BMW च्या Bike चा पडेल विसर, आली स्वस्त मस्त अशी Adventure बाइक; बुलेट तर काहीच नाही!

Last Updated:
पहिल्या Adventure पेक्षा ही बाइक आणखी आकर्षक आणि दमदार तयार केली आहे. नव्या Adventure मध्ये चांगले फिचर्स दिले आहे. ही बाइक तुम्हाला  BMW R 1250 GS ची कॉपी वाटेल.
1/7
 Yezdi मोटर्सने आपली Adventure 2025 ही नवीन अॅडव्हेंचर बाइक लाँच केली आहे. आधीच्या Adventure बाइकचं हे अपडेटेड व्हर्जन आहे. पण पहिल्या Adventure पेक्षा ही बाइक आणखी आकर्षक आणि दमदार तयार केली आहे.

advertisement
2/7
  नव्या Adventure मध्ये चांगले फिचर्स दिले आहे. ही बाइक तुम्हाला  BMW R 1250 GS ची कॉपी वाटेल. कारणAdventure चा हेडलाइट, नवी LED DRL, फ्युल टँक, साइड पॅनल, टेल सेक्शन आणि इतर पॅनल अपडेट केले आहे.  एवढंच नाहीतर डिजिटल इंस्ट्रूमेंट कन्सोल आधीचाच दिला आहे. ही बाइक ब्लूटूथ कनेक्टिविटीसह येते. 

3/7
दमदार इंजिन -   2025 Yezdi Adventureमध्ये 334cc, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर, अल्फा-2 इंजिन दिलं आहे. जे 29.6bhp  पॉवर आणि 29.8Nm इतका टॉर्क जनरेट करतो. 

4/7
 इंजिनमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्समध्ये दिला आहे. उत्तम परफॉरमेन्ससाठी फ्युल मॅपिंग फिचर दिलं आहे.  चांगल्या ब्रेकिंगसाठी या बाइकमध्ये स्विचेबल ड्यूल-चॅनल ABSसह डिस्क ब्रेक दिले आहे. त्याामुळे अचानक ब्रेक लावले तर बाइक घसरत नाही. 

5/7
2025 Adventure  मध्ये सगळ्यात मोठा बदल म्हणजे,  ट्विन-LED हेडलाइट सेटअप दिला आहे. ज्यामध्ये राईट साइडलाा एक ड्युल-चेंबर रिफ्लेक्टर-बेस्ड LED हेडलाइट आणि लेफ्ट साइडला सिंगल प्रोजेक्टर दिला आहे.  बाइकची टेललाइट सुद्धा ड्यूल-थीमवर आहे. ज्यामध्ये ट्विन-LED पॉड्स दिले आहे. 

6/7
बाइकमध्ये नवीन डिझाइन दिले आहे, फ्रंट आणि रिअर फेंडर, बीक, नवीन रिअर रॅक, अॅडजस्टेबल विंडस्क्रीन आणि 6 रंगाचा पर्याय दिला आहे. इलेक्ट्रॉनिक्स सूट  ट्रॅक्शन कंट्रोल आणि 3 ABS मोड- रोड, रेन आणि ऑफ-रोड अपडेट केले आहे. 

7/7
 Yezdi Adventure ची एक्स-शोरूम किंमत 2.15-2.27 लाख रुपये ठेवली आहे. या बाइकचा थेट सामना हा हिरो एक्सपल्स 210 आणि KTM 250 अॅडव्हेंचरशी होतो. 

Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement