Baby Boy Name: रविवारी जन्मलेल्या बाळांची ठेवावी ही सुंदर नावे; सूर्यासारखं चमकतं त्याचं भाग्य

Last Updated:
Baby Boy Name: हिंदू कुटुंबांमध्ये मुलाचे नाव ठेवण्याला खूप महत्त्व आहे. जन्मलेल्या मुलासाठी योग्य नाव निवडण्याबाबत बरीच चर्चा आणि चिंतन होते. आज आपण सूर्यदेवाशी संबंधित आणि अर्थपूर्ण असलेल्या नावांची यादी पाहू. रविवारची सुरुवात सूर्य देवाच्या नामजपानं होते, म्हणून जर तुमचा मुलगा रविवारी जन्माला आला तर अशा मुलासाठी काही सूर्याशी संबंधित नावांमधून एक सुंदर आणि ट्रेंडी नाव निवडू शकता. अशा नावांची यादी पाहुया.
1/5
सूर्याशी संबंधित बाळांची नावे -आदित्य: आदित्य हे नाव 'अ' अक्षराने सुरू होते, ज्याचा अर्थ सूर्य आहे. हिंदू धर्मात, सूर्याला तेजस्वी व्यक्तिमत्व देणाऱ्या देवतांपैकी एक मानले जाते.
सूर्याशी संबंधित बाळांची नावे -आदित्य: आदित्य हे नाव 'अ' अक्षराने सुरू होते, ज्याचा अर्थ सूर्य आहे. हिंदू धर्मात, सूर्याला तेजस्वी व्यक्तिमत्व देणाऱ्या देवतांपैकी एक मानले जाते.
advertisement
2/5
आदित: तुम्ही तुमच्या मुलाला आदित हे नाव देऊ शकता, ज्याचा अर्थ
आदित: तुम्ही तुमच्या मुलाला आदित हे नाव देऊ शकता, ज्याचा अर्थ "शिखर" आणि "सूर्याचा स्वामी" असा होतो. आदितचा अर्थ "प्रथम" असा देखील होतो.
advertisement
3/5
आरुष: आरुष हे एक सुंदर आणि आधुनिक वाटणारं नाव आहे ज्याचा अर्थ
आरुष: आरुष हे एक सुंदर आणि आधुनिक वाटणारं नाव आहे ज्याचा अर्थ "सूर्य" असा देखील होतो.अंशुमन: अंशुमन हे नाव सूर्यासारखे तेजस्वी आणि अद्भुत व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती आहे.
advertisement
4/5
अविराज: अविराज हे नाव देखील सूर्याशी संबंधित आहे. तुम्ही तुमच्या मुलासाठी हे सुंदर नाव निवडू शकता.दिवांशु: दिवांशु या नावाचा अर्थ
अविराज: अविराज हे नाव देखील सूर्याशी संबंधित आहे. तुम्ही तुमच्या मुलासाठी हे सुंदर नाव निवडू शकता.दिवांशु: दिवांशु या नावाचा अर्थ "सूर्याचे दिव्य किरण" असा होतो.
advertisement
5/5
दिवाकर: दिवाकर हे नाव नेहमीच एक सुंदर नाव वाटणारे आहे, त्याचा अर्थ सूर्य आहे.तुम्ही तुमच्या मुलाला अभ्युदय हे नाव देखील देऊ शकता, ज्याचा अर्थ उगवता सूर्य आहे. या नावाचा प्रभाव तुमच्या मुलावर खूप सकारात्मक होऊ शकतो.

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement