Astrology: किती काळ त्रास सोसला! या राशींच्या जीवनात आता सुखाचे दिवस; रवि-शनी-बुधाची कृपा

Last Updated:
Horoscope In Marathi : शनिवारच्या ओरॅकलनुसार तुमच्या भविष्यात काय आहे, ते जाणून घ्या. मेष व्यक्तींनी घरी शांततापूर्ण वातावरण तयार करण्यावर आणि आपुलकीनं नाती तयार करण्यावर भर द्यावा. वृषभ व्यक्तींना घरात समाधान आणि व्यवसायात यश मिळेल, पण त्रागा टाळण्यासाठी जबाबदारी दुसऱ्यांना द्यायला विसरू नका. मिथुन व्यक्तींनी करिअरमध्ये प्रगती करताना कौटुंबिक पातळीवरच्या भावनिक गोष्टींकडेही लक्ष द्यावं. कर्क व्यक्तींनी घरात शांततेचं वातावरण तयार करावं आणि कौटुंबिक नाती दृढ करावीत. सिंह व्यक्तींनी कामामध्ये उत्कृष्ट कामगिरी करतानाच आरोग्यालाही प्राधान्य द्यावं. कन्या व्यक्तींनी घरी नातेसंबंधांचा मजबूत पाया तयार करावा आणि व्यावसायिक कौशल्य वाढवावीत. तूळ व्यक्तींनी पारदर्शी संवाद ठेवावा तसंच शांततापूर्ण वातावरण राखावं. वृश्चिक व्यक्तींनी त्यांच्या भावनिक जखमांवर फुंकर घालून बदल स्वीकारावा. धनू व्यक्तींनी जुन्या गोष्टी सोडून देऊन नव्या प्रेमाचा व संधींचा स्वीकार करावा. मकर व्यक्तींनी राहायचं ठिकाण व व्यवसाय यात सुधारणा करण्यासाठी गुंतवणूक करावी. कुंभ व्यक्तींनी काम आणि कौटुंबिक पातळीवर प्रगतीशील बदल करा व त्याद्वारे समाधान मिळवा. मीन व्यक्तींनी सुसंवादी नातेसंबंध जोपासताना घरी चैतन्य आणि कल्पकता ठेवा. (21 सप्टेंबर 2024)
1/12
मेष (Aries) -घरी शिस्त व नीटनेटकेपणा ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर संतुलित वातावरण राखणंही महत्त्वाचं आहे. नातेसंबंधांमध्ये शांतता राहील. प्रेमाचा स्वीकार करा व प्रेमळ क्षणांना जोपासा. कुटुंबियांसोबत स्नेहमेळावे होतील. तुमच्या सध्याच्या कामामध्ये व्यावसायिक स्थैर्य साधेल आणि चांगली कामगिरी करता येईल. कामावर लक्ष द्या, तसंच बांधिलकी जपा. कामाबाबत स्वतःच स्वतःवर लादलेले नियम शिथील करा. व्यवसायाच्या नव्या संधी दृष्टिपथात आहेत. गुंतवणुकीबाबत सावधगिरीनं पावलं उचला, काही फायदा होऊ शकतो. राजनैतिक संबंध टिकवून ठेवा आणि वाद टाळा. शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत राहा. काही अडचण असेल, तर वडिलधाऱ्यांकडून सल्ला घ्या.

LUCKY Gemstone - Ruby

LUCKY Color – Red

LUCKY Number - 9
मेष (Aries) -घरी शिस्त व नीटनेटकेपणा ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर संतुलित वातावरण राखणंही महत्त्वाचं आहे. नातेसंबंधांमध्ये शांतता राहील. प्रेमाचा स्वीकार करा व प्रेमळ क्षणांना जोपासा. कुटुंबियांसोबत स्नेहमेळावे होतील. तुमच्या सध्याच्या कामामध्ये व्यावसायिक स्थैर्य साधेल आणि चांगली कामगिरी करता येईल. कामावर लक्ष द्या, तसंच बांधिलकी जपा. कामाबाबत स्वतःच स्वतःवर लादलेले नियम शिथील करा. व्यवसायाच्या नव्या संधी दृष्टिपथात आहेत. गुंतवणुकीबाबत सावधगिरीनं पावलं उचला, काही फायदा होऊ शकतो. राजनैतिक संबंध टिकवून ठेवा आणि वाद टाळा. शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत राहा. काही अडचण असेल, तर वडिलधाऱ्यांकडून सल्ला घ्या.LUCKY Gemstone - RubyLUCKY Color – RedLUCKY Number - 9
advertisement
2/12
वृषभ (Taurus) -तुमचे नातेसंबंध दृढ असून भावनिक बांधिलकीही असल्यामुळे आता तुम्हाला शांतता आणि परिपूर्णता लाभणार आहे. तुम्हाला घरच्यांचा आधार व सहृदयता अनुभवायला मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची ओळख प्रस्थापित होईल. स्पष्टपणे व्यक्त व्हा आणि सर्जनशीलपणे विचार करा. आर्थिक स्थैर्य़ाबाबत थोडी धडपड करावी लागेल. आर्थिक लाभ मिळणार आहेत, पण नजीकच्या काळात नाही. जवळच्या मित्राकडून मिळालेल्या योग्य सल्ल्यामुळे गुंतवणुकीतून नफा मिळेल. कामाचं वातावरण सुधारण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. तब्येत चांगली असल्यामुळे तुम्हाला आनंदी वाटेल. काही घरगुती समारंभ करू शकता.

LUCKY Gemstone – White Sapphire

LUCKY Color – Green

LUCKY Number - 4
वृषभ (Taurus) -तुमचे नातेसंबंध दृढ असून भावनिक बांधिलकीही असल्यामुळे आता तुम्हाला शांतता आणि परिपूर्णता लाभणार आहे. तुम्हाला घरच्यांचा आधार व सहृदयता अनुभवायला मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची ओळख प्रस्थापित होईल. स्पष्टपणे व्यक्त व्हा आणि सर्जनशीलपणे विचार करा. आर्थिक स्थैर्य़ाबाबत थोडी धडपड करावी लागेल. आर्थिक लाभ मिळणार आहेत, पण नजीकच्या काळात नाही. जवळच्या मित्राकडून मिळालेल्या योग्य सल्ल्यामुळे गुंतवणुकीतून नफा मिळेल. कामाचं वातावरण सुधारण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. तब्येत चांगली असल्यामुळे तुम्हाला आनंदी वाटेल. काही घरगुती समारंभ करू शकता.LUCKY Gemstone – White SapphireLUCKY Color – GreenLUCKY Number - 4
advertisement
3/12
मिथुन (Gemini) -घरातल्या भावनिक समस्यांना तोंड द्यावं लागेल. काही नवी नाती जोडली जाऊ शकतात. नातेवाईकांसोबत चांगले संबंध राखा आणि गैरसमज टाळा. करिअर विस्तारण्याबाबत तुम्ही भरपूर प्रयत्न करत असाल. तुमची कामं इतरांना वाटून दिली, तर ताण कमी होऊ शकेल. आर्थिक बाबतीत विवेकानं वागा. गुंतवणुकीआधी कायदेशीर सल्ला घ्या. तुमच्या ध्येयाच्या दृष्टीनं वाटचाल सुरू ठेवा आणि ऑफिसमधल्या राजकारणापासून लांब राहा. स्वतःच्या काळजीला प्राधान्य द्या. क्षमाशीलता आणि दुःखावर फुंकर घालण्याची नितांत गरज आहे.

LUCKY Gemstone - Citrine

LUCKY Color - Yellow

LUCKY Number - 7
मिथुन (Gemini) -घरातल्या भावनिक समस्यांना तोंड द्यावं लागेल. काही नवी नाती जोडली जाऊ शकतात. नातेवाईकांसोबत चांगले संबंध राखा आणि गैरसमज टाळा. करिअर विस्तारण्याबाबत तुम्ही भरपूर प्रयत्न करत असाल. तुमची कामं इतरांना वाटून दिली, तर ताण कमी होऊ शकेल. आर्थिक बाबतीत विवेकानं वागा. गुंतवणुकीआधी कायदेशीर सल्ला घ्या. तुमच्या ध्येयाच्या दृष्टीनं वाटचाल सुरू ठेवा आणि ऑफिसमधल्या राजकारणापासून लांब राहा. स्वतःच्या काळजीला प्राधान्य द्या. क्षमाशीलता आणि दुःखावर फुंकर घालण्याची नितांत गरज आहे.LUCKY Gemstone - CitrineLUCKY Color - YellowLUCKY Number - 7
advertisement
4/12
कर्क (Cancer) -घरगुती शांतता आणि ठोस, समर्पित भागीदारी टिकवून ठेवण्यासाठी काळजी घेण्याचा सल्ला भविष्य देतं. कुटुंबातल्या सदस्यांसोबत वागताना थोड्या मर्य़ादा पाळा. तुमच्या व्यवसायाबाबत, तुमची भावनिक बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता वाढलेली राहील. कामाचं ठिकाण परिपूर्ण असावं यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. करिअरमधील सध्याच्या पोझिशनमुळे तुम्हाला थकवा जाणवत असल्यामुळे करिअरचा नवा पर्याय शोधा. या आठवड्यात अनपेक्षित लोकांकडून रोख पैसे मिळतील. जोखीम तपासण्याची आणि गुंतवणुकीतून नफा मिळवण्याची तुमच्याकडे क्षमता असली पाहिजे. आदराने वागा आणि इतरांची मतं जाणून घ्या. उत्साह आणि जोम वाढेल. वाद मिटवण्याचा विचार करा.

LUCKY Gemstone - Onyx

LUCKY Color – Silver

LUCKY Number - 3
कर्क (Cancer) -घरगुती शांतता आणि ठोस, समर्पित भागीदारी टिकवून ठेवण्यासाठी काळजी घेण्याचा सल्ला भविष्य देतं. कुटुंबातल्या सदस्यांसोबत वागताना थोड्या मर्य़ादा पाळा. तुमच्या व्यवसायाबाबत, तुमची भावनिक बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता वाढलेली राहील. कामाचं ठिकाण परिपूर्ण असावं यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. करिअरमधील सध्याच्या पोझिशनमुळे तुम्हाला थकवा जाणवत असल्यामुळे करिअरचा नवा पर्याय शोधा. या आठवड्यात अनपेक्षित लोकांकडून रोख पैसे मिळतील. जोखीम तपासण्याची आणि गुंतवणुकीतून नफा मिळवण्याची तुमच्याकडे क्षमता असली पाहिजे. आदराने वागा आणि इतरांची मतं जाणून घ्या. उत्साह आणि जोम वाढेल. वाद मिटवण्याचा विचार करा.LUCKY Gemstone - OnyxLUCKY Color – SilverLUCKY Number - 3
advertisement
5/12
सिंह (Leo) -घरगुती बाबतीत संयम आणि सहनशीलता ठेवा. एखाद्याला मदत करण्याची गरज असेल अशी परिस्थिती तुमच्याबाबतीत निर्माण होईल. नेता म्हणून तुमचं कौशल्य दाखवण्याची संधी तुम्हाला मिळेल. चिकाटी आणि तपशील पाहण्याची क्षमता वाढवा. कंपनीसाठी काही धोरणात्मक नियोजनाचा सल्ला घ्या. झटपट आर्थिक लाभ मिळू शकतात. गुंतवणुकीतूनही परतावा मिळू शकतो. चांगला बदल घडवण्यासाठी तुमचं वलय व प्रभाव यांचा फायदा करून घ्या. औषधांवरचं अवलंबित्व कमी होऊन तब्येत चांगली राहील. राग सोडून देऊन समेट करण्यासाठी क्षमा करा.

LUCKY Gemstone - Emerald

LUCKY Color – Gold

LUCKY Number - 8
सिंह (Leo) -घरगुती बाबतीत संयम आणि सहनशीलता ठेवा. एखाद्याला मदत करण्याची गरज असेल अशी परिस्थिती तुमच्याबाबतीत निर्माण होईल. नेता म्हणून तुमचं कौशल्य दाखवण्याची संधी तुम्हाला मिळेल. चिकाटी आणि तपशील पाहण्याची क्षमता वाढवा. कंपनीसाठी काही धोरणात्मक नियोजनाचा सल्ला घ्या. झटपट आर्थिक लाभ मिळू शकतात. गुंतवणुकीतूनही परतावा मिळू शकतो. चांगला बदल घडवण्यासाठी तुमचं वलय व प्रभाव यांचा फायदा करून घ्या. औषधांवरचं अवलंबित्व कमी होऊन तब्येत चांगली राहील. राग सोडून देऊन समेट करण्यासाठी क्षमा करा.LUCKY Gemstone - EmeraldLUCKY Color – GoldLUCKY Number - 8 
advertisement
6/12
कन्या (Virgo) -तुमच्या घरगुती आयुष्यात व्यावहारिकता आणि स्थैर्य राहील. अवघडलेल्या नातेसंबंधांपासून लांब राहण्याचा सल्ला भविष्य तुम्हाला देतं. नोकरीमध्ये निष्ठा राखाल आणि कौशल्यांचा विकास होईल. सहकाऱ्यांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करा. कामाच्या बाबतीत चिकाटी आणि व्यावसायिक समस्या व्यवस्थितपणे सोडवण्यावर भर द्या. येत्या आठवड्यात आर्थिक परिस्थितीत चढ-उतार राहील. गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्याआधी सल्ला घ्या. आत्मचिंतन स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला भविष्य तुम्हाला देतं. कुटुंब आणि वारशाची ठोस जाणीव ठेवा.

LUCKY Gemstone - Moonstone

LUCKY Color – Blue

LUCKY Number - 5
कन्या (Virgo) -तुमच्या घरगुती आयुष्यात व्यावहारिकता आणि स्थैर्य राहील. अवघडलेल्या नातेसंबंधांपासून लांब राहण्याचा सल्ला भविष्य तुम्हाला देतं. नोकरीमध्ये निष्ठा राखाल आणि कौशल्यांचा विकास होईल. सहकाऱ्यांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करा. कामाच्या बाबतीत चिकाटी आणि व्यावसायिक समस्या व्यवस्थितपणे सोडवण्यावर भर द्या. येत्या आठवड्यात आर्थिक परिस्थितीत चढ-उतार राहील. गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्याआधी सल्ला घ्या. आत्मचिंतन स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला भविष्य तुम्हाला देतं. कुटुंब आणि वारशाची ठोस जाणीव ठेवा.LUCKY Gemstone - MoonstoneLUCKY Color – BlueLUCKY Number - 5
advertisement
7/12
तूळ (Libra) -आयुष्यात समतोल राखण्याबाबत आणि घरासंदर्भात निर्णय घेण्याचा सल्ला भविष्य देतं. सहकाऱ्यांसोबत नम्रतेची मर्यादा पाळणं आवश्यक आहे. आजच्या दिवशी तुमच्या करिअरबाबत चैतन्य आणि उत्साह असेल. कामाचं वातावरण शांत आणि मदतीचं असेल. कॉर्पोरेट यशासाठी सहयोग आणि भागीदारी शक्य आहे. गुंतवणूक ठोस आणि सुरक्षित असेल. जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये, समतोल आणि न्याय जपण्याचा सल्ला भविष्य देते. या टप्प्यावर तुम्ही कुटुंबात खुली आणि प्रामाणिक चर्चा करण्याचा पर्याय निवडू शकता.

LUCKY Gemstone - Coral

LUCKY Color – Pink

LUCKY Number - 2
तूळ (Libra) -आयुष्यात समतोल राखण्याबाबत आणि घरासंदर्भात निर्णय घेण्याचा सल्ला भविष्य देतं. सहकाऱ्यांसोबत नम्रतेची मर्यादा पाळणं आवश्यक आहे. आजच्या दिवशी तुमच्या करिअरबाबत चैतन्य आणि उत्साह असेल. कामाचं वातावरण शांत आणि मदतीचं असेल. कॉर्पोरेट यशासाठी सहयोग आणि भागीदारी शक्य आहे. गुंतवणूक ठोस आणि सुरक्षित असेल. जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये, समतोल आणि न्याय जपण्याचा सल्ला भविष्य देते. या टप्प्यावर तुम्ही कुटुंबात खुली आणि प्रामाणिक चर्चा करण्याचा पर्याय निवडू शकता.LUCKY Gemstone - CoralLUCKY Color – PinkLUCKY Number - 2
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) -आज तुम्ही इतरांना क्षमा करा आणि भावनिक जखमांवर फुंकर घाला. नात्यांमध्ये जिथे भावनिक गुंतवणूक आहे, तिथे आवश्यक उपाय शोधा. जवळच्या मित्राला मदत करण्यासाठी तुम्ही बांधील आहात. व्यावसायिक आयुष्यात तुम्हाला गुप्तता आणि धोरणात्मक नियोजनाला प्रोत्साहन देण्याची वेळ आली आहे. कामाच्या ठिकाणी मोठ्या जबाबदारीसाठी तुमची निवड होईल. व्यवसायाच्या नव्या संधी मिळतील. गुंतवणूक करण्याआधी सखोल संशोधन करा. चांगला बदल घडवण्यासाठी तुमची ताकद लक्षात घ्या आणि अंतर्मनाचा आवाज ऐका. स्वतःची काळजी घ्या.

LUCKY Gemstone - Turquoise

LUCKY Color - Black

LUCKY Number - 6
वृश्चिक (Scorpio) -आज तुम्ही इतरांना क्षमा करा आणि भावनिक जखमांवर फुंकर घाला. नात्यांमध्ये जिथे भावनिक गुंतवणूक आहे, तिथे आवश्यक उपाय शोधा. जवळच्या मित्राला मदत करण्यासाठी तुम्ही बांधील आहात. व्यावसायिक आयुष्यात तुम्हाला गुप्तता आणि धोरणात्मक नियोजनाला प्रोत्साहन देण्याची वेळ आली आहे. कामाच्या ठिकाणी मोठ्या जबाबदारीसाठी तुमची निवड होईल. व्यवसायाच्या नव्या संधी मिळतील. गुंतवणूक करण्याआधी सखोल संशोधन करा. चांगला बदल घडवण्यासाठी तुमची ताकद लक्षात घ्या आणि अंतर्मनाचा आवाज ऐका. स्वतःची काळजी घ्या.LUCKY Gemstone - TurquoiseLUCKY Color - BlackLUCKY Number - 6
advertisement
9/12
धनू (Sagittarius) -घरातल्या जुन्या वादांवर पडदा टाकण्याची आणि नव्यानं सुरुवात करण्याची गरज आहे. भावनिक विकास आणि नव्या प्रेमाची चाहूल लागू शकते. त्याबाबत घरच्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्या. तुमचा खरेपणा आणि व्यवसायाबाबत तुमचा उत्साह दाखवण्याची संधी तुम्हाला मिळेल. व्यावसायिक परिस्थितीत दृढता आणि सहनशीलता बाळगा. तुमच्या कंपनीच्या सध्याच्या कामाचं अवलोकन करा आणि नव्या संधींचा शोध घ्या. आर्थिक प्रगती मंदगतीनं पण स्थिर होईल. गुंतवणूक करण्याआधी सल्ला घ्या. तुमच्या तत्त्वांशी प्रामाणिक राहा. आयुष्याच्या सगळ्या पैलूंमध्ये समतोल आणि संयम असेल.

LUCKY Gemstone –Pearl

LUCKY Color - Purple

LUCKY Number - 11
धनू (Sagittarius) -घरातल्या जुन्या वादांवर पडदा टाकण्याची आणि नव्यानं सुरुवात करण्याची गरज आहे. भावनिक विकास आणि नव्या प्रेमाची चाहूल लागू शकते. त्याबाबत घरच्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्या. तुमचा खरेपणा आणि व्यवसायाबाबत तुमचा उत्साह दाखवण्याची संधी तुम्हाला मिळेल. व्यावसायिक परिस्थितीत दृढता आणि सहनशीलता बाळगा. तुमच्या कंपनीच्या सध्याच्या कामाचं अवलोकन करा आणि नव्या संधींचा शोध घ्या. आर्थिक प्रगती मंदगतीनं पण स्थिर होईल. गुंतवणूक करण्याआधी सल्ला घ्या. तुमच्या तत्त्वांशी प्रामाणिक राहा. आयुष्याच्या सगळ्या पैलूंमध्ये समतोल आणि संयम असेल.LUCKY Gemstone –PearlLUCKY Color - PurpleLUCKY Number - 11
advertisement
10/12
मकर (Capricorn) -मेहनत आणि चिकाटीनं तुमचं आयुष्य सुधारण्यावर भर द्या. नातेसंबंधात आधी काही समस्या असतील, तर आता त्या सुटतील व भावनिकदृष्ट्या परिपूर्णता लाभेल. एकट्याने साजरं करण्यापेक्षा कुटुंबियांसोबत तुमचं यश साजरं करा. तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रश्नांवर सर्जनशील उत्तरं शोधा. कामाच्या ठिकाणी नव्या संधी मिळतील. तसंच यश आणि आर्थिक सुरक्षितताही लाभेल. दीर्घ कालावधीसाठी योजनांमध्ये गुंतवणूक करा. ऑफिसमधल्या राजकारणाला संयमानं हाताळा. प्रकृती सामान्य राहील. कौटुंबिक स्तरावर ऐक्य आणि ताकद आजच्या दिवसात दिसून येईल.

LUCKY Gemstone - Diamond

LUCKY Color – Brown

LUCKY Number - 1
मकर (Capricorn) -मेहनत आणि चिकाटीनं तुमचं आयुष्य सुधारण्यावर भर द्या. नातेसंबंधात आधी काही समस्या असतील, तर आता त्या सुटतील व भावनिकदृष्ट्या परिपूर्णता लाभेल. एकट्याने साजरं करण्यापेक्षा कुटुंबियांसोबत तुमचं यश साजरं करा. तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रश्नांवर सर्जनशील उत्तरं शोधा. कामाच्या ठिकाणी नव्या संधी मिळतील. तसंच यश आणि आर्थिक सुरक्षितताही लाभेल. दीर्घ कालावधीसाठी योजनांमध्ये गुंतवणूक करा. ऑफिसमधल्या राजकारणाला संयमानं हाताळा. प्रकृती सामान्य राहील. कौटुंबिक स्तरावर ऐक्य आणि ताकद आजच्या दिवसात दिसून येईल.LUCKY Gemstone - DiamondLUCKY Color – BrownLUCKY Number - 1
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) -भावनिक अपेक्षांवर नियंत्रण ठेवा आणि घरगुती समस्यांमधून मार्ग काढून पुढे जा. जुन्या वेदनांना मागे टाकून नव्या प्रेमाचा स्वीकार करा. घरच्यांसोबत चर्चा करताना स्पष्ट विचार आणि विवेक ठेवा. तुमची बुद्धी आणि तर्काचा तुमच्या करिअरमध्ये आज फायदा होईल. कामाच्या ठिकाणी केवळ निष्कर्ष काढाल आणि एखाद्या वेळी समतोल साधण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक वाढ खुंटल्यासारखा काळ येईल. गुंतवणूक करण्याआधी पालकांचा सल्ला घ्या. खरेपणानं आणि पुरोगामी पद्धतीनं विचार करा. चांगल्या प्रकृतीबाबत आशावादी राहा. आजचा दिवस कौटुंबिक सलोखा आणि क्षमा दर्शवतो.

LUCKY Gemstone – Blue Sapphire

LUCKY Color - Aqua

LUCKY Number - 13
कुंभ (Aquarius) -भावनिक अपेक्षांवर नियंत्रण ठेवा आणि घरगुती समस्यांमधून मार्ग काढून पुढे जा. जुन्या वेदनांना मागे टाकून नव्या प्रेमाचा स्वीकार करा. घरच्यांसोबत चर्चा करताना स्पष्ट विचार आणि विवेक ठेवा. तुमची बुद्धी आणि तर्काचा तुमच्या करिअरमध्ये आज फायदा होईल. कामाच्या ठिकाणी केवळ निष्कर्ष काढाल आणि एखाद्या वेळी समतोल साधण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक वाढ खुंटल्यासारखा काळ येईल. गुंतवणूक करण्याआधी पालकांचा सल्ला घ्या. खरेपणानं आणि पुरोगामी पद्धतीनं विचार करा. चांगल्या प्रकृतीबाबत आशावादी राहा. आजचा दिवस कौटुंबिक सलोखा आणि क्षमा दर्शवतो.LUCKY Gemstone – Blue SapphireLUCKY Color - AquaLUCKY Number - 13
advertisement
12/12
मीन (Pisces) -तुमचं खासगी आयुष्य उत्साह आणि साहसानं भरलेलं असेल. नातेसंबंधांमध्ये आनंद आणि शांतता राखण्याचा प्रयत्न करा. आज दिवसभर तुमच्या ऑफिसमध्ये उत्साह आणि सर्जनशील ऊर्जा असेल. खरं यश मिळवण्यासाठी सहकार्य़ आणि टीमवर्क गरजेचं आहे. व्यवसायाच्या नव्या संधी मिळतील. जेव्हा तुम्ही एखादी चांगली कल्पना सादर कराल, तेव्हा आर्थिक यश मिळेल. गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्याआधी थोडा विचार करा. ऑफिसमध्ये ऐकून घेण्याचं धोरण ठेवा व राजकारण युक्तीनं हाताळा. मानसिक स्वास्थ्याबाबत लक्ष द्या. योग्य सीमा आखण्याबाबत आणि कुटुंबाचं रक्षण करण्याबाबत हे भविष्य सल्ला देतं.

LUCKY Gemstone - Opal

LUCKY Color – Sea Green

LUCKY Number - 12
मीन (Pisces) -तुमचं खासगी आयुष्य उत्साह आणि साहसानं भरलेलं असेल. नातेसंबंधांमध्ये आनंद आणि शांतता राखण्याचा प्रयत्न करा. आज दिवसभर तुमच्या ऑफिसमध्ये उत्साह आणि सर्जनशील ऊर्जा असेल. खरं यश मिळवण्यासाठी सहकार्य़ आणि टीमवर्क गरजेचं आहे. व्यवसायाच्या नव्या संधी मिळतील. जेव्हा तुम्ही एखादी चांगली कल्पना सादर कराल, तेव्हा आर्थिक यश मिळेल. गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्याआधी थोडा विचार करा. ऑफिसमध्ये ऐकून घेण्याचं धोरण ठेवा व राजकारण युक्तीनं हाताळा. मानसिक स्वास्थ्याबाबत लक्ष द्या. योग्य सीमा आखण्याबाबत आणि कुटुंबाचं रक्षण करण्याबाबत हे भविष्य सल्ला देतं.LUCKY Gemstone - OpalLUCKY Color – Sea GreenLUCKY Number - 12
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement