1 तास 35 मिनिटांची सायकोलॉजिकल थ्रिलर फिल्म, जबरदस्त सस्पेन्स, शेवटपर्यंत हटणार नाही स्क्रीनवरून नजर
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
OTT Psychological Thriller Film : ओटीटीवरील एक सायकोलॉजिकल थ्रिलर फिल्म सध्या गाजत आहे. या फिल्ममधील झोप उडवणारा क्लायमॅक्स प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ओटीटीवर रिलीज होण्याआधी 'बोन लेक' 3 ऑक्टोबर 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. याआधी दोन वर्षांपूर्वी, म्हणजे 2024 मध्ये, फँटॅस्टिक फेस्टमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला होता. या चित्रपटाची कथा एका जोडप्याभोवती फिरते, जे सुट्टीसाठी एका लेकसाइड कंट्री हाऊसमध्ये जातात. तिथे त्यांना आणखी एक जोडपं भेटतं.
advertisement
advertisement









