Tata Altroz facelift 2025: 'जुनी बाटली नवी दारू', लाँच होण्याआधीच टाटाच्या टँकसारख्या कारचे PHOTO लिक
- Published by:sachin Salve
Last Updated:
भारतातील प्रमुख कार उत्पादक कंपनी असलेल्या टाटा मोटर्स आता आपली आणखी टँकसारखी कार लाँच करणार आहे.
भारतातील प्रमुख कार उत्पादक कंपनी असलेल्या टाटा मोटर्स आता आपली आणखी टँकसारखी कार लाँच करणार आहे. २२ मे रोजी New Tata Altroz चं फेसलिफ्ट मॉडेल लाँच होणार आहे. आधीच्या Altroz पेक्षा नवीन कार ही थोडी वेगळी आहे. या मॉडेलच्या डिझाईनपासून ते इंटिरिअरमध्ये बरेच बदल करण्यात आले आहे. लाँच होण्याआधीच नव्या New Tata Altroz चे फोटो समोर आले आहे.
advertisement
advertisement
टाटाच्या या नव्या अल्ट्रोझ फेसलिफ्टचे 5 व्हेरिएंट स्मार्ट, एक्म्पलिश्ड एस आणि एक्म्पलिश्ड+ एस उपलब्ध होणार आहे. यामध्यें डे-टाइम रनिंग लाइट्स, फुल-एलईडी स्प्लिट हेडलाईट्स, नवीन ग्रिल आणि नव्याने डिझाईन केलेलं बम्पर असणार आहे. या शिवाय कारमध्ये फ्लश-फिटिंग इल्यूमिनेटेड डोर हँडल आणि नवीन 16-इंचाचे 5-स्पोक अलॉय व्हिल्स दिले जाणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement