खूप फायदेशीर ठरणार आहे. या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल.

7/13
कन्या: आरोग्यावरील खर्च वाढू शकतो. बजेटमधील तरतुदींमुळे व्यवसायात थोडी संथ गती राहील. नियोजित खर्च करणे फायद्याचे ठरेल. कन्या राशीच्या लोकांना या काळात थोडं सावध राहणं गरजेचं असेल.

8/13
तूळ: रिअल इस्टेट आणि गृहकर्जातील सवलतींमुळे नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. वैयक्तिक बजेटमध्ये मोठी सुधारणा होईल. बजेटमुळे तूळ राशीच्या लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे. या लोकांचे घर किंवा कोणतीही मालमत्ता घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

9/13
वृश्चिक: शेती आणि खतांवरील अनुदानामुळे ग्रामीण भागातील वृश्चिक राशीच्या लोकांची प्रगती होईल. अनपेक्षित धनलाभाचे योग आहेत. बजेटमध्ये कृषी उत्पादनात दिलासा देण्यात आला आहे.

10/13
धनु: परदेशातील व्यापार आणि उच्च शिक्षणासाठी बजेट अनुकूल आहे. प्रदीर्घ काळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील. धनु राशीसाठी आजचा दिवस आणि बजेट दोन्ही लकी ठरणार आहे. तुमची सर्व काम यामुळे मार्गी लागणार आहेत.

11/13
मकर: शनीच्या प्रभावामुळे कष्टाशिवाय फळ मिळणार नाही. बजेटमधील नवीन टॅक्स स्लॅबचा तुम्हाला फायदा होईल, पण खर्चही वाढेल. बजेटममुळे तुमची रखडलेली काम पूण होतील पण तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे.

12/13
कुंभ: स्वतःच्या राशीत ग्रह असल्याने हे बजेट तुमच्यासाठी 'गेम चेंजर' ठरेल. वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे योग आहेत. खिसा गरम राहील. कुंभ राशीच्या लोकांची बजेटमुळे चांदीच चांदी होणार आहे.

13/13
मीन: शनीची साडेसाती आणि जागतिक मंदीचा प्रभाव जाणवेल. बजेटमध्ये मोठी सवलत न मिळाल्याने थोडी निराशा होऊ शकते. मीन राशीच्या लोकांसाठी बजेट काही खास फायदेशीर ठरणार नाही. या राशीच्या लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement