Numerology: या जन्मतारखांची जोडी लग्नासाठी परफेक्ट! एकमेकांच्या साथीनं बहरतो संसार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology Marathi: अंकशास्त्रानुसार 9 ही एक परिपूर्ण संख्या आहे, जी क्रमांक 4 साठी भाग्यवान आणि निष्ठावान मानली जाते. या दोन्ही जन्मांकांच्या व्यक्तींमध्ये नेहमीच एक आकर्षण असतं. त्यामुळे या व्यक्ती करत असलेल्या कामाचा सर्वोत्तम परिणाम होतो. या दोन अंकाच्या व्यक्ती एकत्र सहजीवन चांगले जगू शकतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










