Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीफळ; नव्या आठवड्यात कष्ट फळास पण..

Last Updated:
Weekly Horoscope: जानेवारीचा हा आठवडा अनेक राशींच्या लोकांसाठी नशीब उजळवणारा ठरू शकतो. आर्थिक लाभासोबतच समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढण्याचीही दाट शक्यता आहे. 12 ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत ग्रहांची स्थिती अतिशय महत्त्वाची राहणार आहे. बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्य हे चारही ग्रह मकर राशीत असल्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होत आहे. यासोबतच बुध आणि सूर्य यांच्या युतीमुळे बुधादित्य योग, बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण राजयोग, मंगळ आणि सूर्य यांच्या युतीमुळे मंगळ आदित्य राजयोग, तसेच शुक्र आणि सूर्य यांच्या युतीमुळे शुक्रादित्य योग निर्माण होत आहे.
1/5
जानेवारीचा हा आठवडा अनेक राशींच्या जीवनात आनंद, यश आणि समाधान घेऊन येऊ शकतो. नोकरी, व्यवसाय, पदोन्नती आणि आर्थिक लाभाचे योग दिसून येत आहेत. मात्र काही राशींनी या काळात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हे साप्ताहिक राशिभविष्य चंद्र राशीवर आधारित आहे. आता सर्व राशींसाठी सविस्तर आठवड्याचे राशिभविष्य पाहूया.

advertisement
2/5

3/5
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा सावध राहण्याचा आहे. आठव्या घरातील चतुर्ग्रही योगामुळे मानसिक ताण, अचानक खर्च किंवा आरोग्याशी संबंधित त्रास जाणवू शकतो. कोणतेही मोठे आर्थिक निर्णय किंवा गुंतवणूक सध्या टाळलेली बरी. वाहन चालवताना काळजी घ्या आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. संयम ठेवला तर अडचणी सहज पार करता येतील.

4/5
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नातेसंबंध आणि भागीदारीच्या दृष्टीने खूप चांगला आहे. विवाह, साखरपुडा, करार किंवा व्यवसायिक डील फायदेशीर ठरू शकतात. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. गुरूची साथ असल्यामुळे नशीब तुमच्या बाजूने राहील. मन प्रसन्न राहील आणि वैयक्तिक आयुष्यात समाधान मिळेल.

5/5
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा विवाह आणि नातेसंबंधांसाठी अतिशय शुभ आहे. सातव्या भावातील ग्रहयोगामुळे जोडीदाराशी नाते अधिक मजबूत होईल. विवाहाची बोलणी पुढे जाऊ शकतात. व्यवसायिक भागीदारीत लाभ होईल. समाजात संपर्क वाढतील आणि सार्वजनिक क्षेत्रातील कामांमध्ये यश मिळेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement