राकेश बापट Bigg Boss Marathi 6 मधून बाहेर? बिग बॉसने उघडलं घराचं दार, नव्या प्रोमोने प्रेक्षकांची धडधड वाढवली
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेता राकेश बापट बिग बॉस मराठी 6 मधून बाहेर जाणार का? बिग बॉसच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांची धडधड वाढवली आहे.
advertisement
advertisement
advertisement
'बिग बॉस मराठी'च्या घरात सध्या वादाची ठिणगी पडली आहे. नेहमी शांत आणि 'चिल' राहणारा अभिनेता राकेश बापट आज चांगलाच संतापलेला पाहायला मिळणार आहे. घरात बेडवरून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की राकेशने थेट घर सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अनुश्रीच्या काही विधानांमुळे राकेशचा पारा चढला आणि त्याने तिला कडक शब्दात सुनावले.
advertisement
advertisement
advertisement







