10 लाखांची कार विकल्यावर डिलरला किती कमाई होते? समजून घ्या पूर्ण गणित
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
कार खरेदी करताना एक्स-शोरुम आणि ऑन-रोड प्राइजमधील अंतर हे डीलरची मार्जिंन आणि खर्च दाखवते. भारतात डीलर्सला सामान्यतः किती प्रॉफिट मिळतं याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
advertisement
advertisement
डीलरला एकूणच चांगला फायदा होतो : ऑटो इंडस्ट्रीशी संबंधित रिपोर्ट्सनुसार, भारतात कार डीलर्सला एक कार विकल्यावर खुप जास्त फायदा मिळत नाही. FADA (फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स एसोसिएशन)च्या एका सर्व्हेनुसार, कार डीलर्सला सरासरी 2.9 टक्के ते 7.5 टक्केपर्यंत मार्जिन मिळते. म्हणजेच एखादी कार जास्त संख्येत विकली तेव्हाच डीलरला एकूण चांगला नफा होतो.
advertisement
advertisement
advertisement
डीलरला कमिशन मिळते : शिवाय, डीलरची कमाई कारच्या किमतीपुरती मर्यादित नाही. जेव्हा ग्राहक ऑन-रोड किंमत देतो तेव्हा अनेक अतिरिक्त बाबींचा समावेश असतो, जसे की विमा, ज्यावर डीलर कमिशन मिळवतो, अॅक्सेसरीज, एक्सटेंडेड वॉरंटी, फास्टॅग आणि कधीकधी लोन प्रोसेसिंग देखील. या सर्व गोष्टी डीलरला वेगवेगळ्या पातळ्यांवर अतिरिक्त महसूल निर्माण करतात.
advertisement
advertisement








