Astrology: इतका काळ संघर्ष सोसला! या राशींचे आता पालटणार भाग्य; शुभस्थानातील शुक्र खुश करणार

Last Updated:
Horoscope In Marathi: आजचं 'ओरॅकल स्पीक्स' सर्व 12 राशींसाठी भाग्य, आरोग्य, करिअर या बाबतीत आज काय होऊ शकतं, याची झलक देतं आहे. आज तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ मिळेल. तुमची ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही प्रयत्न व समर्पण भावनेनं केलेलं श्रमाचा लाभ मिळेल. नवीन नातेसंबंध निर्माण होऊ शकतात. हे असं नातं असू शकते, जे तुमच्या आयुष्यात मैत्री, सकारात्मक आणि आनंद आणू शकते. खुल्या मनानं नवीन नातेसंबंधांना सामोरं जा, फायद्याचं ठरेल. भूतकाळातील कोणत्याही नकारात्मक भावना किंवा अनुभवांना सोडून द्या. स्वच्छ मनानं, स्पष्ट उद्देशानं पुढे जा, फायद्याचं ठरेल. भाग्यवान संख्या, रंग आदींसह आजचा दिवस कसा जाईल, हे जाणून घेऊ. (03 ऑक्टोबर 2024)
1/12
मेष (Aries) -आजचा दिवस नातेसंबंधाच्या बाबतीत तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही सध्याचे नातेसंबंध अधिक दृढ कराल किंवा कदाचित नवीन जोडीदाराला आकर्षित कराल. यासाठी तुम्हाला तुमचं मन योग्य मार्गदर्शन करेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागेल, परंतु त्यावर मात करण्यासाठी, यश मिळवण्यासाठी तुम्हाला पाठिंबा मिळू शकेल. तुमची आंतरिक शक्ती, अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती दिसून येईल. तुम्हाला आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागेल, परंतु तुमच्याकडे त्यावर मात करण्याची, उपचार शोधण्याची ताकद आणि लवचिकता आहे. तुम्हाला काही साहस दाखवण्यासाठी, अज्ञात गोष्टी शोधण्यासाठी नियोजन करण्यासाठी वेळ मिळेल. प्रवास हा एक फायदेशीर आणि परिवर्तनकारी अनुभव देईल. नवीन गोष्टी शिकण्याची आणि नवीन दृष्टिकोन मिळवण्याची संधी प्रवासामुळे मिळेल.

Lucky Number: 50

Lucky Colour: Dark Grey

Lucky Indicate: A Creeper
मेष (Aries) -
आजचा दिवस नातेसंबंधाच्या बाबतीत तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही सध्याचे नातेसंबंध अधिक दृढ कराल किंवा कदाचित नवीन जोडीदाराला आकर्षित कराल. यासाठी तुम्हाला तुमचं मन योग्य मार्गदर्शन करेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागेल, परंतु त्यावर मात करण्यासाठी, यश मिळवण्यासाठी तुम्हाला पाठिंबा मिळू शकेल. तुमची आंतरिक शक्ती, अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती दिसून येईल. तुम्हाला आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागेल, परंतु तुमच्याकडे त्यावर मात करण्याची, उपचार शोधण्याची ताकद आणि लवचिकता आहे. तुम्हाला काही साहस दाखवण्यासाठी, अज्ञात गोष्टी शोधण्यासाठी नियोजन करण्यासाठी वेळ मिळेल. प्रवास हा एक फायदेशीर आणि परिवर्तनकारी अनुभव देईल. नवीन गोष्टी शिकण्याची आणि नवीन दृष्टिकोन मिळवण्याची संधी प्रवासामुळे मिळेल.
Lucky Number: 50
Lucky Colour: Dark Grey
Lucky Indicate: A Creeper
advertisement
2/12
वृषभ (Taurus) -आजचा दिवस लव्ह लाइफच्या दृष्टिनं तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत विश्वास आणि सुरक्षिततेची भावना अनुभवताल. नातेसंबंधांवर व प्रेमाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही तुमच्या करिअरच्या मार्गात यशाचा अनुभव घेत असाल, परंतु काहीवेळा तुम्हाला स्वत:बद्दल शंकायेण्याची शक्यता आहे. तुम्ही स्वत:च्या काळजी घेण्यास प्राधान्य द्या. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गरजांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. विश्रांती व नवचैतन्य मिळण्यासाठी प्रवास फायदेशीर ठरू शकतो. स्वत:च्या काळजीवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या नित्यक्रमातून विश्रांती घ्या, फायद्याचं ठरेल.

Lucky Number: 3

Lucky Colour: Brown

Lucky Indicate: A Money Plant
वृषभ (Taurus) -
आजचा दिवस लव्ह लाइफच्या दृष्टिनं तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत विश्वास आणि सुरक्षिततेची भावना अनुभवताल. नातेसंबंधांवर व प्रेमाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही तुमच्या करिअरच्या मार्गात यशाचा अनुभव घेत असाल, परंतु काहीवेळा तुम्हाला स्वत:बद्दल शंकायेण्याची शक्यता आहे. तुम्ही स्वत:च्या काळजी घेण्यास प्राधान्य द्या. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गरजांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. विश्रांती व नवचैतन्य मिळण्यासाठी प्रवास फायदेशीर ठरू शकतो. स्वत:च्या काळजीवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या नित्यक्रमातून विश्रांती घ्या, फायद्याचं ठरेल.
Lucky Number: 3
Lucky Colour: Brown
Lucky Indicate: A Money Plant
advertisement
3/12
मिथुन (Gemini) -आज नातेसंबंधाच्या दृष्टिनं तुम्ही नवीन जोडीदारासाठी तयार असाल, किंवा तुमचं सध्याचं नातं अधिक दृढ होईल. प्रेमासाठी मनमोकळे राहा. तुमच्या आयुष्यात योग्य व्यक्ती येईल, यावर विश्वास ठेवा. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुमच्या क्षेत्रातील मार्गदर्शक किंवा गुरूंकडून मार्गदर्शन घेणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. तुम्ही कदाचित आत्मशंका किंवा असुरक्षिततेशी झुंजत असाल, तर अशाप्रसंगी तुमचे अद्वितीय गुण आत्मसात करा. विश्रांतीसाठी प्रवास करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. स्वतःची काळजी घ्या. शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या, फायद्याचं ठरेल.

Lucky Number: 35

Lucky Colour: Cream

Lucky Indicate: A Large Coffee Mug
मिथुन (Gemini) -
आज नातेसंबंधाच्या दृष्टिनं तुम्ही नवीन जोडीदारासाठी तयार असाल, किंवा तुमचं सध्याचं नातं अधिक दृढ होईल. प्रेमासाठी मनमोकळे राहा. तुमच्या आयुष्यात योग्य व्यक्ती येईल, यावर विश्वास ठेवा. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुमच्या क्षेत्रातील मार्गदर्शक किंवा गुरूंकडून मार्गदर्शन घेणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. तुम्ही कदाचित आत्मशंका किंवा असुरक्षिततेशी झुंजत असाल, तर अशाप्रसंगी तुमचे अद्वितीय गुण आत्मसात करा. विश्रांतीसाठी प्रवास करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. स्वतःची काळजी घ्या. शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या, फायद्याचं ठरेल.
Lucky Number: 35
Lucky Colour: Cream
Lucky Indicate: A Large Coffee Mug
advertisement
4/12
कर्क (Cancer) -तुमच्यासाठी आजचा दिवस भावनिक दृष्ट्या चांगला आहे. प्रियजनांसोबतचं भावनिक नातं अधिक दृढ करण्यासाठी उत्तम काळ आहे. त्यासाठी तुम्हाला मनमोकळे राहण्याची आवश्यकता आहे. यशासाठी नवीन संधी शोधण्यासाठी तुम्हाला नाविन्यपूर्ण विचार करण्याची गरज आहे. तुम्ही नाविन्यपूर्ण व क्रिएटिव्ह कामाकडे आकर्षिक होऊ शकता. तुमच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. वैयक्तिक प्रगती व परिवर्तनाची संधी मिळाल्यानं नवीन ठिकाणी रोमांचक प्रवास घडू शकतो.

Lucky Number: 27

Lucky Colour: Saffron Orange

Lucky Indicate: A Teakwood Table
कर्क (Cancer) -
तुमच्यासाठी आजचा दिवस भावनिक दृष्ट्या चांगला आहे. प्रियजनांसोबतचं भावनिक नातं अधिक दृढ करण्यासाठी उत्तम काळ आहे. त्यासाठी तुम्हाला मनमोकळे राहण्याची आवश्यकता आहे. यशासाठी नवीन संधी शोधण्यासाठी तुम्हाला नाविन्यपूर्ण विचार करण्याची गरज आहे. तुम्ही नाविन्यपूर्ण व क्रिएटिव्ह कामाकडे आकर्षिक होऊ शकता. तुमच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. वैयक्तिक प्रगती व परिवर्तनाची संधी मिळाल्यानं नवीन ठिकाणी रोमांचक प्रवास घडू शकतो.
Lucky Number: 27
Lucky Colour: Saffron Orange
Lucky Indicate: A Teakwood Table 
advertisement
5/12
सिंह (Leo) -आजचा दिवस मैत्रीच्या दृष्टिनं खूप महत्त्वाचा आहे. मजबूत व आश्वासक मैत्री निर्माण करण्यावर आज लक्ष केंद्रित करा. तुमच्यासाठी असं करणे फायद्याचं ठरेल. आजचा दिवस जोडीदारासोबत निष्ठा दाखवणारा, विश्वास वाढवणारा ठरेल. करिअरच्या दृष्टिनं प्रगतीच्या दिशेनं जाण्यासाठी तुम्ही नवीन शिक्षण घेण्यास प्राधान्य देत असताल तर यश मिळविण्यासाठी इतराकंडून नवीन ज्ञान घेण्यासाठी मनमोकळे राहा. असं करणे तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल. स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. आजचा दिवस हा तुमच्यातील साहसाचे प्रतिनिधित्व करणारा असेल. नवीन अनुभव घेण्यासाठी प्रवास होऊ शकतो. असा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

Lucky Number: 13

Lucky Colour: Cyan

Lucky Indicate: A Floral Design
सिंह (Leo) -
आजचा दिवस मैत्रीच्या दृष्टिनं खूप महत्त्वाचा आहे. मजबूत व आश्वासक मैत्री निर्माण करण्यावर आज लक्ष केंद्रित करा. तुमच्यासाठी असं करणे फायद्याचं ठरेल. आजचा दिवस जोडीदारासोबत निष्ठा दाखवणारा, विश्वास वाढवणारा ठरेल. करिअरच्या दृष्टिनं प्रगतीच्या दिशेनं जाण्यासाठी तुम्ही नवीन शिक्षण घेण्यास प्राधान्य देत असताल तर यश मिळविण्यासाठी इतराकंडून नवीन ज्ञान घेण्यासाठी मनमोकळे राहा. असं करणे तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल. स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. आजचा दिवस हा तुमच्यातील साहसाचे प्रतिनिधित्व करणारा असेल. नवीन अनुभव घेण्यासाठी प्रवास होऊ शकतो. असा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
Lucky Number: 13
Lucky Colour: Cyan
Lucky Indicate: A Floral Design
advertisement
6/12
कन्या (Virgo) -आजचा दिवस लव्ह लाइफच्या दृष्टिनं तुमच्यासाठी चांगला आहे. नातेसंबंध आणि प्रेम घट्ट करण्यासाठी ही योग्य वेळ असून तिचा फायदा घ्या. क्षमा, करुणा आणि आत्मप्रेमावर लक्ष केंद्रित करा. तुमच्यातील गुण विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आध्यात्मिक अभ्यासाकडे तुम्ही आकर्षित होऊ शकता. करिअरच्या बाबतीत कृतज्ञतेवर लक्ष केंद्रित करण्यास व इतरांवर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित करेल. तुमच्यात आर्थिक सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. तुम्हाला सध्या आध्यात्मिक मार्गदर्शक, गुरूंकडून पाठिंबा व सहाय्य मिळत आहे. यामुळे तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्याची प्रेरणा मिळेल. सभोवतालच्या वातावरणाबद्दल उत्सुकता वाटू शकते.

Lucky Number: 4

Lucky Colour: Lilac

Lucky Indicate: A Piece of Abstract Art
कन्या (Virgo) -
आजचा दिवस लव्ह लाइफच्या दृष्टिनं तुमच्यासाठी चांगला आहे. नातेसंबंध आणि प्रेम घट्ट करण्यासाठी ही योग्य वेळ असून तिचा फायदा घ्या. क्षमा, करुणा आणि आत्मप्रेमावर लक्ष केंद्रित करा. तुमच्यातील गुण विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आध्यात्मिक अभ्यासाकडे तुम्ही आकर्षित होऊ शकता. करिअरच्या बाबतीत कृतज्ञतेवर लक्ष केंद्रित करण्यास व इतरांवर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित करेल. तुमच्यात आर्थिक सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. तुम्हाला सध्या आध्यात्मिक मार्गदर्शक, गुरूंकडून पाठिंबा व सहाय्य मिळत आहे. यामुळे तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्याची प्रेरणा मिळेल. सभोवतालच्या वातावरणाबद्दल उत्सुकता वाटू शकते.
Lucky Number: 4
Lucky Colour: Lilac
Lucky Indicate: A Piece of Abstract Art
advertisement
7/12
तूळ (Libra) -नातेसंबंधाच्या दृष्टिनं तुमच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. आज जोडीदारासोबतच्या नातेसंबंधामध्ये भरभराट दिसून येईल. तुम्हाला यशाकडे घेऊन जाणारा आजचा दिवस ठरेल. त्यासाठी जोडीदाराशी प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे संवाद साधा, फायद्याचं ठरेल. करिअरच्या दृष्टिनं आज अनपेक्षित असलेल्या संधी येऊ शकतात. परंतु संयम आणि चिकाटी ठेवा. तुमच्या दैनंदिन कामासंबंधित प्रवास घडू शकतो. त्यातून फायदा मिळण्याची शक्यता आहे. निरोगी आरोग्यासाठी योग्य ठिकाण शोधण्यास प्राधान्य द्या.

Lucky Number: 5

Lucky Colour: Blue

Lucky Indicate: A Lucky Charm
तूळ (Libra) -
नातेसंबंधाच्या दृष्टिनं तुमच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. आज जोडीदारासोबतच्या नातेसंबंधामध्ये भरभराट दिसून येईल. तुम्हाला यशाकडे घेऊन जाणारा आजचा दिवस ठरेल. त्यासाठी जोडीदाराशी प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे संवाद साधा, फायद्याचं ठरेल. करिअरच्या दृष्टिनं आज अनपेक्षित असलेल्या संधी येऊ शकतात. परंतु संयम आणि चिकाटी ठेवा. तुमच्या दैनंदिन कामासंबंधित प्रवास घडू शकतो. त्यातून फायदा मिळण्याची शक्यता आहे. निरोगी आरोग्यासाठी योग्य ठिकाण शोधण्यास प्राधान्य द्या.
Lucky Number: 5
Lucky Colour: Blue
Lucky Indicate: A Lucky Charm
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) -तुमच्यासाठी प्रेमाच्या दृष्टिनं आजचा दिवस महत्वाचा आहे. आजचा दिवस नवीन नातेसंबंध निर्माण होण्यासाठी, तसेच सध्याचे नातेसंबंध अधिक दृढ होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी नवा दृष्टिकोनासाठी प्रवास घडवणारा ठरेल, व तो प्रगतीच्या दिशेनं घेऊन जाईल. तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल. संयम ठेवा, विकास आणि बदलाच्या नैसर्गिक चक्रांवर विश्वास ठेवा, फायद्याचं ठरेल. नवीन अनुभव मिळवणे, नवीन लोकांना जोडणे, नवा दृष्टिकोन तयार होणे, यासाठी प्रवास घडू शकतो.

Lucky Number: 1

Lucky Colour: Silver

Lucky Indicate: A New Wallet
वृश्चिक (Scorpio) -
तुमच्यासाठी प्रेमाच्या दृष्टिनं आजचा दिवस महत्वाचा आहे. आजचा दिवस नवीन नातेसंबंध निर्माण होण्यासाठी, तसेच सध्याचे नातेसंबंध अधिक दृढ होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी नवा दृष्टिकोनासाठी प्रवास घडवणारा ठरेल, व तो प्रगतीच्या दिशेनं घेऊन जाईल. तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल. संयम ठेवा, विकास आणि बदलाच्या नैसर्गिक चक्रांवर विश्वास ठेवा, फायद्याचं ठरेल. नवीन अनुभव मिळवणे, नवीन लोकांना जोडणे, नवा दृष्टिकोन तयार होणे, यासाठी प्रवास घडू शकतो.
Lucky Number: 1
Lucky Colour: Silver
Lucky Indicate: A New Wallet
advertisement
9/12
धनू (Sagittarius) -तुमच्यासाठी नातेसंबंधांमध्ये सुसंवाद आणि नातं घट्ट करणारा आजचा दिवस ठरेल. एकमेकांशी पटत नसलेल्या दोन लोकांमध्ये मध्यस्थी करण्याची किंवा वाद घालण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते, काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून तसेच नवीन गुंतवणुकीतून फायदा मिळेल. प्रवासातून किंवा नवीन संधी शोधल्यास देखील फायदा होऊ शकतो. जीवनात संतुलन शोधण्यासाठी आत्मचिंतन आणि आत्मनिरीक्षण यावर लक्ष केंद्रित करा. आज अध्यात्मिक साधना करणे, गुरूंशी संपर्क करणे फायदेशीर ठरेल.

Lucky Number: 15

Lucky Colour: Peach

Lucky Indicate: A Beautiful Lampshade
धनू (Sagittarius) -
तुमच्यासाठी नातेसंबंधांमध्ये सुसंवाद आणि नातं घट्ट करणारा आजचा दिवस ठरेल. एकमेकांशी पटत नसलेल्या दोन लोकांमध्ये मध्यस्थी करण्याची किंवा वाद घालण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते, काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून तसेच नवीन गुंतवणुकीतून फायदा मिळेल. प्रवासातून किंवा नवीन संधी शोधल्यास देखील फायदा होऊ शकतो. जीवनात संतुलन शोधण्यासाठी आत्मचिंतन आणि आत्मनिरीक्षण यावर लक्ष केंद्रित करा. आज अध्यात्मिक साधना करणे, गुरूंशी संपर्क करणे फायदेशीर ठरेल.
Lucky Number: 15
Lucky Colour: Peach
Lucky Indicate: A Beautiful Lampshade
advertisement
10/12
मकर (Capricorn) -आजचा दिवस जोडीदारासोबतच तुमचं नातं अधिक मजबूत करणारा असेल. तसेच नवीन नातेसंबंध निर्माण होण्याची शक्यता असून त्यासाठी तयार राहा. तुमच्यातील सकारात्मक उर्जेमुळे प्रियजनांसोबतचे भावनिक संबंध सुधारतील. करिअरच्या दृष्टिनं आर्थिक यश मिळेल. तुमच्या खर्च करण्याच्या सवयी लक्षात घेऊन योग्य गुंतवणूक करण्यास प्राधान्य द्या. तुमच्या जीवनात संतुलन राहावे, यासाठी प्रयत्न करा. यादृष्टिनं स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यास प्राधान्य देणारी निरोगी दिनचर्या स्थापित करा. स्वतःच्या संपर्काचं एक चांगलं नेटवर्क तयार करण्यासाठी प्रवास करण्यासाठी ही योग्य वेळ आहे.

Lucky Number: 2

Lucky Colour: Pink

Lucky Indicate: A Rudraksh Bead
मकर (Capricorn) -
आजचा दिवस जोडीदारासोबतच तुमचं नातं अधिक मजबूत करणारा असेल. तसेच नवीन नातेसंबंध निर्माण होण्याची शक्यता असून त्यासाठी तयार राहा. तुमच्यातील सकारात्मक उर्जेमुळे प्रियजनांसोबतचे भावनिक संबंध सुधारतील. करिअरच्या दृष्टिनं आर्थिक यश मिळेल. तुमच्या खर्च करण्याच्या सवयी लक्षात घेऊन योग्य गुंतवणूक करण्यास प्राधान्य द्या. तुमच्या जीवनात संतुलन राहावे, यासाठी प्रयत्न करा. यादृष्टिनं स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यास प्राधान्य देणारी निरोगी दिनचर्या स्थापित करा. स्वतःच्या संपर्काचं एक चांगलं नेटवर्क तयार करण्यासाठी प्रवास करण्यासाठी ही योग्य वेळ आहे.
Lucky Number: 2
Lucky Colour: Pink
Lucky Indicate: A Rudraksh Bead
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) -आज नातेसंबंधामध्ये संवाद अतिशय महत्त्वाचा ठरेल. स्वतःशी व इतरांशी प्रामाणिक राहा. खरे बोलणे फायद्याचं ठरेल. जोडीदारासोबत दृढ संबंध निर्माण होण्यासाठी ही योग्य वेळ आहे. करिअरच्या दृष्टिनं नवीन संधी मिळतील, कल्पनांना वाव मिळेल. आर्थिक काळजी घ्या. स्वतःच्या खर्च करण्याच्या सवयी लक्षात घेऊन योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. नवीन ठिकाणांना भेट देण्यासाठी सहल काढणे किंवा फक्त तुमचं स्थानिक क्षेत्र एक्सप्लोर करणे, ही चांगली कल्पना ठरेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहावे, यासाठी प्राधान्य द्या. निरोगी आहार ठेवा. जास्त रहदारीच्या क्षेत्रावर जाणे टाळा, फायद्याचं ठरेल.

Lucky Number: 14

Lucky Colour: Brown

Lucky Indicate: A Milestone
कुंभ (Aquarius) -
आज नातेसंबंधामध्ये संवाद अतिशय महत्त्वाचा ठरेल. स्वतःशी व इतरांशी प्रामाणिक राहा. खरे बोलणे फायद्याचं ठरेल. जोडीदारासोबत दृढ संबंध निर्माण होण्यासाठी ही योग्य वेळ आहे. करिअरच्या दृष्टिनं नवीन संधी मिळतील, कल्पनांना वाव मिळेल. आर्थिक काळजी घ्या. स्वतःच्या खर्च करण्याच्या सवयी लक्षात घेऊन योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. नवीन ठिकाणांना भेट देण्यासाठी सहल काढणे किंवा फक्त तुमचं स्थानिक क्षेत्र एक्सप्लोर करणे, ही चांगली कल्पना ठरेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहावे, यासाठी प्राधान्य द्या. निरोगी आहार ठेवा. जास्त रहदारीच्या क्षेत्रावर जाणे टाळा, फायद्याचं ठरेल.
Lucky Number: 14
Lucky Colour: Brown
Lucky Indicate: A Milestone
advertisement
12/12
मीन (Pisces) -तुमच्यासाठी आजचा दिवस लव्ह लाइफच्या दृष्टिनं महत्वाचा ठरेल. आजचा दिवस हा जोडीदारासोबत सुसंवाद घडवणारा असेल. जोडीदारासोबतचं तुमचं नातं सकारात्मक दिशेनं वाटचाल करीत असल्याचं हे लक्षण आहे, पण त्यासाठी तुम्‍हाला व तुमच्या जोडीदाराला समाधान देणार्‍या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करीत आहात. परंतु त्यासाठी वास्तववादी व प्रतिस्पर्धी व्यक्तींकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तुम्हाला योग्य दिशेनं पुढे जाण्यासाठी आरोग्यामध्ये लवचिकता असणं आवश्यक आहे. तुम्हाला आव्हानं किंवा अडथळ्यांचा सामना करावा लागत असला तरी अशा परिस्थितीत धीर राहून पुढं जात राहणं महत्त्वाचं आहे. असं करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल.

Lucky Number: 24

Lucky Colour: Indigo

Lucky Indicate: A Peacock
मीन (Pisces) -
तुमच्यासाठी आजचा दिवस लव्ह लाइफच्या दृष्टिनं महत्वाचा ठरेल. आजचा दिवस हा जोडीदारासोबत सुसंवाद घडवणारा असेल. जोडीदारासोबतचं तुमचं नातं सकारात्मक दिशेनं वाटचाल करीत असल्याचं हे लक्षण आहे, पण त्यासाठी तुम्‍हाला व तुमच्या जोडीदाराला समाधान देणार्‍या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करीत आहात. परंतु त्यासाठी वास्तववादी व प्रतिस्पर्धी व्यक्तींकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तुम्हाला योग्य दिशेनं पुढे जाण्यासाठी आरोग्यामध्ये लवचिकता असणं आवश्यक आहे. तुम्हाला आव्हानं किंवा अडथळ्यांचा सामना करावा लागत असला तरी अशा परिस्थितीत धीर राहून पुढं जात राहणं महत्त्वाचं आहे. असं करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल.
Lucky Number: 24
Lucky Colour: Indigo
Lucky Indicate: A Peacock
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement