Maruti च्या मेड इन इंडिया SUV ने जिंकलं मनं, सेफ्टीमध्ये निघाली टँकसारखी कडक, 30 किमी देते मायलेज

Last Updated:
डिझायरने सेफ्टी रेटिंग टेस्ट पास केल्यानंतर आता आणखी एका शानदार कारने सेफ्टीमध्ये ४ स्टार रेटिंग मिळवले आहे.
1/8
मारुती सुझुकीने गेल्या काही दिवसांपासून आपल्यावर असलेला अनसेफ कारचा ठपका पुसून काढण्याचा धडाका लावला आहे. डिझायरने सेफ्टी रेटिंग टेस्ट पास केल्यानंतर आता आणखी एका शानदार कारने सेफ्टीमध्ये ४ स्टार रेटिंग मिळवले आहे. मारुती सुझुकीची फ्राँक्स (Maruti Suzuki Fronx) ने अलीकडेच जपानमधील NCAP क्रॅश टेस्टमध्ये ४ स्टार रेटिंग मिळवले आहे. ही कार पूर्णपणे भारतात तयार झाली आहे. या कॉम्पॅक्ट SUVने   193.8 मधून 163.75 गूण (84%)  मिळवले आहे.

advertisement
2/8
 Maruti Suzuki Fronxने अशी केली टेस्ट पास - 
1- प्रिव्हेंटिव्ह सेफ्टी  : 92% स्कोअर
फ्राँक्स (Fronx)ने या सेक्शनमध्ये  85.8 पैकी 79.42 गूण मिळवले. ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग (Autonomous Emergency Braking-AEB) मध्ये पायी चालणारे प्रवासी(दिवसा आणि रात्री) सायकलिस्टची सेफ्टीसाठी 5/5  गूण मिळवले.  लेन डिपार्चर प्रिवेंशन असिस्टेंस (Lane Departure Prevention Assist) मध्ये सुद्धा पूर्ण 5/5 गूण मिळाले आहे.
Maruti Suzuki Fronxने अशी केली टेस्ट पास - 1- प्रिव्हेंटिव्ह सेफ्टी : 92% स्कोअर फ्राँक्स (Fronx)ने या सेक्शनमध्ये 85.8 पैकी 79.42 गूण मिळवले. ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग (Autonomous Emergency Braking-AEB) मध्ये पायी चालणारे प्रवासी(दिवसा आणि रात्री) सायकलिस्टची सेफ्टीसाठी 5/5 गूण मिळवले. लेन डिपार्चर प्रिवेंशन असिस्टेंस (Lane Departure Prevention Assist) मध्ये सुद्धा पूर्ण 5/5 गूण मिळाले आहे.
advertisement
3/8
तर दुसरीकडे हाय परफॉर्मेंस हेडलाइट्स (High-Performance Headlights) साठी 4/5 गूण मिळाले आहे. तर पेडल मिसएप्लिकेशन प्रिवेंशन (Pedal Misapplication Prevention)साठी 4/5 गूण मिळाले. याचा अर्थ असा की फ्राँक्स (Fronx) मध्ये    टेक्नोलॉजीच्या मदतीने अपघात होण्याआधीच धोका लक्षात घेते आणि कारमधील प्रवाशांची सुरक्षेवर प्रणाली लगेच काम करते.

4/8
 2- कॉलिजन सेफ्टी (टक्कर सुरक्षा) – 76% स्कोअरया सेक्शन मध्ये फ्राँक्स (Fronx) ने 100 मधून 76.33 गूण मिळाले आहे.  पॅसेंजर सेफ्टीसाठी 52.29 गूण आणि पायी चालणाऱ्या प्रवाशाच्या सुरक्षेत 24.05 गूण मिळाले आहे.
2- कॉलिजन सेफ्टी (टक्कर सुरक्षा) – 76% स्कोअर या सेक्शन मध्ये फ्राँक्स (Fronx) ने 100 मधून 76.33 गूण मिळाले आहे. पॅसेंजर सेफ्टीसाठी 52.29 गूण आणि पायी चालणाऱ्या प्रवाशाच्या सुरक्षेत 24.05 गूण मिळाले आहे.
advertisement
5/8
या एसयुव्हीने फ्रंट आणि साईड क्रॅश टेस्टमध्ये 5/5 टक्के गूण मिळवले आहे. रिअर अँड क्रॅश (मानेची सुरक्षा) यामध्ये जर कारचा अपघात झाला तर कारमध्ये बसलेल्याा प्रवाशाच्या मानेला किती इजा झाली हे पाहता येईल यासाठी  4/5 गूण मिळाले आहे. जर पायी चालणाऱ्या प्रवाशाला जर धडक बसली तर यामध्ये त्या प्रवाशाच्या डोक्याची सुरक्षेसाठी  3/5  गूण मिळाले.  क्रॅश टेस्टची प्रक्रिया ही 55kmph पेक्षा जास्त वेगात करण्यात आली आहे.

6/8
मेड-इन-इंडिया फ्राँक्स -फ्राँक्स (Fronx) ही पूर्णपणे भारतीय बनावटीची कार आहे. ही कार बलेनो  (Baleno) नंतर जपानाला एक्सपोर्ट करणारी दुसरी मारुतीची कार आहे. या कारची किंमत भारतात  एक्स-शोरूम 7.5 लाख रुपयांपासून सुरू होते. 
या कारमध्ये १.२ लिटर इंजिन  दिलं आहे. या शिवाय 1.2-लिटर CNG आणि 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनचंही ऑप्शन दिलं आहे.  सिग्मा, डेल्टा, डेल्टा प्लस, झेटा आणि अल्फा या पाच व्हेरियंटमध्ये या कारची विक्री केली जात आहे.
मेड-इन-इंडिया फ्राँक्स - फ्राँक्स (Fronx) ही पूर्णपणे भारतीय बनावटीची कार आहे. ही कार बलेनो (Baleno) नंतर जपानाला एक्सपोर्ट करणारी दुसरी मारुतीची कार आहे. या कारची किंमत भारतात एक्स-शोरूम 7.5 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये १.२ लिटर इंजिन दिलं आहे. या शिवाय 1.2-लिटर CNG आणि 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनचंही ऑप्शन दिलं आहे. सिग्मा, डेल्टा, डेल्टा प्लस, झेटा आणि अल्फा या पाच व्हेरियंटमध्ये या कारची विक्री केली जात आहे.
advertisement
7/8
 Fronx मध्ये दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. यातील 1-लिटर टर्बो-पेट्रोल माइल्ड-हायब्रीड इंजिन 100 bhp पॉवर आणि 148 Nm टॉर्क जनरेट करतं तर, 1.2-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन 90 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करतं. यापैकी 1.2 लिटर इंजिनामध्ये सीएनजी पर्याय उपलब्ध आहे. सिग्मा आणि डेल्टा ट्रिम सीएनजी पर्यायामध्ये उपलब्ध आहेत. डिझाईनसह लाँच झालेल्या या एसयूव्हीमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह 9-इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टिम आहे. याशिवाय हेड-अप डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि वायरलेस फोन चार्जिंगसारखी फीचर्सही यात आहेत.

8/8
जपानमध्ये विक्रीसाठी असलेल्या फ्राँक्समध्ये 4WD फोर व्हिल ड्राईव्ह आणि 1.5-लिटर माइल्ड हायब्रिड सिस्टम ऑप्शन दिला आहे. पण भारतीय फ्राँक्सने हे सिद्ध करून दाखवलं आहे सेफ्टीच्या तुलनेत आम्हीही काही कमी नाही. त्यामुळे टाटा आणि महिंद्राला टक्कर देण्यासाठी ही कार गेमचेंजर ठरू शकते.

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement