भाजपचे नेते नितेश राणे यांनी पत्रकारांसोबत बोलताना उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. ते म्हणाले, "उद्धव ठाकरे 15 तारखेनंतर राज ठाकरेंचे पण होणार नाहीत. त्यांनी धक्के सहन करण्याची क्षमता वाढवावी."