Scooter: लेकीसाठी बेस्ट अशी स्कुटर आणि मायलेजही जास्त, किंमतही बजेटमध्ये!
- Published by:sachin Salve
Last Updated:
सर्वात जास्त स्टोअरेज आणि उत्तम मायलेज देणाऱ्या अनेक स्कुटर सध्या उपलब्ध आहे. पण, या भाऊगर्दीमध्ये कोणती स्कुटर खरेदी करावी, असा प्रश्न साहजिकच सगळ्यांना पडतो.
honda activa scooter: भारतात मध्यवर्गीय कुटुंबासाठी ने आण आणि घरातलं साहित्य आणण्यासाठी सगळ्यात सोप्प साधनं म्हणजे स्कुटर. त्यामुळे भारतीय ऑटो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात स्कुटरची मागणी आहे. सर्वात जास्त स्टोअरेज आणि उत्तम मायलेज देणाऱ्या अनेक स्कुटर सध्या उपलब्ध आहे. पण, या भाऊगर्दीमध्ये कोणती स्कुटर खरेदी करावी, असा प्रश्न साहजिकच सगळ्यांना पडतो. पण, यावर एक सोप्पा ऑप्शन आहे तो म्हणजे, होंडा एक्टिव्हा 110.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement