SUV सुद्धा काहीच नाही! जगातली सगळ्यात स्वस्त 7 सीटर MPV भारतात, किंमत ऐकून Car विकाल!
- Published by:Sachin S
Last Updated:
कार खरेदी करणारे आता एसयूव्हीकडे वळत आहे. अशातच अलीकडे लाँच झालेली एक ७ सीटर एमपीव्ही अर्थात मल्टी पर्पज व्हेइकल एका एसयूव्हीच्या किंमतीपेक्षाही कमी आहे.
सध्या दिवाळीच्या सणात ऑटो इंडस्ट्रीमध्ये खरेदीचं वारं वाहत आहे. जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे दुचाकी, कार आणि एसयूव्हीच्या किंमतीत कपात झाली आहे. त्यामुळे आता कारच्या किंमतीत एसयूव्ही उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कार खरेदी करणारे आता एसयूव्हीकडे वळत आहे. अशातच अलीकडे लाँच झालेली एक ७ सीटर एमपीव्ही अर्थात मल्टी पर्पज व्हेइकल एका एसयूव्हीच्या किंमतीपेक्षाही कमी आहे. या एमपीव्हीचं नाव आहे Renault Triber.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या एसयूव्हीमध्ये तीन रांगा मिळतात. मधल्या रांगेतील जागा 60:40 मध्ये फोल्ड आणि सरकवता येते. बॅक रेस्टचा कोन (Angle) देखील हलवता येतो. दुसरी रांग पुढे फोल्ड केल्यानंतर शेवटच्या रांगेत सहजपणे जाता येतं. जास्त सामान ठेवण्यासाठी शेवटची रांग पूर्णपणे काढता येते. मधल्या आणि शेवटच्या दोन्ही रांगेतील प्रवाशांसाठी AC व्हेंट्स चांगले आहेत.
advertisement