advertisement

Shani Gochar 2026: वाईट अनुभवांची मालिका खंडित! 21 मार्चपासून शनिची कृपा या 3 राशींवर बरसणार, गुडन्यूज

Last Updated:
Shani Gochar 2026: शनिची कृपा राहावी म्हणून अनेक लोक प्रयत्न करतात. शनिची कृपा असल्यास सुखाचे दिवस पाहायला मिळतात असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात शनिला सर्वात उग्र ग्रह मानला जातो. त्याच्या अशुभ स्थितींना म्हणजे साडेसाती-अडीचकीला तोंड देताना लोकांना आयुष्याचा धडा मिळतो. कर्म चांगली असणाऱ्या लोकांना शनिला घाबरण्याची गरज नसते. आयुष्य नैतिकतेने जगणाऱ्या व्यक्तिला शनी त्रास देत नाही.
1/5
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनीला कर्म, न्याय आणि शिस्तीचा ग्रह मानले जाते. हा सर्वात मंद गतीने फिरणारा ग्रह असून तो एका राशीत अंदाजे अडीच वर्षे राहतो. यामुळे त्याचा दीर्घकालीन प्रभाव सर्व 12 राशींवर जाणवतो. सध्या शनी गुरूच्या मीन राशीत असून उत्तरभाद्रपदा नक्षत्रात आहे. पण लवकरच शनिवार, 21 मार्च 2026 रोजी, दुपारी 4 वाजता, शनी या नक्षत्राच्या तिसऱ्या स्थानात प्रवेश करणार आहे.

2/5
या काळात शनी अस्त अवस्थेत असून ज्यामुळे काही विशिष्ट राशींवर त्याचा विशेष परिणाम होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, शनीच्या नक्षत्रातील स्थितीमुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात बदल होतो, प्रामुख्याने साडेसाती, अडीचकी किंवा महादशेत असलेल्या लोकांच्या जीवनात. यावेळी, शनीच्या स्थितीतील हा बदल काही राशींसाठी दिलासा आणि प्रगतीचे संकेत देत आहे. कोणत्या राशींना शनिच्या स्थितीचा फायदा होणार आहे, ते जाणून घेऊ.

3/5
मेष - मेष राशीला साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. या राशी शनी बाराव्या घरात आहे. त्यातच होत असलेल्या शनीच्या नक्षत्रातील आणि अस्तातील बदलामुळे आरोग्याशी संबंधित समस्या कमी होऊ शकतात. दीर्घकाळच्या समस्यांमध्ये सुधारणा होऊ शकते. याव्यतिरिक्त, आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होऊ शकतात आणि काही बाबतीत नशीब तुम्हाला साथ देऊ शकते. कर्जातून मुक्त होण्याचे संकेतही आहेत.

4/5
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी, शनी आठव्या घरात आहे. हे घर आकस्मिक घटना आणि चढ-उतारांशी संबंधित आहे. तथापि, शनीच्या स्थितीतील हा बदल परिस्थितीत सुधारणा करू शकतो. नोकरी आणि व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून लागलेली चिंता कमी होऊ शकते आणि कुटुंबाशी, विशेषतः मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. नवीन नोकरीच्या संधी देखील निर्माण होऊ शकतात, आर्थिक परिस्थिती अनपेक्षित भक्कम होऊ शकते.

5/5
शनिच्या बदलत्या स्थितीचा धनु राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. धनु राशीत शनी चौथ्या घरात अस्त होत असून या राशीवर शनिची अडीचकी सुरू आहे. त्यामुळे, शनीच्या नक्षत्रातील बदलामुळे जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. व्यवसायातील अडचणी दूर होऊ शकतात, त्यानं मानसिक ताण कमी होऊ शकतो. आईच्या प्रकृतीत सुधारणेची चिन्हे दिसत आहेत. नोकरी करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो आणि इच्छित ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या विरोधकांना हरवण्यात यशस्वीही होऊ शकता.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement