35 सिक्स, 12 चौके, 314 रन्स…, इतिहास रचणारा 'भारतीय' वंशाचा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे तरी कोण?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ऑस्ट्रेलियन फलंदाज हरजस सिंगने एकदिवसीय सामन्यात त्रिशतक झळकावून उल्लेखनीय प्रभाव पाडला. त्याने 141 चेंडूत 35 षटकार मारत 314 धावा केल्या.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement