ShaniDev: लॉस वाढलेला, वाईट काळ थोडा नव्हता; शनी सरळ मार्गी झाल्यानं या 3 राशींचे दिवस पालटणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
ShaniDev: ज्योतिषशास्त्रात शनी हा सर्वात हळू चालणारा ग्रह मानला जातो. तो एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे अडीच वर्षांचा कालावधी घेतो. जेव्हा शनी वक्री (मागे) होतो, तेव्हा त्याचा वेग कमी होतो आणि त्याचा प्रभाव अधिक तीव्र होतो. वक्री शनीमुळे अनेकदा कामात अडथळे, विलंब, आणि अचानक समस्या येतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मीन - शनीची थेट चाल मीन राशीसाठी फायदेशीर ठरेल. पगार वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे. व्यवसायात लक्षणीय प्रगती होईल. तुम्हाला घर घेण्याचं सुख मिळू शकेल. हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल. तुमच्या आयुष्यातील कोणत्याही मोठ्या समस्या सोडवल्या जातील.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)