Nissan: भारतात आजपर्यंत कधीच नसेल पाहिली अशी SUV, Tekton चा लूक पाहून पडाल प्रेमात!

Last Updated:
जपानी वाहन उत्पादक कंपनी निसान  Nissan ने आता पुन्हा एकदा भारतीय मार्केटमध्ये भूकंप आणण्याच्या तयारीत आहे. निसानने आपली नवीन दमदार आणि सगळ्यात हटके अशी SUV
1/7
जपानी वाहन उत्पादक कंपनी निसान  Nissan ने आता पुन्हा एकदा भारतीय मार्केटमध्ये भूकंप आणण्याच्या तयारीत आहे. निसानने आपली नवीन दमदार आणि सगळ्यात हटके अशी SUV वरून पडदा बाजूला केला आहे.  निसानने या एसयूव्हीचं नाव Nissan Tekton असं दिलं आहे.

advertisement
2/7
ही C सेगमेंटमधली एसयूव्ही आहे. भारतात सध्या मिड साईज एसयूव्हीचा बोलबाला आहे. निसानने आता पुन्हा एकदा मिड साईज एसयूव्हीच्या मार्केटमध्ये आपली पकड मिळवण्यासाठी Nissan Tekton  ही एसयूव्ही आणली आहे. ही Nissan Tekton शोरूममध्ये पाहण्यास उपलब्ध केली असून २०२६ मध्ये ही कार अधिकृतपणे लाँच होणार आहे. 

3/7
Nissan Tekton च्या डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर नवीन आणि आकर्षक असा लूक दिला आहे. टीझर आणि डिझाईन स्केचवरून असं दिसून येतं की ही एसयूव्ही तीव्र (शार्प) फ्रंट फेसिया, रुंद 'स्टांस'  आणि मजबूत बॉडी प्रोपोर्शनसह येईल. या Nissan Tekton मध्ये एलईडी हेडलाईट्स, बोल्ड 'व्ही-मोशन' ग्रिल जी निसानची ओळख आहे आणि ड्यूल-टोन एक्सटीरियर कलर ऑप्शन देण्याची शक्यता आहे.

4/7
कॅबिनच्या आत आधुनिक डॅशबोर्ड लेआउट असेल, ज्यात मोठा टचस्क्रीन इंफोटेनमेंट युनिट, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि प्रीमियम अपहोल्स्ट्री (सीट कव्हर) असण्याची शक्यता आहे

5/7
इंजिन कसं असेल? -

Nissan Tekton या एसयूव्हीमध्ये १.०-लिटर किंवा १.५-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनचा पर्याय दिला जाण्याची शक्यता आहे. या SUV मध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही प्रकारमध्ये ट्रान्समिशनसह गिअर बॉक्स पर्याय मिळेल. याशिवाय, माइल्ड-हायब्रीड (Mild-Hybrid) किंवा हायब्रिड इंजिनचा पर्यायही दिला जाऊ शकतो, ज्यामुळे कारचा मायलेज वाढेल. 
इंजिन कसं असेल? - Nissan Tekton या एसयूव्हीमध्ये १.०-लिटर किंवा १.५-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनचा पर्याय दिला जाण्याची शक्यता आहे. या SUV मध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही प्रकारमध्ये ट्रान्समिशनसह गिअर बॉक्स पर्याय मिळेल. याशिवाय, माइल्ड-हायब्रीड (Mild-Hybrid) किंवा हायब्रिड इंजिनचा पर्यायही दिला जाऊ शकतो, ज्यामुळे कारचा मायलेज वाढेल. 
advertisement
6/7
6 एअर बॅग -भारतात सध्या सगळ्याच गाड्यांमध्ये ६ एअरबॅग देणे बंधनकारक आहे.  Nissan Tekton मध्ये सुद्धा ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) सारखी आवश्यक फिचर्स असतील. तसंच, या सेगमेंटमध्ये वाढत असलेला कल पाहता अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) देखील मिळण्याची शक्यता आहे.
6 एअर बॅग - भारतात सध्या सगळ्याच गाड्यांमध्ये ६ एअरबॅग देणे बंधनकारक आहे.  Nissan Tekton मध्ये सुद्धा ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) सारखी आवश्यक फिचर्स असतील. तसंच, या सेगमेंटमध्ये वाढत असलेला कल पाहता अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) देखील मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
खरं तर  Nissan ही या नव्या एसयूव्हीने भारतात जोरदार कमबॅक करण्याचा प्लॅन करत आहे.  Tekton मार्केटमध्ये आणल्यानंतर  Hyundai Creta, Kia Seltos, Tata Nexon, आणि Maruti Grand Vitara सारख्या SUVs शी टक्कर असणार आहे.  या एसयूव्हीची किंमत किती असेल हे मात्र अजून गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे.

OTT Crime Thriller: 2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
    View All
    advertisement