5 लाखांहून कमी किंमतीच्या या गाड्यांसाठी शोरुममध्ये गर्दी! ठरताय बेस्ट बजेट कार
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
2026 मध्ये मारुती सुझुकीसारक्या कंपन्याच्या छोट्या कारच्या विक्रीमध्ये 92 टक्के वाढ झाली आहे. GST 2.0 कपात आणि परवडणाऱ्या किंमतींपासून मीडिल क्लासचा कौल पुन्हा वाढतोय. गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या ऑटोमोबाईल मार्केटमध्ये एसयूव्ही गाड्यांचा ट्रेंड जोरात आहे. या सर्वांमध्ये पुन्हा एकदा लोक आता बजेट कारमध्ये आपला इंट्रेस्ट दाखवत शोरुममध्ये गर्दी करत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







