Astrology: खडतर काळ खूप सोसला! आता या 5 राशींचा भाग्योदय; गुरू-शुक्राडून यश दारी, धनलाभ

Last Updated:
Horoscope In Marathi : मेष राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस ऊर्जेनं भरलेला असेल. आयुष्याच्या सगळ्याच क्षेत्रात ही ऊर्जा त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देईल. वृषभ राशीच्या व्यक्ती सौंदर्याचं कौतुक करतील आणि नातेसंबंध जोपसतील. मिथुन राशीच्या बुद्धिमान व्यक्ती आज चमकतील. कर्क राशीच्या व्यक्तींचे भावनिक नातेसंबंध दृढ होतील. त्यांना स्वतःमध्येच शांतता गवसेल. सिंह व्यक्तींच्या वलयामुळे त्यांचे रोमँटिक नातेसंबंध जोडले जातील. कन्या राशीच्या व्यक्ती बारीकसारीक तपशीलांचा अभ्यास करतील आणि त्यातून त्यांना कामाच्या ठिकाणी आव्हानांतून मार्ग दिसेल. तूळ व्यक्ती घरीच शांततेचं वातावरण तयार करतील. वृश्चिक राशीच्या व्यक्ती उत्कट नातेसंबंध जोपासतील. धनू व्यक्ती साहसाला सामोऱ्या जातील. तसंच भविष्यातल्या प्रवासाचं नियोजन करतील. मकर व्यक्तींचा व्यावहारिक स्वभाव कामातले अडथळे पार करण्यासाठी मदत करील. कुंभ व्यक्ती प्रेमाला अनोखा दृष्टिकोन देतील. मीन व्यक्ती अंतर्मनाची साद ऐकतील व घरीच शांतता मिळवतील. (19 सप्टेंबर 2024)
1/12
मेष (Aries) -आज ऊर्जेनं भरलेला दिवस असणार आहे. आयुष्यातल्या सगळ्याच क्षेत्रात यामुळे तुम्ही उत्साही दिसाल. तुमची जोडीदाराची इच्छा उत्कट असेल, तर तुमचं नातंही दृढ होईल. घरी तुम्हाला सुरक्षितता आणि कम्फर्ट मिळेल. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येतील; पण तुमची चिकाटी तुम्हाला त्यावर मात करण्यास मदत करेल. सध्या प्रवासाचे कोणतेही प्लॅन्स नसले, तरी येत्या काळात काही सुंदर नवे अनुभव मिळण्याची शक्यता आहे. स्वतःची काळजी घेऊन स्वास्थ्यपूर्ण जीवनशैली अनुभवा. लक्ष केंद्रित केलं, तर तुम्ही तुमची ध्येयं गाठू शकता.

LUCKY Stone - Onyx

LUCKY Color – Red

LUCKY Number - 57
मेष (Aries) -
आज ऊर्जेनं भरलेला दिवस असणार आहे. आयुष्यातल्या सगळ्याच क्षेत्रात यामुळे तुम्ही उत्साही दिसाल. तुमची जोडीदाराची इच्छा उत्कट असेल, तर तुमचं नातंही दृढ होईल. घरी तुम्हाला सुरक्षितता आणि कम्फर्ट मिळेल. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येतील; पण तुमची चिकाटी तुम्हाला त्यावर मात करण्यास मदत करेल. सध्या प्रवासाचे कोणतेही प्लॅन्स नसले, तरी येत्या काळात काही सुंदर नवे अनुभव मिळण्याची शक्यता आहे. स्वतःची काळजी घेऊन स्वास्थ्यपूर्ण जीवनशैली अनुभवा. लक्ष केंद्रित केलं, तर तुम्ही तुमची ध्येयं गाठू शकता.
LUCKY Stone - Onyx
LUCKY Color – Red
LUCKY Number - 57 
advertisement
2/12
वृषभ (Taurus) -तुमच्या आजूबाजूच्या सौंदर्याचं कौतुक करण्यासाठी आज थोडा वेळ काढा. जोडीदारासोबतचं तुमचं नातं पुढे जाईल, तसं तुम्ही त्याच्याशी भावनिकदृष्ट्या अधिक जवळ जाल. घरी कम्फर्ट मिळवण्यासाठी शांत वातावरण तयार करा. कामाच्या ठिकाणी आज तुमच्या संयमाची परीक्षा पाहिली जाईल; पण तुम्ही टिकून राहीलात, तर यश तुमचंच असेल. तुमचे सुट्टीचे प्लॅन बारगळले, तरी तुमच्या आजूबाजूच्या जागी फिरण्यासाठी या संधीचा उपयोग करा. आरोग्य सांभाळण्यासाठी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. कारण त्याद्वारे तुम्ही तुमची ध्येयं पूर्ण करू शकता.

LUCKY Stone – White Sapphire

LUCKY Color – Green

LUCKY Number - 16
वृषभ (Taurus) -
तुमच्या आजूबाजूच्या सौंदर्याचं कौतुक करण्यासाठी आज थोडा वेळ काढा. जोडीदारासोबतचं तुमचं नातं पुढे जाईल, तसं तुम्ही त्याच्याशी भावनिकदृष्ट्या अधिक जवळ जाल. घरी कम्फर्ट मिळवण्यासाठी शांत वातावरण तयार करा. कामाच्या ठिकाणी आज तुमच्या संयमाची परीक्षा पाहिली जाईल; पण तुम्ही टिकून राहीलात, तर यश तुमचंच असेल. तुमचे सुट्टीचे प्लॅन बारगळले, तरी तुमच्या आजूबाजूच्या जागी फिरण्यासाठी या संधीचा उपयोग करा. आरोग्य सांभाळण्यासाठी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. कारण त्याद्वारे तुम्ही तुमची ध्येयं पूर्ण करू शकता.
LUCKY Stone – White Sapphire
LUCKY Color – Green
LUCKY Number - 16 
advertisement
3/12
मिथुन (Gemini) -याआधी कधीच घडलं नसेल, अशा पद्धतीनं आज तुमची बुद्धी तळपणार आहे. नातेसंबंधामध्ये सलोखा टिकवण्यासाठी संवाद हीच गुरूकिल्ली आहे. घरी तुमच्या सर्जनशील वृत्तीला जोपासून तुमची प्रतिमा प्रतिबिंबीत करेल, असं वातावरण तयार करा. कामाच्या ठिकाणी कितीही अडचणी आल्या, तरी तुमची परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता सगळ्या प्रश्नांवर उत्तरं शोधेल. तुमचे प्रवासाचे प्लॅन्स पुढे ढकलले गेले असले तरी कौशल्य विकासासाठीचं शिक्षण किंवा ऑनलाईन कोर्सेस करण्यासाठी या वेळेचा वापर करा. शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा समतोल साधा. भविष्यातली उद्दिष्टं आश्वासक असल्यानं त्यावर लक्ष केंद्रित करा.

LUCKY Stone - Turquois

LUCKY Color - Yellow

LUCKY Number - 35
मिथुन (Gemini) -
याआधी कधीच घडलं नसेल, अशा पद्धतीनं आज तुमची बुद्धी तळपणार आहे. नातेसंबंधामध्ये सलोखा टिकवण्यासाठी संवाद हीच गुरूकिल्ली आहे. घरी तुमच्या सर्जनशील वृत्तीला जोपासून तुमची प्रतिमा प्रतिबिंबीत करेल, असं वातावरण तयार करा. कामाच्या ठिकाणी कितीही अडचणी आल्या, तरी तुमची परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता सगळ्या प्रश्नांवर उत्तरं शोधेल. तुमचे प्रवासाचे प्लॅन्स पुढे ढकलले गेले असले तरी कौशल्य विकासासाठीचं शिक्षण किंवा ऑनलाईन कोर्सेस करण्यासाठी या वेळेचा वापर करा. शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा समतोल साधा. भविष्यातली उद्दिष्टं आश्वासक असल्यानं त्यावर लक्ष केंद्रित करा.
LUCKY Stone - Turquois
LUCKY Color - Yellow
LUCKY Number - 35
advertisement
4/12
कर्क (Cancer) -आज भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यातल्या व्यक्तींची काळजी घ्या आणि तुमच्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त करा. तुमचे प्रियजन तुमच्या शांतीचा मार्ग होतील. त्यामुळे घरी तसं वातावरण तयार करा. कामाच्या ठिकाणी तुमची सहनशीलता पणाला लागेल; पण तुमच्या अंतर्मनावर ठाम विश्वास ठेवा. त्यामुळेच तुम्ही योग्य दिशेनं पुढे जाल. प्रवासाचे छोटेसे प्लॅन्स असले, तरी नवे अनुभव मिळवण्यावर भर द्या. स्वतःची काळजी घ्या. स्वतःला प्रोत्साहन द्या. तरच तुम्हाला तुमची ध्येयं गाठता येतील.

LUCKY Stone - Pearl

LUCKY Color - Silver

LUCKY Number - 21
कर्क (Cancer) -
आज भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. तुमच्या आयुष्यातल्या व्यक्तींची काळजी घ्या आणि तुमच्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त करा. तुमचे प्रियजन तुमच्या शांतीचा मार्ग होतील. त्यामुळे घरी तसं वातावरण तयार करा. कामाच्या ठिकाणी तुमची सहनशीलता पणाला लागेल; पण तुमच्या अंतर्मनावर ठाम विश्वास ठेवा. त्यामुळेच तुम्ही योग्य दिशेनं पुढे जाल. प्रवासाचे छोटेसे प्लॅन्स असले, तरी नवे अनुभव मिळवण्यावर भर द्या. स्वतःची काळजी घ्या. स्वतःला प्रोत्साहन द्या. तरच तुम्हाला तुमची ध्येयं गाठता येतील.
LUCKY Stone - Pearl
LUCKY Color - Silver
LUCKY Number - 21
advertisement
5/12
सिंह (Leo) -तुमच्या अंगभूत वलयानं आज तुम्ही उजळून निघाल. प्रेमात असताना तुमची उत्कटता वाढेल आणि नात्यातलं प्रेम फुलेल. घरी सकारात्मक आणि ऊबदार वातावरण तयार करा. कामाच्या ठिकाणी अडचणी आल्या, तरी तुमचा आत्मविश्वास यातून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. तुमचे प्रवासाचे बेत रखडले असतील, तरी तुमच्या आजूबाजूच्या भागात फिरण्यासाठी थोडा वेळ काढा त्यातून प्रेरणा मिळवा. प्रकृतीची काळजी घेण्यासाठी व्यायाम करा. तुमची भविष्यातली उद्दिष्टं गाठू शकता. त्यामुळे त्या दिशेनं उत्साहानं सुरुवात करा.

LUCKY Stone - Amber

LUCKY Color – Gold

LUCKY Number - 9
सिंह (Leo) -
तुमच्या अंगभूत वलयानं आज तुम्ही उजळून निघाल. प्रेमात असताना तुमची उत्कटता वाढेल आणि नात्यातलं प्रेम फुलेल. घरी सकारात्मक आणि ऊबदार वातावरण तयार करा. कामाच्या ठिकाणी अडचणी आल्या, तरी तुमचा आत्मविश्वास यातून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. तुमचे प्रवासाचे बेत रखडले असतील, तरी तुमच्या आजूबाजूच्या भागात फिरण्यासाठी थोडा वेळ काढा त्यातून प्रेरणा मिळवा. प्रकृतीची काळजी घेण्यासाठी व्यायाम करा. तुमची भविष्यातली उद्दिष्टं गाठू शकता. त्यामुळे त्या दिशेनं उत्साहानं सुरुवात करा.
LUCKY Stone - Amber
LUCKY Color – Gold
LUCKY Number - 9
advertisement
6/12
कन्या (Virgo) -अचूकतेचा तुमचा ध्यास आज उपयुक्त ठरेल. प्रेमाची नाती दृढ बनवण्यासाठी खुल्या संवादावर भर द्या. घरी उत्पादकता वाढवण्यासाठी पसारा कमी करून व्यवस्थित जागा तयार करा. कामाच्या ठिकाणी काही समस्या असतील; पण तुम्ही तुमच्या विश्लेषण क्षमतांमुळे त्या दूर कराल. प्रवासाचे बेत मर्यादीत असले, तरी या संधीचा उपयोग आत्मचिंतन आणि विकासासाठी करून घ्या. ताण कमी करणं आणि आरामाला प्राधान्य द्या. स्वतःवर विश्वास ठेवला, तर ध्येय गाठणं सोपं होईल.

LUCKY Stone - Emerald

LUCKY Color – Navy Blue

LUCKY Number - 13
कन्या (Virgo) -
अचूकतेचा तुमचा ध्यास आज उपयुक्त ठरेल. प्रेमाची नाती दृढ बनवण्यासाठी खुल्या संवादावर भर द्या. घरी उत्पादकता वाढवण्यासाठी पसारा कमी करून व्यवस्थित जागा तयार करा. कामाच्या ठिकाणी काही समस्या असतील; पण तुम्ही तुमच्या विश्लेषण क्षमतांमुळे त्या दूर कराल. प्रवासाचे बेत मर्यादीत असले, तरी या संधीचा उपयोग आत्मचिंतन आणि विकासासाठी करून घ्या. ताण कमी करणं आणि आरामाला प्राधान्य द्या. स्वतःवर विश्वास ठेवला, तर ध्येय गाठणं सोपं होईल.
LUCKY Stone - Emerald
LUCKY Color – Navy Blue
LUCKY Number - 13
advertisement
7/12
तूळ (Libra) -समतोल राखणं हेच आजचं तुमचं मार्गदर्शक तत्व असेल. प्रेमाच्या संबंधांमध्ये नात्यात कराराच्या स्थितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सौंदर्यविषयक संवेदना प्रतिबिंबित करील, असं शांततापूर्ण वातावरण घरी तयार करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी समस्या आल्या, तरी तुमची मुत्सद्देगिरी तुम्हाला त्या समस्या हाताळण्यासाठी बळ देईल. नियोजनाप्रमाणे प्रवासाला जाण्याऐवजी विविध संस्कृतीच्या लोकांबरोबर नातं जोपासण्याचा प्रयत्न करा. काम आणि विश्रांती यात समतोल साधल्यामुळे तुम्हाला आरोग्य मिळेल. तुमची ध्येयं दृष्टिपथात आहेत, त्यामुळे प्रक्रियेवर विश्वास ठेवा.

LUCKY Stone – Rhodonite Crystal

LUCKY Color - Pink

LUCKY Number - 94
तूळ (Libra) -
समतोल राखणं हेच आजचं तुमचं मार्गदर्शक तत्व असेल. प्रेमाच्या संबंधांमध्ये नात्यात कराराच्या स्थितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सौंदर्यविषयक संवेदना प्रतिबिंबित करील, असं शांततापूर्ण वातावरण घरी तयार करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी समस्या आल्या, तरी तुमची मुत्सद्देगिरी तुम्हाला त्या समस्या हाताळण्यासाठी बळ देईल. नियोजनाप्रमाणे प्रवासाला जाण्याऐवजी विविध संस्कृतीच्या लोकांबरोबर नातं जोपासण्याचा प्रयत्न करा. काम आणि विश्रांती यात समतोल साधल्यामुळे तुम्हाला आरोग्य मिळेल. तुमची ध्येयं दृष्टिपथात आहेत, त्यामुळे प्रक्रियेवर विश्वास ठेवा.
LUCKY Stone – Rhodonite Crystal
LUCKY Color - Pink
LUCKY Number - 94
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) -आज तुम्या भावनांची तीव्रता हेच तुमचं प्रेरणास्थान असेल. प्रेमात असताना नातेसंबंध दृढ करण्यासाठी तुमच्या उत्कट भावना जोपासा. भावनिक विकास होईल असं वातावरण घरी तयार करा. कामाच्या ठिकाणी अडचणी आल्या तरी तुमचं लवचिक धोरण त्यावर मात करण्यासाठी उपयोगी पडेल. तुमचे प्रवासाचे बेत मर्यादित असतील, तरी स्वतःची मानसिकता तपासण्यासाठी या संधीचा फायदा करून घ्या. मानसिक आणि भावनिक आरोग्यावर लक्ष द्या. तुमची भविष्यातली ध्येयं गाठता येण्यासारखी आहेत. त्यामुळे त्यांवर लक्ष केंद्रित करा.

LUCKY Stone - Garnet

LUCKY Color - Maroon

LUCKY Number - 18
वृश्चिक (Scorpio) -
आज तुम्या भावनांची तीव्रता हेच तुमचं प्रेरणास्थान असेल. प्रेमात असताना नातेसंबंध दृढ करण्यासाठी तुमच्या उत्कट भावना जोपासा. भावनिक विकास होईल असं वातावरण घरी तयार करा. कामाच्या ठिकाणी अडचणी आल्या तरी तुमचं लवचिक धोरण त्यावर मात करण्यासाठी उपयोगी पडेल. तुमचे प्रवासाचे बेत मर्यादित असतील, तरी स्वतःची मानसिकता तपासण्यासाठी या संधीचा फायदा करून घ्या. मानसिक आणि भावनिक आरोग्यावर लक्ष द्या. तुमची भविष्यातली ध्येयं गाठता येण्यासारखी आहेत. त्यामुळे त्यांवर लक्ष केंद्रित करा.
LUCKY Stone - Garnet
LUCKY Color - Maroon
LUCKY Number - 18
advertisement
9/12
धनू (Sagittarius) -आज तुमचा साहसी स्वभाव तुम्हाला मार्ग दाखवेल. स्वतःमध्ये लवचिकता ठेवा आणि प्रेमात असताना नवे अनुभव स्वीकारा. घरी तुमच्या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाला बळ देणारं वातावरण ठेवा. कामाच्या ठिकाणी आव्हानं असली, तरी तुमची सकारात्मक वृत्ती उत्तरं शोधायला मदत करेल. फिरण्याचे रोमांचक प्लॅन्स तयार करण्यासाठी संधी वापरा, कारण त्यामुळे नवीन दृष्टिकोन मिळू शकतो. सक्रिय रहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी निसर्गाशी संबंधित गोष्टी करा. तुमच्या भविष्यातल्या महत्त्वाकांक्षा उज्ज्वल दिसत असल्यानं बक्षीसावर लक्ष केंद्रित करा.

LUCKY Stone – Amazonite

LUCKY Color - Purple

LUCKY Number - 21
धनू (Sagittarius) -
आज तुमचा साहसी स्वभाव तुम्हाला मार्ग दाखवेल. स्वतःमध्ये लवचिकता ठेवा आणि प्रेमात असताना नवे अनुभव स्वीकारा. घरी तुमच्या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाला बळ देणारं वातावरण ठेवा. कामाच्या ठिकाणी आव्हानं असली, तरी तुमची सकारात्मक वृत्ती उत्तरं शोधायला मदत करेल. फिरण्याचे रोमांचक प्लॅन्स तयार करण्यासाठी संधी वापरा, कारण त्यामुळे नवीन दृष्टिकोन मिळू शकतो. सक्रिय रहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी निसर्गाशी संबंधित गोष्टी करा. तुमच्या भविष्यातल्या महत्त्वाकांक्षा उज्ज्वल दिसत असल्यानं बक्षीसावर लक्ष केंद्रित करा.
LUCKY Stone – Amazonite
LUCKY Color - Purple
LUCKY Number - 21
advertisement
10/12
मकर (Capricorn) -तुमचा वास्तववादी दृष्टिकोन आज तुम्हाला दिशा दाखवेल. स्थिरता आणि निष्ठा तुमच्या प्रेमाच्या नात्यांमध्ये सुधारणा करतील. घरी नियोजनात्मक वातावरण असेल व तुमचं बहुप्रतिक्षित उद्दिष्ट साध्य होईल असं वातावरण तयार करा. कामाच्या ठिकाणी समस्या आल्या, तरी तुमची दृढता तुम्हाला त्यातून तारून नेईल. प्रवासाचे बेत मर्यादित असले, तरी भविष्यातली यशाची उद्दिष्टं निश्चित करा. आरोग्याची काळजी घेण्यासाठी संतुलित जीवनशैली स्वीकारा. शिस्त राखली, तर तुम्ही तुमची उद्दिष्टं साध्य करू शकता.

LUCKY Stone – Tiger’s Eye

LUCKY Color – Brown

LUCKY Number - 31
मकर (Capricorn) -
तुमचा वास्तववादी दृष्टिकोन आज तुम्हाला दिशा दाखवेल. स्थिरता आणि निष्ठा तुमच्या प्रेमाच्या नात्यांमध्ये सुधारणा करतील. घरी नियोजनात्मक वातावरण असेल व तुमचं बहुप्रतिक्षित उद्दिष्ट साध्य होईल असं वातावरण तयार करा. कामाच्या ठिकाणी समस्या आल्या, तरी तुमची दृढता तुम्हाला त्यातून तारून नेईल. प्रवासाचे बेत मर्यादित असले, तरी भविष्यातली यशाची उद्दिष्टं निश्चित करा. आरोग्याची काळजी घेण्यासाठी संतुलित जीवनशैली स्वीकारा. शिस्त राखली, तर तुम्ही तुमची उद्दिष्टं साध्य करू शकता.
LUCKY Stone – Tiger’s Eye
LUCKY Color – Brown
LUCKY Number - 31
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) -तुमच्या ठराविक मतांमुळे आज तुम्ही प्रकाशझोतात याल. नातेसंबंधांमध्ये तुमच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाला स्वीकारा आणि त्यासह तुमचा स्वीकार करेल असा जोडीदार निवडा. सर्जनशीलता आणि नावीन्य जोपासता येईल असं वातावरण घरात तयार करा. कामाच्या ठिकाणी काही समस्या आल्या, तरी तुमची चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याची क्षमता त्यावर उपाय शोधेल. प्रवासाचे बेत रहीत होऊ शकतात. या वेळेचा उपयोग नवीन संकल्पनांचा शोध घेण्यासाठी आणि तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी करा. आरोग्याची काळजी घेण्यासाठी मनाला जागरूक करणाऱ्या गोष्टी करा. तुमचे भविष्यातले प्लॅन्स थरारक आहेत. त्यामुळे स्वतःची ओळख पुसू नका.

LUCKY Stone - Aquamarine

LUCKY Color - Turquoise

LUCKY Number - 2
कुंभ (Aquarius) -
तुमच्या ठराविक मतांमुळे आज तुम्ही प्रकाशझोतात याल. नातेसंबंधांमध्ये तुमच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाला स्वीकारा आणि त्यासह तुमचा स्वीकार करेल असा जोडीदार निवडा. सर्जनशीलता आणि नावीन्य जोपासता येईल असं वातावरण घरात तयार करा. कामाच्या ठिकाणी काही समस्या आल्या, तरी तुमची चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याची क्षमता त्यावर उपाय शोधेल. प्रवासाचे बेत रहीत होऊ शकतात. या वेळेचा उपयोग नवीन संकल्पनांचा शोध घेण्यासाठी आणि तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी करा. आरोग्याची काळजी घेण्यासाठी मनाला जागरूक करणाऱ्या गोष्टी करा. तुमचे भविष्यातले प्लॅन्स थरारक आहेत. त्यामुळे स्वतःची ओळख पुसू नका.
LUCKY Stone - Aquamarine
LUCKY Color - Turquoise
LUCKY Number - 2
advertisement
12/12
मीन (Pisces) -तुमचं अंतर्मन आज तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या शंकेतून मार्ग दाखवेल. प्रेमात, भावनिक संबंधांना प्राधान्य द्या आणि तुमचा सहानुभूतीपूर्ण स्वभाव स्वीकारा. तुमचं घर एक शांत आश्रयस्थान बनवा, जिथं तुमचा आत्मा फुलू शकेल. कामात अडचणी येऊ शकतात, परंतु तुमची सहानुभूती तुम्हाला त्यातून मार्ग काढण्यास मदत करेल. तुमचे ट्रिपचे प्लॅन्स अचानक ठरले तरीही तुमच्‍या कल्पनादृष्टीला फुलवण्यासाठी तुमचे कलात्मक प्रयत्न सुरू ठेवा. शांततेचे क्षण शोधा आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आधी स्वत:ची काळजी घ्या. तुमचं मन जे सांगेल त्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही तुमची भविष्यातली उद्दिष्टं साध्य करू शकता.

LUCKY Stone - Hematite

LUCKY Color – Marine Green

LUCKY Number - 75
मीन (Pisces) -
तुमचं अंतर्मन आज तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या शंकेतून मार्ग दाखवेल. प्रेमात, भावनिक संबंधांना प्राधान्य द्या आणि तुमचा सहानुभूतीपूर्ण स्वभाव स्वीकारा. तुमचं घर एक शांत आश्रयस्थान बनवा, जिथं तुमचा आत्मा फुलू शकेल. कामात अडचणी येऊ शकतात, परंतु तुमची सहानुभूती तुम्हाला त्यातून मार्ग काढण्यास मदत करेल. तुमचे ट्रिपचे प्लॅन्स अचानक ठरले तरीही तुमच्‍या कल्पनादृष्टीला फुलवण्यासाठी तुमचे कलात्मक प्रयत्न सुरू ठेवा. शांततेचे क्षण शोधा आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आधी स्वत:ची काळजी घ्या. तुमचं मन जे सांगेल त्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही तुमची भविष्यातली उद्दिष्टं साध्य करू शकता.
LUCKY Stone - Hematite
LUCKY Color – Marine Green
LUCKY Number - 75
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement