Bike: चहाच्या खर्चात बाइक धावेल 172 KM, लूक असा honda unicorn सुद्धा काहीच नाही!
- Published by:sachin Salve
Last Updated:
ईलेक्ट्रिक वाहनांना गिअर नसल्यामुळे काही जणांची निराशा होते. पण आता Matter नावाच्या ईलेक्ट्रिक बाइक उत्पादक कंपनीने यावर तोडगा काढला आहे.
वाढते इंधनाचे दर आणि प्रदुषणामुळे सध्या मार्केटमध्ये ईलेक्ट्रिक वाहनं खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. कारसोबतच आता स्कुटर, बाइकमध्ये ईलेक्ट्रिक वाहनांचा मोठा पर्याय आहे. पण ईलेक्ट्रिक वाहनांना गिअर नसल्यामुळे काही जणांची निराशा होते. पण आता Matter नावाच्या ईलेक्ट्रिक बाइक उत्पादक कंपनीने यावर तोडगा काढला आहे. Matter कंपनीने आपल्या ई बाइकमध्ये चक्क गिअर बॉक्स दिला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement