SUV: आता छोटी कार कशाला घ्यायची? दिवाळीला कमी किंमत दारात उभी करा SUV, धाकड अशा 8 एसयूव्ही!

Last Updated:
नवरात्र, दसऱ्यानंतर आता दिवाळीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्यांनी एकापेक्षा एक ऑफरचा वर्षाव सुरू केला आहे. कारच्या किंमती तर कमी आहेच पण SUV सुद्धा आता कमी किंमतीत उपलब्ध आहे.
1/9
जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे वाहनांच्या किंमती कमी झाल्या आहे. अशातच सण उत्सवाचा काळ सुरू झाला आहे. नवरात्र, दसऱ्यानंतर आता दिवाळीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्यांनी एकापेक्षा एक ऑफरचा वर्षाव सुरू केला आहे. कारच्या किंमती तर कमी आहेच पण SUV सुद्धा आता कमी किंमतीत उपलब्ध आहे. जर तुम्ही दिवाळीला एखादी SUV विकत घेण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ८ बेस्ट ऑप्शन आहे. 

advertisement
2/9
1. Mahindra Bolero/Bolero Neo - महिंद्रा अँड महिंद्राने गेल्या अनेक दशकापासून ग्रामीण भागामध्ये आपली पकड कायम ठेवली आहे. महिंद्राची बोलेरो आजही ग्रामीण भागामध्ये पहिली पसंतीची ७ सीटर गाडी ठरली आहे. एवढंच नाहीतर पोलीस दलातही बोलेरो हमखास पाहण्यास मिळते. आता बोलेरो आणि बोलेरो निओचं नवीन फेसलिफ्ट मॉडेल लाँच झालं आहे. दणकट आणि मजबूत अशी एसयूव्ही आता कमी किंमतीतही विकत घेता येणार आहे. नवीन बोलेरोची किंमत ७.९९ लाखांपासून सुरू होते. तर बोलेरो निओची किंमत ८.४९ लाखांपासून सुरू होते.
[caption id="attachment_1497564" align="alignnone" width="750"] 1. Mahindra Bolero/Bolero Neo - महिंद्रा अँड महिंद्राने गेल्या अनेक दशकापासून ग्रामीण भागामध्ये आपली पकड कायम ठेवली आहे. महिंद्राची बोलेरो आजही ग्रामीण भागामध्ये पहिली पसंतीची ७ सीटर गाडी ठरली आहे. एवढंच नाहीतर पोलीस दलातही बोलेरो हमखास पाहण्यास मिळते. आता बोलेरो आणि बोलेरो निओचं नवीन फेसलिफ्ट मॉडेल लाँच झालं आहे. दणकट आणि मजबूत अशी एसयूव्ही आता कमी किंमतीतही विकत घेता येणार आहे. नवीन बोलेरोची किंमत ७.९९ लाखांपासून सुरू होते. तर बोलेरो निओची किंमत ८.४९ लाखांपासून सुरू होते.</dd> <dd>[/caption]
advertisement
3/9
2. Mahindra Scorpio Classic - तर दुसऱ्या नंबरवर आजही ग्रामीण भागात आणि शहरात दबंग कार म्हणून स्कॉर्पिओकडे पाहिलं जातं. महिंद्रा थार आणि Thar Roxx आल्यापासून स्कॉपिओच्या विक्रीवर परिणाम झाला असला तरी पण लोकांनी पसंती काही केल्या कमी झाली नाही. मजबूत, डॅशिंग लूक आणि स्पेशियस केबिन असलेल्या  Scorpio Classic चा आजही मोठा चाहता वर्ग आहे. या एसयूव्हीची किंमत एक्स-शोरूम  12.98 लाख रुपयांपासून सुरू होते.  

4/9
3. Mahindra Scorpio N - महिंद्राची तिसरी एसयूव्ही आहे Mahindra Scorpio N. ही गाडी महिंद्राच्या स्कॉर्पिओपेक्षा मोठी आणि डिझाईनने वेगळी आहे. दमदार लूक आणि मजबूत बांधणीमुळे ही गाडी राजकीय नेते आणि ग्रामीण भागात जास्त लोकप्रिय आहे. महिंद्राच्या सगळ्या गाड्यांमध्ये ५ स्टार सेफ्टी रेटिंग असते.  या Mahindra Scorpio N ची  एक्स-शोरूम किंमत 13.20 लाख रुपयांपासून सुरू होते. 

5/9
4. Tata Safari - भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनीपैकी एक असलेल्या Tata मोटर्सने अलीकडे एकापेक्षा एक SUV लाँच करून खळबळ उडवून दिली. मागील अनेक वर्ष Safari या नावाने ग्राहकांच्या मनावर राज्य केलं. आता टाटाने Safari नव्याने आणली आहे. डिझाईनमध्ये बदल आणि नवीन इंजनसह ही एसयूव्ही सध्या मार्केटमध्ये आपला दबदबा कायम राखून आहे. या Safari चं बेस व्हेरिएंट्या एक्स-शोरूम किंमत 14.66 लाख रुपयांपासून सुरू होते. 

6/9
5. Mahindra XUV700 - महिंद्रांची आणखी एक दमदार एसयूव्ही जिने शहरी भागात अनेक ग्राहकांनी मनं जिंकली. जी लोक BMW, मर्सिडिज गाड्यांना पसंती देत होते, त्या वर्गात Mahindra XUV700 ने आपली जागा पटकावली आहे. महिंद्राने आधी  XUV500 आणली होती, या गाडीचं प्रोडक्शन थांबवून Mahindra XUV700 आणली. या गाडीची विक्री दर महिन्याला वाढत आहे. शानदार असलेल्या या 7-सीटर एसयूव्हीची किंमत 13.66 लाख रुपयांपासून सुरू होते. 

7/9
6. Tata Harrier - टाटा मोटर्सची आणखी एक धाकड गाडी म्हणून Harrier कडे पाहिलं जातं. अलीकडे टाटाने Harrier चं ईव्ही मॉडेलही लाँच केलं आहे. ही गाडी सफारीपेक्षा थोडी वेगळी आहे. पण, थोडीफार सफारी सारखाच Harrier चा लूक आहे. Harrier ने मार्केटमध्ये आपला दबदबा आजही कायम राखून आहे. आरामदायक, केबिनमध्ये भरपूर स्पेस असल्यामुळे Harrier  लोकांची पसंतीला उतरली आहे.  या गाडीची किंमत एक्स-शोरूम 14 लाख रुपयांपासून सुरू होते. 

8/9
7. Citroen Aircross - फ्रांसमधील लोकप्रिय कार उत्पादक कंपनी  Citroen ने  Aircross ही एसयूव्ही भारतात लाँच केली. ही स्वस्तात मस्त अशी एसयूव्ही आहे. या गाडीची किंमत एक्स-शोरूम  8.29 लाख रुपयांपासून सुरू होते. ज्यामुळे तुम्ही जर ७ सीटर एसयूव्ही घेण्याचा प्लॅन करत असाल तर हा बेस्ट पर्याय आहे. 

9/9
8. Hyundai Alcazar - दक्षिण कोरियन कार उत्पादक कंपनी Hyundai ने क्रेटानंतर मार्केटमध्ये आपली पकड मजबूत केली आहे. Hyundai ची Alcazar ही आरामदायक आणि लक्झरी SUV म्हणून ओळखी जाते. ७ सीटर असलेली ही एसयूव्ही आपल्या लूक आणि नावासाठी चांगलीच लोकप्रिय आहे.  या गाडीची एक्स-शोरूम किंमत 14.47 रुपयांपासून सुरू होते.  

Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement