Astrology: मोठ-मोठी संकटे सोसली! या राशींचे आता नशीब चमकणार; गुरू-शुक्र शुभ फळदायी

Last Updated:
Rashi Bhavishya In Marathi: कसा असेल गुरुवारचा दिवस, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. पहा गुरुवारचं दैनिक राशीभविष्य 07 नोव्हेंबर 2024..
1/12
मेष (Aries) : आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन ऊर्जा आणि उत्साहानं भरलेला आहे. सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. ऑफिसमध्ये तुमच्या कल्पनांना वाव मिळेल. सहकाऱ्यांसोबत मदतीची भावना वाढवण्यासाठी चांगली वेळ आहे. वैयक्तिक जीवनात आनंद राहील. कुटुंबातील सदस्य तुमच्या मनात काय आहे, ते समजून घेतील. जुना वाद सोडवण्यासाठी चांगली संधी मिळेल. अविवाहित व्यक्तीचं लग्न जुळण्याचा योग आहे. योग, व्यायाम करण्यास प्राधान्य द्या, फायद्याचं ठरेल. प्रेमाच्या बाबतीत जोडीदारासमोर मनातील भावना व्यक्त करण्यास अजिबात संकोच बाळगू नका. तुमच्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि मनमोकळेपणा नातेसंबंध घट्ट करण्यास उपयुक्त ठरेल. नवीन सुरुवात करण्यासाठी हा दिवस अतिशय योग्य आहे.Lucky Colour : Black
Lucky Number : 6
मेष (Aries) : आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन ऊर्जा आणि उत्साहानं भरलेला आहे. सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. ऑफिसमध्ये तुमच्या कल्पनांना वाव मिळेल. सहकाऱ्यांसोबत मदतीची भावना वाढवण्यासाठी चांगली वेळ आहे. वैयक्तिक जीवनात आनंद राहील. कुटुंबातील सदस्य तुमच्या मनात काय आहे, ते समजून घेतील. जुना वाद सोडवण्यासाठी चांगली संधी मिळेल. अविवाहित व्यक्तीचं लग्न जुळण्याचा योग आहे. योग, व्यायाम करण्यास प्राधान्य द्या, फायद्याचं ठरेल. प्रेमाच्या बाबतीत जोडीदारासमोर मनातील भावना व्यक्त करण्यास अजिबात संकोच बाळगू नका. तुमच्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि मनमोकळेपणा नातेसंबंध घट्ट करण्यास उपयुक्त ठरेल. नवीन सुरुवात करण्यासाठी हा दिवस अतिशय योग्य आहे.
Lucky Colour : Black
Lucky Number : 6
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आहे. तुमची आंतरिक शक्ती आणि दृढनिश्चय तुम्हाला प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यास मदत करेल. ऑफिसमध्ये कष्टाचं फळ मिळेल. फक्त प्रयत्नांवर विश्वास ठेवा. नातेसंबंध मजबूत करण्यासाठी आजची वेळ शुभ आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदात वेळ जाईल. प्रेमाच्या बाबतीत नवीन व्यक्तीशी नातं जोडलं जाऊ शकते. त्यासाठी वेळ अनुकूल आहे. अशा परिस्थितीत तुमचं मन नेमकं काय सांगत आहे, हे समजून घेऊन योग्य तो निर्णय घ्या. आरोग्याच्या दृष्टिनं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल. योग किंवा ध्यान करणे तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. आर्थिक बाबतीत योग्य निर्णय घेण्याची संधी येईल. विचारपूर्वक गुंतवणूक करा. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असला तरी फक्त परिस्थितीला आत्मविश्वासानं सामोरं जा, फायद्याचं ठरेल.Lucky Colour : Blue
Lucky Number : 10
वृषभ (Taurus) : आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आहे. तुमची आंतरिक शक्ती आणि दृढनिश्चय तुम्हाला प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यास मदत करेल. ऑफिसमध्ये कष्टाचं फळ मिळेल. फक्त प्रयत्नांवर विश्वास ठेवा. नातेसंबंध मजबूत करण्यासाठी आजची वेळ शुभ आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदात वेळ जाईल. प्रेमाच्या बाबतीत नवीन व्यक्तीशी नातं जोडलं जाऊ शकते. त्यासाठी वेळ अनुकूल आहे. अशा परिस्थितीत तुमचं मन नेमकं काय सांगत आहे, हे समजून घेऊन योग्य तो निर्णय घ्या. आरोग्याच्या दृष्टिनं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारेल. योग किंवा ध्यान करणे तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. आर्थिक बाबतीत योग्य निर्णय घेण्याची संधी येईल. विचारपूर्वक गुंतवणूक करा. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असला तरी फक्त परिस्थितीला आत्मविश्वासानं सामोरं जा, फायद्याचं ठरेल.
Lucky Colour : Blue
Lucky Number : 10 
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन ऊर्जा आणि उत्साह घेऊन येणारा आहे. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हा, फायद्याचं ठरेल. मित्र आणि कुटुंबियातील सदस्यांना वेळ द्या. संवाद कौशल्यानं इतरांना प्रभावित कराल. ऑफिसमध्ये तुमच्या कल्पनांचं कौतुक होईल. मात्र प्रत्येकाच्या मताचा आदर करा, फायद्याचं ठरेल. घाईघाईनं कोणताही निर्णय घेऊ नका. विचारपूर्वक पावले उचलणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या दृष्टिनं काळजी घ्या. आज दिवसभर कामामध्ये सक्रिय राहिल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहील. करिअर आणि वैयक्तिक विकासाच्या दृष्टिनं नवीन संधी येऊ शकतात, त्या स्वीकारणं फायद्याचं ठरेल. ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करा, यश मिळेल. अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यानं ज्ञान वाढेल. तुमच्या मर्यादांवर मात करण्याची आणि नवीन क्षितिजे एक्सप्लोर करण्यासाठी उत्तम वेळ आहे.Lucky Colour : Dark Green
Lucky Number : 5
मिथुन (Gemini) : आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन ऊर्जा आणि उत्साह घेऊन येणारा आहे. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हा, फायद्याचं ठरेल. मित्र आणि कुटुंबियातील सदस्यांना वेळ द्या. संवाद कौशल्यानं इतरांना प्रभावित कराल. ऑफिसमध्ये तुमच्या कल्पनांचं कौतुक होईल. मात्र प्रत्येकाच्या मताचा आदर करा, फायद्याचं ठरेल. घाईघाईनं कोणताही निर्णय घेऊ नका. विचारपूर्वक पावले उचलणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या दृष्टिनं काळजी घ्या. आज दिवसभर कामामध्ये सक्रिय राहिल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहील. करिअर आणि वैयक्तिक विकासाच्या दृष्टिनं नवीन संधी येऊ शकतात, त्या स्वीकारणं फायद्याचं ठरेल. ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करा, यश मिळेल. अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यानं ज्ञान वाढेल. तुमच्या मर्यादांवर मात करण्याची आणि नवीन क्षितिजे एक्सप्लोर करण्यासाठी उत्तम वेळ आहे.
Lucky Colour : Dark Green
Lucky Number : 5
advertisement
4/12
कर्क (Cancer) : आजचा दिवस तुमच्यासाठी वैयक्तिक विकासाचा आणि आनंदाचा ठरेल. विविध संधी तुम्हाला येतील. तुमच्या भावना अनियंत्रित असतील. पण काळजी करू नका, त्या तुम्हाला सकारात्मक दिशेनं घेऊन जातील. कुटुंबाला वेळ द्या. कुटुंबातील सदस्यांचा आधार वाटल्यानं आनंद होईल. तुमची क्रिएटिव्हिटी दिसून येईल. नवीन प्रोजेक्ट किंवा छंद सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे. आरोग्याच्या दृष्टिनं नियमित व्यायाम करा. संतुलित आहाराला प्राधान्य द्या. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. जोडीदाराशी संवाद साधा. अविवाहितांचं नवीन व्यक्तीशी नातं जोडलं जाण्याची शक्यता आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून संयमानं काम करा, फायद्याचं ठरेल. आत्मचिंतन आणि मानसिक शांतीसाठी आजचा दिवस योग्य आहे. ध्यान, योग अशा उपक्रमांमध्ये व्यस्त राहा, फायद्याचं ठरेल.Lucky Colour : Pink
Lucky Number : 9
कर्क (Cancer) : आजचा दिवस तुमच्यासाठी वैयक्तिक विकासाचा आणि आनंदाचा ठरेल. विविध संधी तुम्हाला येतील. तुमच्या भावना अनियंत्रित असतील. पण काळजी करू नका, त्या तुम्हाला सकारात्मक दिशेनं घेऊन जातील. कुटुंबाला वेळ द्या. कुटुंबातील सदस्यांचा आधार वाटल्यानं आनंद होईल. तुमची क्रिएटिव्हिटी दिसून येईल. नवीन प्रोजेक्ट किंवा छंद सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे. आरोग्याच्या दृष्टिनं नियमित व्यायाम करा. संतुलित आहाराला प्राधान्य द्या. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. जोडीदाराशी संवाद साधा. अविवाहितांचं नवीन व्यक्तीशी नातं जोडलं जाण्याची शक्यता आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून संयमानं काम करा, फायद्याचं ठरेल. आत्मचिंतन आणि मानसिक शांतीसाठी आजचा दिवस योग्य आहे. ध्यान, योग अशा उपक्रमांमध्ये व्यस्त राहा, फायद्याचं ठरेल.
Lucky Colour : Pink
Lucky Number : 9
advertisement
5/12
सिंह (Leo) : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहानं भरलेला आहे. आत्मविश्वासाच्या बळावर अडचणींवर मात कराल. ऑफिसमध्ये तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा होईल. कष्टाचं फळ मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. कोणत्याही वादाला हुशारीनं सामोरं जा. कुटुंबासोबत वेळ घालवल्यानं मानसिक शांती मिळेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून दिवस सामान्य राहील. विश्रांतीसाठी वेळ काढा, फायद्याचं ठरेल. ध्यान आणि योगाभ्यास केल्यानं मन स्थिर राहील. आर्थिक बाबतीत सावध राहा. खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणं फायद्याचं ठरेल. आज नवीन मित्र भेटल्यानं आनंद होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी विविध अनुभवांचा असेल. तुम्हाला काहीतरी वेगळं करण्याची प्रेरणा मिळेल.Lucky Colour : Green
Lucky Number : 3
सिंह (Leo) : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहानं भरलेला आहे. आत्मविश्वासाच्या बळावर अडचणींवर मात कराल. ऑफिसमध्ये तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा होईल. कष्टाचं फळ मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. कोणत्याही वादाला हुशारीनं सामोरं जा. कुटुंबासोबत वेळ घालवल्यानं मानसिक शांती मिळेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून दिवस सामान्य राहील. विश्रांतीसाठी वेळ काढा, फायद्याचं ठरेल. ध्यान आणि योगाभ्यास केल्यानं मन स्थिर राहील. आर्थिक बाबतीत सावध राहा. खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणं फायद्याचं ठरेल. आज नवीन मित्र भेटल्यानं आनंद होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी विविध अनुभवांचा असेल. तुम्हाला काहीतरी वेगळं करण्याची प्रेरणा मिळेल.
Lucky Colour : Green
Lucky Number : 3
advertisement
6/12
कन्या (Virgo) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमची व्यावसायिक कौशल्ये दिसून येतील. एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करताना तुमच्या प्रयत्नांना यश येईल. ऑफिसमध्ये काम करताना तुमच्या कल्पनांवर विश्वास ठेवून त्या अंमलात आणल्यानं फायदा होईल. कुटुंबासोबत वेळ घालवल्यानं मानसिक संतुलन व्यवस्थित राहील. व्यावसायिक दृष्टिकोनातूनही त्याचा सकारात्मक परिणाम होईल. तुमच्या जोडीदाराशी संवाद साधा. तुमच्या मनातील भावना जोडीदारासोबत शेअर करा, फायद्याचं ठरेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळजी घ्या. छोट्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. नियमित व्यायाम करा. संतुलित आहार घ्या, फायद्याचं ठरेल. आर्थिक बाबतीत दिवस चांगला आहे. तुमचे प्लॅन यशस्वी होतील. पण खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च टाळून बचतीवर लक्ष केंद्रित करा. आज तुमचे विचार स्पष्टपणे व्यक्त करा, फायद्याचं ठरेल. योग्य दिशेनं काम करीत राहिल्यास यश मिळेल.Lucky Colour : Sky Blue
Lucky Number : 4
कन्या (Virgo) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमची व्यावसायिक कौशल्ये दिसून येतील. एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करताना तुमच्या प्रयत्नांना यश येईल. ऑफिसमध्ये काम करताना तुमच्या कल्पनांवर विश्वास ठेवून त्या अंमलात आणल्यानं फायदा होईल. कुटुंबासोबत वेळ घालवल्यानं मानसिक संतुलन व्यवस्थित राहील. व्यावसायिक दृष्टिकोनातूनही त्याचा सकारात्मक परिणाम होईल. तुमच्या जोडीदाराशी संवाद साधा. तुमच्या मनातील भावना जोडीदारासोबत शेअर करा, फायद्याचं ठरेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळजी घ्या. छोट्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. नियमित व्यायाम करा. संतुलित आहार घ्या, फायद्याचं ठरेल. आर्थिक बाबतीत दिवस चांगला आहे. तुमचे प्लॅन यशस्वी होतील. पण खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च टाळून बचतीवर लक्ष केंद्रित करा. आज तुमचे विचार स्पष्टपणे व्यक्त करा, फायद्याचं ठरेल. योग्य दिशेनं काम करीत राहिल्यास यश मिळेल.
Lucky Colour : Sky Blue
Lucky Number : 4
advertisement
7/12
तूळ (Libra) : आज तुमची संवाद कौशल्य दिसून येतील. सामाजिक संबंध दृढ होतील. ऑफिसमध्ये सहकार्याची भावना ठेवा, फायद्याचं राहील. तुमच्या मनामध्ये एखादी कल्पना असल्यास ती इतरांसोबत शेअर करा. तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती तुमच्या कल्पना ऐकून त्या समजून घेतील. आज कोणताही निर्णय घेताना थोडं सावध राहा. सर्व पैलूंचा विचार करून निर्णय घ्या. तुमची क्रिएटिव्हिटी दिसून येईल. क्रिएटिव्हिटीला चालना देणाऱ्या आणि कलात्मक उपक्रमांमध्ये सहभागी झाल्यानं आनंद मिळेल. मानसिक आरोग्य उत्तम राहील. ध्यान करण्यासाठी वेळ काढा. कुटुंब आणि मित्रांना वेळ देणं फायद्याचं ठरेल. तुम्ही एखाद्या विशिष्ट ध्येयाकडे वाटचाल करीत असाल तर अजिबात थांबू नका. ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवा. तुमच्या प्रयत्नांना यश येईल. तुमच्यातील सातत्य आणि कामाप्रती असणारी समर्पण भावना तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल.Lucky Colour : Yellow
Lucky Number : 11
तूळ (Libra) : आज तुमची संवाद कौशल्य दिसून येतील. सामाजिक संबंध दृढ होतील. ऑफिसमध्ये सहकार्याची भावना ठेवा, फायद्याचं राहील. तुमच्या मनामध्ये एखादी कल्पना असल्यास ती इतरांसोबत शेअर करा. तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती तुमच्या कल्पना ऐकून त्या समजून घेतील. आज कोणताही निर्णय घेताना थोडं सावध राहा. सर्व पैलूंचा विचार करून निर्णय घ्या. तुमची क्रिएटिव्हिटी दिसून येईल. क्रिएटिव्हिटीला चालना देणाऱ्या आणि कलात्मक उपक्रमांमध्ये सहभागी झाल्यानं आनंद मिळेल. मानसिक आरोग्य उत्तम राहील. ध्यान करण्यासाठी वेळ काढा. कुटुंब आणि मित्रांना वेळ देणं फायद्याचं ठरेल. तुम्ही एखाद्या विशिष्ट ध्येयाकडे वाटचाल करीत असाल तर अजिबात थांबू नका. ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवा. तुमच्या प्रयत्नांना यश येईल. तुमच्यातील सातत्य आणि कामाप्रती असणारी समर्पण भावना तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल.
Lucky Colour : Yellow
Lucky Number : 11
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. भावनांवर नियंत्रण ठेवा. कारण तुमच्यावर इतरांच्या मतांचा आणि विचारांचा प्रभाव पडू शकतो. सकारात्मक राहा. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. कुटुंबातील सदस्यांशी महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होईल. नातं अधिक घट्ट होईल. जोडीदाराला वेळ देऊन त्याच्या भावना समजून घ्या. व्यवसाय आणि करिअरच्या दृष्टिकोनातून तुम्ही करीत असलेल्या प्रयत्नांना यश येईल. ऑफिसमध्ये काम करताना सकारात्मक परिणाम मिळतील. एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. कठोर परिश्रमानं नवीन उंची गाठू शकता. आरोग्याची काळजी घ्या. मानसिक तणावापासून मुक्त राहण्यासाठी ध्यान आणि योगासने करण्यास वेळ द्या. तुमची क्रिएटिव्हिटी आज दिसून येईल. फक्त ती योग्य पद्धतीनं वापरा. मानसिक शांती मिळेल. आत्मविश्वासानं परिस्थितीला सामोरं जा. तुम्ही तुमच्या ध्येयाकडे यशस्वी वाटचाल कराल.Lucky Colour : Maroon
Lucky Number : 2
वृश्चिक (Scorpio) : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. भावनांवर नियंत्रण ठेवा. कारण तुमच्यावर इतरांच्या मतांचा आणि विचारांचा प्रभाव पडू शकतो. सकारात्मक राहा. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. कुटुंबातील सदस्यांशी महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होईल. नातं अधिक घट्ट होईल. जोडीदाराला वेळ देऊन त्याच्या भावना समजून घ्या. व्यवसाय आणि करिअरच्या दृष्टिकोनातून तुम्ही करीत असलेल्या प्रयत्नांना यश येईल. ऑफिसमध्ये काम करताना सकारात्मक परिणाम मिळतील. एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. कठोर परिश्रमानं नवीन उंची गाठू शकता. आरोग्याची काळजी घ्या. मानसिक तणावापासून मुक्त राहण्यासाठी ध्यान आणि योगासने करण्यास वेळ द्या. तुमची क्रिएटिव्हिटी आज दिसून येईल. फक्त ती योग्य पद्धतीनं वापरा. मानसिक शांती मिळेल. आत्मविश्वासानं परिस्थितीला सामोरं जा. तुम्ही तुमच्या ध्येयाकडे यशस्वी वाटचाल कराल.
Lucky Colour : Maroon
Lucky Number : 2
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : आजचा दिवस खूप सकारात्मक आहे. तुमचा उत्साह दिवसभर कायम राहील. नवीन ध्येयांकडे जाण्याची प्रेरणा मिळेल. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणं फायदेशीर ठरेल. नवीन व्यक्ती भेटतील. तुमच्या कल्पना इतरांसोबत शेअर करण्याची संधी मिळेल. नोकरदारांच्या कष्टाची वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल. तुमची प्रशंसा होईल. आर्थिक बाबतीतही चांगली बातमी मिळू शकते. पण खर्चावर नियंत्रण ठेवा. वैयक्तिक संबंधांमध्ये संवाद आणि समजूतदारपणा दाखवणे फायदेशीर ठरेल. जोडीदाराशी मोकळेपणानं संवाद साधा, नातं दृढ होईल. आरोग्याच्या दृष्टिनं दिवस उत्तम आहे. मानसिक संतुलन राहील. ध्यान आणि योगासाठी वेळ काढा. मानसिक शांती मिळेल. आजचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला यशाकडे घेऊन जाणारा ठरेल.Lucky Colour : Orange
Lucky Number : 7
धनू (Sagittarius) : आजचा दिवस खूप सकारात्मक आहे. तुमचा उत्साह दिवसभर कायम राहील. नवीन ध्येयांकडे जाण्याची प्रेरणा मिळेल. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणं फायदेशीर ठरेल. नवीन व्यक्ती भेटतील. तुमच्या कल्पना इतरांसोबत शेअर करण्याची संधी मिळेल. नोकरदारांच्या कष्टाची वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल. तुमची प्रशंसा होईल. आर्थिक बाबतीतही चांगली बातमी मिळू शकते. पण खर्चावर नियंत्रण ठेवा. वैयक्तिक संबंधांमध्ये संवाद आणि समजूतदारपणा दाखवणे फायदेशीर ठरेल. जोडीदाराशी मोकळेपणानं संवाद साधा, नातं दृढ होईल. आरोग्याच्या दृष्टिनं दिवस उत्तम आहे. मानसिक संतुलन राहील. ध्यान आणि योगासाठी वेळ काढा. मानसिक शांती मिळेल. आजचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला यशाकडे घेऊन जाणारा ठरेल.
Lucky Colour : Orange
Lucky Number : 7
advertisement
10/12
मकर (Capricorn) : आज तुमच्या आयुष्यात विविध संधी येतील. ऑफिसमध्ये प्रगती होऊ शकते. तुम्ही केलेले प्लॅन अंमलात आणल्यास यशाच्या दिशेनं वाटचाल होईल. फक्त संयम आणि स्थिरता ठेवा, फायद्याचं ठरेल. आज तुम्ही कष्टाच्या बळावर ध्येयाकडे वाटचाल कराल. वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्यानं मानसिक शांती मिळेल. कुटुंबामध्ये विचारांची देवाण-घेवाण केल्यानं नातं अधिक दृढ होईल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. नियमित व्यायाम करा. योग्य आहार घ्या. उत्साही वाटेल. आज दिवसभर सकारात्मक राहा. तुमचं मन तुम्हाला नेमकं काय सांगत आहे, ते समजून घेतल्यास तुम्हाला योग्य दिशा सापडेल.Lucky Colour : Navy Blue
Lucky Number : 8
मकर (Capricorn) : आज तुमच्या आयुष्यात विविध संधी येतील. ऑफिसमध्ये प्रगती होऊ शकते. तुम्ही केलेले प्लॅन अंमलात आणल्यास यशाच्या दिशेनं वाटचाल होईल. फक्त संयम आणि स्थिरता ठेवा, फायद्याचं ठरेल. आज तुम्ही कष्टाच्या बळावर ध्येयाकडे वाटचाल कराल. वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्यानं मानसिक शांती मिळेल. कुटुंबामध्ये विचारांची देवाण-घेवाण केल्यानं नातं अधिक दृढ होईल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. नियमित व्यायाम करा. योग्य आहार घ्या. उत्साही वाटेल. आज दिवसभर सकारात्मक राहा. तुमचं मन तुम्हाला नेमकं काय सांगत आहे, ते समजून घेतल्यास तुम्हाला योग्य दिशा सापडेल.
Lucky Colour : Navy Blue
Lucky Number : 8
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ आहे. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणं फायद्याचं ठरेल. नवीन मित्र बनतील. दैनंदिन कामात इतरांचं सहकार्य मिळेल. तुमच्या कल्पना आणि क्रिएटिव्हिटी तुम्हाला नेतृत्वाची संधी देईल. आरोग्याच्या दृष्टिनं मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. ध्यान किंवा योगाभ्यास मनाला शांती देईल. ऑफिसमध्ये काम करताना काही आव्हानं येऊ शकता. पण तुम्ही तुमच्या क्षमतेचा योग्य वापर करून त्यावर मात कराल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधा. तुमच्या भावना आणि विचार शेअर करा, फायद्याचं ठरेल. आर्थिक बाबतीत सावध राहा. अनावश्यक खर्च टाळा. विचारपूर्वक गुंतवणूक करा. एकूणच, आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही आणि प्रगतीनं भरलेला आहे. सकारात्मकत राहा. ध्येयांवर लक्ष केंद्रित करा, यश मिळेल.Lucky Colour : White
Lucky Number : 12
कुंभ (Aquarius) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ आहे. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणं फायद्याचं ठरेल. नवीन मित्र बनतील. दैनंदिन कामात इतरांचं सहकार्य मिळेल. तुमच्या कल्पना आणि क्रिएटिव्हिटी तुम्हाला नेतृत्वाची संधी देईल. आरोग्याच्या दृष्टिनं मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. ध्यान किंवा योगाभ्यास मनाला शांती देईल. ऑफिसमध्ये काम करताना काही आव्हानं येऊ शकता. पण तुम्ही तुमच्या क्षमतेचा योग्य वापर करून त्यावर मात कराल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधा. तुमच्या भावना आणि विचार शेअर करा, फायद्याचं ठरेल. आर्थिक बाबतीत सावध राहा. अनावश्यक खर्च टाळा. विचारपूर्वक गुंतवणूक करा. एकूणच, आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही आणि प्रगतीनं भरलेला आहे. सकारात्मकत राहा. ध्येयांवर लक्ष केंद्रित करा, यश मिळेल.
Lucky Colour : White
Lucky Number : 12
advertisement
12/12
मीन (Pisces) : आजचा दिवस तुमच्यासाठी भावनिक आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. तुमची संवेदनशीलता आज दिसून येईल. इतरांबद्दल सहानुभूती वाटेल. तुमच्या मनाचं ऐका. सामाजिक जीवनात आनंद मिळेल. मैत्री आणि नातेसंबंध जपणे महत्त्वाचं ठरेल. नातेवाईकांना वेळ द्या, फायद्याचं ठरेल. नातेसंबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळेल. आरोग्याच्या दृष्टिनं ध्यान आणि योगासने करणे फायदेशीर राहील. मानसिक शांततेसाठी स्वतः एकटे राहा. एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. तुमची क्रिएटिव्हिटी इतरांवर सकारात्मक प्रभाव टाकेल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी आत्मपरीक्षण करण्यासाठी योग्य दिवस आहे. ध्येयाकडे वाटचाल करा, यश मिळेल.Lucky Colour : Red
Lucky Number : 1
मीन (Pisces) : आजचा दिवस तुमच्यासाठी भावनिक आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. तुमची संवेदनशीलता आज दिसून येईल. इतरांबद्दल सहानुभूती वाटेल. तुमच्या मनाचं ऐका. सामाजिक जीवनात आनंद मिळेल. मैत्री आणि नातेसंबंध जपणे महत्त्वाचं ठरेल. नातेवाईकांना वेळ द्या, फायद्याचं ठरेल. नातेसंबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळेल. आरोग्याच्या दृष्टिनं ध्यान आणि योगासने करणे फायदेशीर राहील. मानसिक शांततेसाठी स्वतः एकटे राहा. एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. तुमची क्रिएटिव्हिटी इतरांवर सकारात्मक प्रभाव टाकेल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी आत्मपरीक्षण करण्यासाठी योग्य दिवस आहे. ध्येयाकडे वाटचाल करा, यश मिळेल.
Lucky Colour : Red
Lucky Number : 1
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement