Numerology: या अंकांशी तुमचं जमणारच नाही! आधीच शत्रु आणि मित्र अंक ओळखून राहिलेलं बरं
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology : ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला विशेष स्थान आहे. याद्वारे आपण कोणाचाही स्वभाव आणि त्याचे भविष्य जाणून घेऊ शकतो. इतकेच नाही तर मूलांकाच्या आधारे हे देखील कळू शकते की, कोणत्या लोकांशी तुमची चांगली मैत्री जमेल आणि कोणाशी तुमचे जराही जमणार नाही, मतभेद होत राहतील. मूलांक हा जन्मतारखेवरून काढला जातो. येथे आपण मूलांकानुसार लकी अंक, रंग, मित्र आणि शत्रूंबद्दल जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अंक 9: या मूलांकाचे लोक नवीन विचारांचे अनुयायी असतात. ते स्वभावाने अतिशय दयाळू असतात आणि प्रत्येक क्षणी संघर्षातून पुढे येतात. ते प्रत्येक परिस्थितीला अतिशय हुशारीने सामोरे जातात. त्यांचे कौटुंबिक जीवन सामान्य असते.
शुभ रंग- नारिंगी
शुभ दिवस - 5, 9 तारखा
मित्र क्रमांक- 1, 2, 3, 4, 6, 7, 9
शत्रू क्रमांक- 7, 5
शुभ रंग- नारिंगी
शुभ दिवस - 5, 9 तारखा
मित्र क्रमांक- 1, 2, 3, 4, 6, 7, 9
शत्रू क्रमांक- 7, 5