Curd : रोज एक वाटी दही खाल्ल्याने शरीरावर काय होतो परिणाम? वाचून तुम्हीही व्हाल शॉक!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
दही हे केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही वरदान आहे. त्यात असलेले चांगले बॅक्टेरिया आणि पोषक तत्वे आपल्या शरीरात जादुई बदल घडवून आणू शकतात. जर तुम्ही दररोज फक्त एक वाटी दही खाल्ले तर तुमच्या शरीरात हे पाच आश्चर्यकारक बदल अनुभवता येतील
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
त्वचा चमकदार होईल: दह्यातील लॅक्टिक अॅसिड आणि इतर पोषक घटक त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. ते त्वचेला आतून स्वच्छ करते, कोरडेपणा कमी करते आणि ती उजळवते. त्याचे सेवन केल्याने तुमची त्वचा आणखी निरोगी आणि तेजस्वी दिसू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)