Astrology: इतका मोठा काळ संघर्षाचा! या राशींचे आता नशीब चमकणार; कष्टाचं फळ, धनलाभ

Last Updated:
Rashi Bhavishya In Marathi: कसा असेल आजचा दिवस, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. पहा आजचं दैनिक राशीभविष्य 23 सप्टेंबर 2024
1/12
मेष (Aries) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील. प्रेमाबाबत नवीन नातेसंबंध सुरू करण्याची संधी मिळेल. अविवाहितांचं लग्न जुळण्याचा योग आहे. घरात शुभकार्य होईल. नातेवाईकांमध्ये तुमची विश्वासार्हता वाढेल. आज नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना संशोधनाला वेळ द्यावा लागेल. ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. इतरांना मार्गदर्शन करण्यात यशस्वी व्हाल. आज मिळणाऱ्या लाभामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. ऑफिसमध्ये काम काळजीपूर्वक करा. स्वतःवर विश्वास ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या जोडीदाराला वेळ द्या.Lucky Colour : White

Lucky Number : 2
मेष (Aries) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील. प्रेमाबाबत नवीन नातेसंबंध सुरू करण्याची संधी मिळेल. अविवाहितांचं लग्न जुळण्याचा योग आहे. घरात शुभकार्य होईल. नातेवाईकांमध्ये तुमची विश्वासार्हता वाढेल. आज नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना संशोधनाला वेळ द्यावा लागेल. ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. इतरांना मार्गदर्शन करण्यात यशस्वी व्हाल. आज मिळणाऱ्या लाभामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. ऑफिसमध्ये काम काळजीपूर्वक करा. स्वतःवर विश्वास ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या जोडीदाराला वेळ द्या.Lucky Colour : WhiteLucky Number : 2
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुमच्या मनात वेगवेगळे विचार येऊ शकतात, पण या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा, फायद्याचं ठरेल. कौटुंबिक बाबींमध्ये त्रास होईल. अशा परिस्थितीत विनाकारण काळजी करण्यापेक्षा समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये काम करताना यश मिळेल. फक्त कामाप्रती समर्पित राहा. तुम्हाला धनलाभ होईल. आज इच्छेनुसार खर्च करू शकल्यानं आनंद होईल. आज तुम्ही जोडीदाराशी तुमचा आनंद शेअर कराल.Lucky Colour : Purple

Lucky Number : 8
वृषभ (Taurus) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुमच्या मनात वेगवेगळे विचार येऊ शकतात, पण या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा, फायद्याचं ठरेल. कौटुंबिक बाबींमध्ये त्रास होईल. अशा परिस्थितीत विनाकारण काळजी करण्यापेक्षा समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये काम करताना यश मिळेल. फक्त कामाप्रती समर्पित राहा. तुम्हाला धनलाभ होईल. आज इच्छेनुसार खर्च करू शकल्यानं आनंद होईल. आज तुम्ही जोडीदाराशी तुमचा आनंद शेअर कराल.Lucky Colour : PurpleLucky Number : 8
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमचं भाग्य तुम्हाला साथ देईल. ऑफिसमध्ये नवीन व रोमांचक काम करावं लागल्यानं उत्साह वाढेल. तुमचा उत्साह तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. आर्थिकदृष्ट्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. व्यवसायातही चांगले पैसे मिळतील. पैसे कमवण्याचे विविध मार्ग सापडतील. प्रेमाच्या बाबतीत दिवस आनंदात जाईल. जोडीदारासोबत रोमँटिक डिनर डेटवर जाण्यासाठी योग्य वेळ आहे. नात्यातील प्रेम वाढेल. जोडीदाराशी तुमच्या दोघांच्या भविष्याबाबत चर्चा व प्लॅन करा.Lucky Colour : Orange

Lucky Number : 12
मिथुन (Gemini) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमचं भाग्य तुम्हाला साथ देईल. ऑफिसमध्ये नवीन व रोमांचक काम करावं लागल्यानं उत्साह वाढेल. तुमचा उत्साह तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. आर्थिकदृष्ट्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. व्यवसायातही चांगले पैसे मिळतील. पैसे कमवण्याचे विविध मार्ग सापडतील. प्रेमाच्या बाबतीत दिवस आनंदात जाईल. जोडीदारासोबत रोमँटिक डिनर डेटवर जाण्यासाठी योग्य वेळ आहे. नात्यातील प्रेम वाढेल. जोडीदाराशी तुमच्या दोघांच्या भविष्याबाबत चर्चा व प्लॅन करा.Lucky Colour : OrangeLucky Number : 12
advertisement
4/12
कर्क (Cancer) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आहे. ऑफिसमध्ये काम आणि कष्टाच्या जोरावर स्वतःला सिद्ध करावे लागेल. वरिष्ठ तुमचं कौतुक करतील. तुम्हाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतील. तुमचा बॉसही तुमच्या कामाची प्रशंसा करेल. ऑफिसमध्ये कामात यश मिळाल्यानं उत्साह वाढेल. पण संयम ठेवा. कामासाठी वेळ द्या. आजचा दिवस तुमच्यासाठी वैयक्तिक संबंधांच्या दृष्टिने महत्त्वाचा आहे. इतरांना भेटणं आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणे, हे तुमच्यासाठी आनंददायी ठरेल. मैत्रीमध्ये प्रेमाची सुंदर सुरुवात होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात नवीन प्लॅन राबवत व्यवसाय विकासाच्या दिशेने नेण्यासाठी योग्य वेळ आहे. उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ होईल. बचत वाढेल.Lucky Colour : Maroon

Lucky Number : 7
कर्क (Cancer) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आहे. ऑफिसमध्ये काम आणि कष्टाच्या जोरावर स्वतःला सिद्ध करावे लागेल. वरिष्ठ तुमचं कौतुक करतील. तुम्हाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतील. तुमचा बॉसही तुमच्या कामाची प्रशंसा करेल. ऑफिसमध्ये कामात यश मिळाल्यानं उत्साह वाढेल. पण संयम ठेवा. कामासाठी वेळ द्या. आजचा दिवस तुमच्यासाठी वैयक्तिक संबंधांच्या दृष्टिने महत्त्वाचा आहे. इतरांना भेटणं आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणे, हे तुमच्यासाठी आनंददायी ठरेल. मैत्रीमध्ये प्रेमाची सुंदर सुरुवात होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात नवीन प्लॅन राबवत व्यवसाय विकासाच्या दिशेने नेण्यासाठी योग्य वेळ आहे. उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ होईल. बचत वाढेल.Lucky Colour : MaroonLucky Number : 7
advertisement
5/12
सिंह (Leo) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. आनंद व यश मिळेल. तुमच्या मनात वेगवेगळे विचार येऊ शकतात, पण त्यांना न घाबरता परिस्थितीला सामोरं जा. कुटुंबातील समस्यांचा विचार केल्यानं त्रास होऊ शकतो. पण विनाकारण काळजी करण्याऐवजी, त्या समस्या समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधा. ऑफिसमध्ये काम यशस्वी होईल. ते वेळेवर पूर्ण होईल. आर्थिक बाबतीत आज तुम्हाला फायदा होईल. इच्छेनुसार खर्च कराल. पैसे योग्य ठिकाणी खर्च झाल्यानं समाधान वाटेल.Lucky Colour : Red

Lucky Number : 6
सिंह (Leo) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. आनंद व यश मिळेल. तुमच्या मनात वेगवेगळे विचार येऊ शकतात, पण त्यांना न घाबरता परिस्थितीला सामोरं जा. कुटुंबातील समस्यांचा विचार केल्यानं त्रास होऊ शकतो. पण विनाकारण काळजी करण्याऐवजी, त्या समस्या समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधा. ऑफिसमध्ये काम यशस्वी होईल. ते वेळेवर पूर्ण होईल. आर्थिक बाबतीत आज तुम्हाला फायदा होईल. इच्छेनुसार खर्च कराल. पैसे योग्य ठिकाणी खर्च झाल्यानं समाधान वाटेल.Lucky Colour : RedLucky Number : 6
advertisement
6/12
कन्या (Virgo) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आहे. तुमच्या मनात वेगवेगळे विचार आल्यानं थोडे चढ-उतार अनुभवायला मिळतील. कौटुंबिक समस्यांमुळे त्रास होईल. त्या समस्येवर तोडगा काढण्यास प्राधान्य द्या. नोकरदारांनी कामावर लक्ष केंद्रित करावे, फायद्याचं राहील. आर्थिक बाबतीत लाभ होईल. इच्छेनुसार पैसे खर्च करू शकता. योग्य ठिकाणी पैसे खर्च झाल्यानं समाधान मिळेल. आर्थिक बाबतीत यश मिळेल. एकंदरीत दिवस चांगला जाईल.Lucky Colour : Yellow

Lucky Number : 11
कन्या (Virgo) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आहे. तुमच्या मनात वेगवेगळे विचार आल्यानं थोडे चढ-उतार अनुभवायला मिळतील. कौटुंबिक समस्यांमुळे त्रास होईल. त्या समस्येवर तोडगा काढण्यास प्राधान्य द्या. नोकरदारांनी कामावर लक्ष केंद्रित करावे, फायद्याचं राहील. आर्थिक बाबतीत लाभ होईल. इच्छेनुसार पैसे खर्च करू शकता. योग्य ठिकाणी पैसे खर्च झाल्यानं समाधान मिळेल. आर्थिक बाबतीत यश मिळेल. एकंदरीत दिवस चांगला जाईल.Lucky Colour : YellowLucky Number : 11
advertisement
7/12
तूळ (Libra) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. ऑफिसमध्ये काम करताना यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या चांगला लाभ होईल. पैसा मिळेल. आजूबाजूच्या व्यक्ती तुमचा आदर करतील. संवाद साधताना शब्दावर नियंत्रण ठेवा, फायद्याचं ठरेल. नोकरदारांनी ऑफिसच्या राजकारणापासून दूर राहावे. नवीन काम सुरू करणे टाळा. नातेवाईकांशी चांगले संबंध ठेवा. आजची सायंकाळ जोडीदाराबरोबर आनंदात जाईल. मनोरंजनाच्या कार्यक्रमावर पैसे खर्च होतील. मित्रांसोबत आनंदोत्सव साजरा करण्यासाठी योग्य वेळ आहे. नवीन वाहन किंवा घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. मालमत्तेतून लाभ होईल.Lucky Colour : Green

Lucky Number : 5
तूळ (Libra) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. ऑफिसमध्ये काम करताना यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या चांगला लाभ होईल. पैसा मिळेल. आजूबाजूच्या व्यक्ती तुमचा आदर करतील. संवाद साधताना शब्दावर नियंत्रण ठेवा, फायद्याचं ठरेल. नोकरदारांनी ऑफिसच्या राजकारणापासून दूर राहावे. नवीन काम सुरू करणे टाळा. नातेवाईकांशी चांगले संबंध ठेवा. आजची सायंकाळ जोडीदाराबरोबर आनंदात जाईल. मनोरंजनाच्या कार्यक्रमावर पैसे खर्च होतील. मित्रांसोबत आनंदोत्सव साजरा करण्यासाठी योग्य वेळ आहे. नवीन वाहन किंवा घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. मालमत्तेतून लाभ होईल.Lucky Colour : GreenLucky Number : 5 
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आहे. ऑफिसमध्ये तुमच्या काम करण्याच्या शैलीने वरिष्ठ प्रभावित होतील. तुमचा बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करेल. वैयक्तिक संबंधांसाठी आजचा दिवस चांगला आहे. इतरांशी संवाद साधा, फायद्याचं ठरेल. मैत्रीचं रूपांतर प्रेमात होण्यास सुरुवात होईल. आरोग्याबाबत दिवस उत्तम आहे. व्यवसायासात नवीन प्लॅन अंमलात आणा, व्यवसाय विकासाच्या दिशेनं घेऊन जाण्यात यशस्वी व्हाल. उत्पन्न वाढल्यामुळे बचत वाढेल.Lucky Colour : Sky Blue

Lucky Number : 1
वृश्चिक (Scorpio) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आहे. ऑफिसमध्ये तुमच्या काम करण्याच्या शैलीने वरिष्ठ प्रभावित होतील. तुमचा बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करेल. वैयक्तिक संबंधांसाठी आजचा दिवस चांगला आहे. इतरांशी संवाद साधा, फायद्याचं ठरेल. मैत्रीचं रूपांतर प्रेमात होण्यास सुरुवात होईल. आरोग्याबाबत दिवस उत्तम आहे. व्यवसायासात नवीन प्लॅन अंमलात आणा, व्यवसाय विकासाच्या दिशेनं घेऊन जाण्यात यशस्वी व्हाल. उत्पन्न वाढल्यामुळे बचत वाढेल.Lucky Colour : Sky BlueLucky Number : 1
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आहे. तुमची स्वप्ने पूर्ण होतील. करिअरमध्ये चांगली संधी येईल, ती योग्य वेळी स्वीकारा. मेडिकलची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. कष्टाचं योग्य फळ मिळेल. तुम्ही तुमच्या क्षेत्रात नाव कमवाल. व्यवसायात पुढे जाण्यासाठी दिवस शुभ आहे. पैसे कमावण्याची चांगली संधी मिळेल. दिवसभराच्या धावपळीनंतर सायंकाळी जोडीदारासोबत वेळ घालवल्यानं थोडी विश्रांती मिळेल. आज यश मिळवण्यासाठी कष्ट, जिद्द व वेळेवर संधी स्वीकारणं फायद्याचं ठरेल.Lucky Colour : Pink

Lucky Number : 10
धनू (Sagittarius) : आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आहे. तुमची स्वप्ने पूर्ण होतील. करिअरमध्ये चांगली संधी येईल, ती योग्य वेळी स्वीकारा. मेडिकलची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. कष्टाचं योग्य फळ मिळेल. तुम्ही तुमच्या क्षेत्रात नाव कमवाल. व्यवसायात पुढे जाण्यासाठी दिवस शुभ आहे. पैसे कमावण्याची चांगली संधी मिळेल. दिवसभराच्या धावपळीनंतर सायंकाळी जोडीदारासोबत वेळ घालवल्यानं थोडी विश्रांती मिळेल. आज यश मिळवण्यासाठी कष्ट, जिद्द व वेळेवर संधी स्वीकारणं फायद्याचं ठरेल.Lucky Colour : PinkLucky Number : 10
advertisement
10/12
मकर (Capricorn) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. ऑफिसमध्ये काम यशस्वी झाल्यानं मन प्रसन्न राहील. पण कामावर लक्ष केंद्रित करा. तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी परिश्रम घ्या. त्यासाठी तुमच्या क्षमतांचा वापर करा. आज नात्यांवरही लक्ष केंद्रित करा. इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ आनंदात जाईल. आर्थिक स्थिती सुधारेल. खर्चाकडे लक्ष द्या. आहाराची काळजी घ्या. नियमित व्यायाम करा.Lucky Colour : Blue

Lucky Number : 4
मकर (Capricorn) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. ऑफिसमध्ये काम यशस्वी झाल्यानं मन प्रसन्न राहील. पण कामावर लक्ष केंद्रित करा. तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी परिश्रम घ्या. त्यासाठी तुमच्या क्षमतांचा वापर करा. आज नात्यांवरही लक्ष केंद्रित करा. इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ आनंदात जाईल. आर्थिक स्थिती सुधारेल. खर्चाकडे लक्ष द्या. आहाराची काळजी घ्या. नियमित व्यायाम करा.Lucky Colour : BlueLucky Number : 4
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामामुळे तुम्हाला आदर मिळेल. तुमच्या कार्यशैलीनं वरिष्ठ प्रभावित होतील, त्यांच्या मनात तुमच्याविषयी आदर वाढेल. तुमचा बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करेल. वैयक्तिक संबंधांसाठीही आजचा दिवस उत्तम आहे. नवीन व्यक्तींच्या होणाऱ्या भेटी तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. मैत्रीचं रुपांतर प्रेमात होण्यास सुरुवात होईल. आरोग्य चांगले राहील. कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. व्यवसायात नवीन प्लॅन अंमलात आणा, फायद्याचं राहील. उत्पन्न वाढेल. बचत वाढेल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप अनुकूल असून त्याचा पुरेपूर फायदा घ्या.Lucky Colour : Dark Green

Lucky Number : 9
कुंभ (Aquarius) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामामुळे तुम्हाला आदर मिळेल. तुमच्या कार्यशैलीनं वरिष्ठ प्रभावित होतील, त्यांच्या मनात तुमच्याविषयी आदर वाढेल. तुमचा बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करेल. वैयक्तिक संबंधांसाठीही आजचा दिवस उत्तम आहे. नवीन व्यक्तींच्या होणाऱ्या भेटी तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. मैत्रीचं रुपांतर प्रेमात होण्यास सुरुवात होईल. आरोग्य चांगले राहील. कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. व्यवसायात नवीन प्लॅन अंमलात आणा, फायद्याचं राहील. उत्पन्न वाढेल. बचत वाढेल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप अनुकूल असून त्याचा पुरेपूर फायदा घ्या.Lucky Colour : Dark GreenLucky Number : 9
advertisement
12/12
मीन (Pisces) : आजचा दिवस संमिश्र आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाच्या पद्धतीनं तुमचा बॉस प्रभावित होईल. बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करेल. वैयक्तिक संबंधांसाठी दिवस खूप चांगला असेल. इतरांशी संबंध चांगले राहतील. मैत्रीचं रुपांतरण प्रेमात होण्यास सुरुवात होईल. आरोग्यामध्ये कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. व्यवसायात नवीन प्लॅन अंमलात आणल्यास यश मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. बचत वाढेल. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कष्ट करा, यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. नियमित व्यायाम करा. संयम ठेवा. मित्र आणि कुटुंबियांना वेळ द्या, फायद्याचं ठरेल. जोडीदाराशी नातेसंबंध चांगले राहतील.Lucky Colour : Black

Lucky Number : 3
मीन (Pisces) : आजचा दिवस संमिश्र आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाच्या पद्धतीनं तुमचा बॉस प्रभावित होईल. बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करेल. वैयक्तिक संबंधांसाठी दिवस खूप चांगला असेल. इतरांशी संबंध चांगले राहतील. मैत्रीचं रुपांतरण प्रेमात होण्यास सुरुवात होईल. आरोग्यामध्ये कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. व्यवसायात नवीन प्लॅन अंमलात आणल्यास यश मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. बचत वाढेल. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कष्ट करा, यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. नियमित व्यायाम करा. संयम ठेवा. मित्र आणि कुटुंबियांना वेळ द्या, फायद्याचं ठरेल. जोडीदाराशी नातेसंबंध चांगले राहतील.Lucky Colour : BlackLucky Number : 3
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement