अशी स्कुटर होणे नाही! रस्त्यावर लोक वळून वळून पाहतील; 100 रुपयांमध्ये 500 किमी कुठेही फिरा!
- Published by:sachin Salve
Last Updated:
सध्या बाजारामध्ये एकापेक्षा एक अशा इलेक्ट्रिक स्कुटरने धुमाकुळ घातला आहे. पण एक अशी ईलेक्ट्रिक स्कुटर लाँच झाली आहे जिच्यापुढे स्पोर्ट बाइक सुद्धा काहीच नाही.
सध्या बाजारामध्ये एकापेक्षा एक अशा इलेक्ट्रिक स्कुटरने धुमाकुळ घातला आहे. पण एक अशी ईलेक्ट्रिक स्कुटर लाँच झाली आहे जिच्यापुढे स्पोर्ट बाइक सुद्धा काहीच नाही. अल्ट्राव्हायोलेट नावाच्या कंपनीने Tesseract Electric Scooter ही हायटेक स्कुटर लाँच केली केली आहे. या नवीन मॉडेलला "टेसरॅक्ट" असं नाव देण्यात आलं आहे. या नवीन स्कूटरमध्ये अनेक असे फिचर्स दिले आहे जे आजपर्यंत कोणत्याही स्कुटरमध्ये नाही. ही स्कूटर १०० रुपये विजेच्या खर्चात ५०० किमी धावेल असा दावा कंपनीने केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement