Rashmika Mandanna: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाने उरकलं लग्न? लग्नाचे कपडे, गळ्यात हार घालून दोघांचा फोटो Viral

Last Updated:
गेले अनेक दिवस त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगत असतानाच, ते लवकरच लग्न करणार असल्याची बातमी समोर आली आणि आता थेट त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर वणव्यासारखे पसरले आहेत.
1/7
चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या आयुष्यात काय चाललंय, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना नेहमीच असते. विशेषतः जेव्हा पडद्यावरची एखादी जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र दिसते, तेव्हा त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण येतं. सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना यांच्या बाबतीतही असंच काहीसं घडतंय. गेले अनेक दिवस त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगत असतानाच, ते लवकरच लग्न करणार असल्याची बातमी समोर आली आणि आता थेट त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर वणव्यासारखे पसरले आहेत.

advertisement
2/7
पण खरोखरच या 'पॉवर कपल'ने गुपचुप लग्नगाठ बांधली आहे का? की या व्हायरल फोटोंमागे काही वेगळंच गौडबंगाल आहे? चला, सविस्तर जाणून घेऊया.

3/7
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये विजय आणि रश्मिका लग्नाच्या वेषात दिसत आहेत. त्यांच्या गळ्यात फुलांचे हार आहेत आणि त्यांच्या बाजूला सुपरस्टार महेश बाबू आणि त्यांची पत्नी नम्रता शिरोडकर उभे राहून फोटो काढत आहेत. इतकंच नाही तर मागे असलेल्या एका बोर्डवर 'विजय वेड्स रश्मिका' असंही लिहिलं आहे. हे फोटो पाहिल्यावर चाहत्यांना वाटलं की दोघांनीही खाजगी समारंभात लग्न उरकलं आहे.

4/7
काय आहे या फोटोंचं वास्तव?जर तुम्हीही हे फोटो पाहून थक्क झाला असाल, तर थांबा! कारण हे फोटो असली नसून बनावट (Fake) आहेत. गुंटी श्रीकला नागराजू नावाच्या युझरने हे फोटो शेअर केले असून, हे फोटो 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) च्या मदतीने तयार करण्यात आले आहेत. विजय आणि रश्मिकाचं अद्याप लग्न झालेलं नाही, हेच यामागचं खरं सत्य आहे.

5/7
जरी हे फोटो बनावट असले, तरी त्यांच्या लग्नाच्या अफवांना पूर्णपणे वाव आहे. 'NDTV' च्या एका रिपोर्टनुसार, या जोडीचा साखरपुडा 3 ऑक्टोबर 2025 रोजी हैदराबादमध्ये विजयच्या घरी अत्यंत खाजगी पद्धतीने पार पडला आहे. तसंच, सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोघं 26 फेब्रुवारी 2026  रोजी राजस्थानमधील उदयपूर येथील एका शाही महालात विवाहबंधनात अडकू शकतात. मात्र, अद्याप या बातम्यांना दोघांनीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

6/7
चाहत्यांनी विजय आणि रश्मिकाच्या नात्याबद्दलचे काही ठोस पुरावेही शोधून काढले आहेत.ऑक्टोबरमध्ये रश्मिकाच्या हातात एक चमकणारी अंगठी दिसली होती. विशेष म्हणजे, विजय देवरकोंडाच्या बोटातही तशीच अंगठी दिसल्याने त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चेला बळ मिळालं.  नोव्हेंबरमध्ये 'द गर्लफ्रेंड' चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत विजयने रश्मिकाच्या हाताचे चुंबन घेतले होते, ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला होता.

7/7
'गीता गोविंदम' ते रिअल लाईफ रोमान्स2018 मध्ये आलेल्या 'गीता गोविंदम' आणि 2019 मधील 'डिअर कॉमरेड' या चित्रपटांनंतर या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागली. तेव्हापासूनच हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात आहे. सध्या व्हायरल होणारे लग्नाचे फोटो जरी 'एआय'ची किमया असले, तरी चाहत्यांना आता वेध लागले आहेत ते त्यांच्या लग्नाच्या अधिकृत घोषणेचे.

Neil Somaiya Dinesh Jadhav : सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगितली Inside Story
सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगि
  • बीएमसी वॉर्ड क्रमांक १०७ मध्ये एक मोठी राजकीय उलथापालथ दिसून आली.

  • नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे वाटत असतानाच, शिवसेना ठाकरे गटाने

  • ठाकरेंनी अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांना पुरस्कृत उमेदवार जाहीर करून सोमय्यांसमोर

View All
advertisement