Maruti: मारुती आता अख्खं मार्केट हलवलणार, आणतेय अशी SUV देईल 40 किमी मायलेज!

Last Updated:
आतापर्यंत, मारुती त्यांची हायब्रिड सिस्टीम टोयोटाकडून उधार घेत होती. टोयाटोची हायब्रिड सिस्टम सध्या मारुतीच्या अनेक कारमध्ये वापरली जात आहे.
1/7
मारुती सुझुकीने गेल्या काही महिन्यांपासून एकापेक्षा एक अशा कार आणि एसयूव्ही लाँच करून मार्केटमध्ये धमाका उडवून दिला आहे. लवकरच मारुती आपली पहिली वहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही सुद्धा लाँच करणार आहे. तर दुसरीकडे सर्वाधिक मायलेज देणारी प्रणाली मारुती तयार करत आहे. मारुती स्वत: हायब्रिड टेक्नॉलाजी तयार करत आहे. ज्यामुळे कंपनीने दावा केला आहे कारही 35 ते ४० किमी इतकं मायलेज देऊ शकेल. 

advertisement
2/7
 मारुती आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करण्यासाठी आणि अधिक मायलेजसाठी सौम्य आणि मजबूत हायब्रिड कार देखील बनवत आहे. आता, इतर कारमध्ये मजबूत हायब्रिड पॉवरट्रेनवर लक्ष केंद्रित करत आहे जेणेकरून हायब्रिड कार अधिक किफायतशीर आणि परवडणाऱ्या बनवता येतील. लवकरच मारुती आपली स्वस्तात मस्त अशी fronx hybrid मिड एसयूव्ही लाँच करणार आहे. 

3/7
मारुती त्यांच्या कारमध्ये हायब्रिड पॉवरट्रेन समाविष्ट करण्यासाठी स्वतःची हायब्रिड सिस्टम तयार करत आहे. नवीन हायब्रिड सिस्टमही  स्विफ्ट, बलेनो, ब्रेझा आणि इतर कारमध्ये सुद्धा जोडली जाणार आहे. आतापर्यंत, मारुती त्यांची हायब्रिड सिस्टीम टोयोटाकडून उधार घेत होती. टोयाटोची हायब्रिड सिस्टम सध्या मारुतीच्या अनेक कारमध्ये वापरली जात आहे. त्यामुळे मारुतीने स्वतःची हायब्रिड पॉवरट्रेन विकसित करत आहे, त्यामुळे आगामी काळात कंपनीसाठी हे मोठं पाऊल ठरणार आहे.

4/7
 fronx hybrid फ्रँक्स हायब्रिड २०२६ मध्ये लाँच होऊ शकते. ही नवीन हायब्रिड पॉवरट्रेन १.२-लिटर Z12E पेट्रोल इंजिनसह इलेक्ट्रिक मोटर वापरेल. मारुती अशी मोटर विकसित करत असल्याने ही हायब्रिड पॉवरट्रेन अधिक विश्वासार्ह आणि देखभालीसाठी सोपी असेल. मारुतीची खासियत नेहमीच अशी राहिली आहे. नवीन हायब्रिड पॉवरट्रेनसह, मारुती सुमारे ३५ ते ४० किमी प्रति लिटर मायलेज गाठू शकते, असा अंदाज बांधला जात आहे. ही  मिड एसयूव्ही पुढील वर्षा लाँच होण्याची शक्यता आहे.

5/7
काही दिवसांपूर्वीच मारुतीने दिल्लीत झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये या कारची झलक दाखवली होती. या वेळी ही कार हायब्रिड टेक्नॉलॉजीसह सादर केली. मारुती सुझुकी आपल्या इलेक्ट्रिक कार्ससह हायब्रिड टेक्नॉलॉजीवर काम करत आहे. 

6/7
नवीन फ्राँक्स फेसलिफ्ट आता हायब्रिड प्रकारात येईल. या प्रणालीमुळे तिचं मायलेज आणि परफॉर्मन्स वाढेल. यानंतर मारुती नवीन बलेनो, नवीन कॉम्पॅक्ट एमपीव्ही आणि भविष्यातल्या इतर मॉडेल्समध्ये भारतात विकसित केल्या जाणाऱ्या हायब्रिड प्रणालीचा समावेश करेल, असं बोललं जात आहे. 

7/7
 फ्राँक्स हायब्रिडमध्ये नवीन झेड 12 ई पेट्रोल इंजिन असेल. सध्या हे इंजिन स्विफ्ट आणि डिझायरमध्ये वापरलं जात आहे. मारुती सुझुकी कंपनीने स्वतः विकसित केलेली स्ट्राँग हायब्रिड सिस्टीम या कारमध्ये समाविष्ट असेल. ही कार 35 kmplपेक्षा जास्त मायलेज देईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. हायब्रिड पॉवरट्रेनव्यतिरिक्त अपडेटेड फ्राँक्सच्या डिझाइनमध्ये थोडा बदल असेल. तिचं इंटीरिअर अपग्रेड केलेलं असू शकते.  या कारमध्ये सुरक्षेसाठी एबीएस, ईबीडीसह 6 एअरबॅग्ज आणि एडीएएस लेव्हल 2 मिळू शकते. सध्या या कारची प्रारंभिक किंमत (एक्स शोरूम) 7.51 लाख रुपये आहे.

Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement