Clutch or Brake: क्लच की ब्रेक सर्वात आधी काय दाबायचं? गाडीचं मायलेज वाचवण्यासाठी काय आहे योग्य पद्धत
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ड्रायव्हिंग शिकताना क्लच आणि ब्रेक यांचा परफेक्ट कॉम्बिनेशन समजून घेणे गरजेचे आहे. हे एकदा समजलं की गाडीवर कंट्रोल ठेवणे अधिक सोपे होते. मात्र, चालू गाडीमध्ये आधी क्लच की ब्रेक या प्रश्नात अनेकजण गोंधळतात.
कार चालवताना क्लच आणि ब्रेक यांचा योग्य वापर हा सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी आणि वाहनाच्या दीर्घकाळ टिकण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पण भारतातील बहुतांश चालकांना जवळजवळ 99 टक्के लोकांना गाडी स्लो करताना आधी क्लच दाबावा की ब्रेक, याबाबत नीट माहिती नसते. याच चुकीमुळे केवळ मायलेज कमी होत नाही, तर इंजिनच्या आयुष्यावरही परिणाम होतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement