जरा विचार करूनच ठेवा विश्वास, 'या' मूलांकाचे लोक असतात खोटं बोलण्यात माहीर; मॅरीड लाइफमध्ये देतात धोका
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या तारखेला होतो, त्यावरून त्याचा स्वभाव, करिअर आणि वैवाहिक आयुष्याचे गुपित उलगडता येते. आज आपण अशा एका मूलांकाबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की ते आपली कामे पूर्ण करून घेण्यासाठी किंवा परिस्थिती हाताळण्यासाठी खोटे बोलण्यात मागे-पुढे पाहत नाहीत.
अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या तारखेला होतो, त्यावरून त्याचा स्वभाव, करिअर आणि वैवाहिक आयुष्याचे गुपित उलगडता येते. आज आपण अशा एका मूलांकाबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की ते आपली कामे पूर्ण करून घेण्यासाठी किंवा परिस्थिती हाताळण्यासाठी खोटे बोलण्यात मागे-पुढे पाहत नाहीत. तो मूलांक म्हणजे मूलांक 5.
advertisement
स्वातंत्र्याची आवड: या मूलांकाच्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे बंधन आवडत नाही. वैवाहिक आयुष्यात जर जोडीदाराने जास्त टोकाची बंधने घातली तर, त्यांच्यात खटके उडू शकतात. यांना मोकळीक देणारा जोडीदार अधिक आवडतो. जर त्यांच्या जोडीदारांनी त्यांच्यावर जबरदस्ती बंधने लावली तर ते धोका देण्यासही मागे पुढे विचार करत नाहीत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
बदलांची आवड: यांना रूटीन आयुष्य बोरिंग वाटते. वैवाहिक आयुष्यात नाविन्य राखण्यासाठी हे सतत सहली किंवा पार्ट्यांचे नियोजन करतात, ज्यामुळे त्यांचे नाते ताजेतवाने राहते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)








