Pitru Paksha 2025: पितृपक्षाच्या सुरुवातीलाच नशिबाचं दार उघडणार! 5 राशीच्या लोकांसाठी पंधरवडा वरदान
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Pitrupaksha Horoscope 2025: हिंदू कॅलेंडरनुसार या वर्षी पितृपक्ष 7 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत असून २१ सप्टेंबरला सर्वपित्री अमावस्येपर्यंत असेल. यंदाचा पितृपक्षाचा काळ खूप खास मानला जातोय, पितृपक्ष चंद्रग्रहणानं सुरू होत असून सूर्यग्रहणाने संपेल. ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षीचा पितृपक्ष 5 राशीच्या लोकांसाठी वरदान ठरू शकतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मीन - मीन राशीच्या लोकांसाठी ग्रहण काळ खूप शुभ राहील. तुम्हाला वारसा किंवा मालमत्तेतून लाभ मिळू शकतो. अनेक क्षेत्रात प्रगती होईल कामात तुम्हाला आदर मिळेल. आर्थिक समृद्धी वाढेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


