जमिनीवर पाडलं, 21 वार केले, महादेव मुंडेंना हालहाल करून संपवलं, पाहा थरकाप उडवणारे फोटो

Last Updated:
Mahadev Munde: बीडच्या परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर आता त्यांच्या हत्येनंतरचे फोटो समोर आले आहेत. विजयसिंह बाळा बांगर यांनी पत्रकार परिषद घेत महादेव मुंडे यांच्या हत्याकांड प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. वाल्मिक कराड आणि त्याचा मुलगा श्री कराड याच्यावर हत्येचे आरोप करण्यात आले आहेत. हे फोटो आपल्याला विचलित करू शकतात...
1/6
Beed Mahadev Murder Case
- महादेव मुंडे खून प्रकरणात जे रिपोर्ट माझ्या हाती आले ते समोर आणले. महादेव मुंडे यांच्यावर धारधार शस्त्रांचे वार करून हत्या करण्यात आली असल्याचे विजयसिंह बांगर यांनी म्हटले.
advertisement
2/6
Mahadev Munde Muder Case
- महादेव मुंडे यांच्यावर पळत ठेवून हत्या करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला.
advertisement
3/6
Mahadev Munder Muder case
- महादेव मुंडे यांची हत्या अतिशय क्रूरपणे केली. महादेव मुंडे यांना खाली पडले. महादेव मुंडे यांच्या पायावर वार केले. ते ओरडू लागल्याने गालावर आणि गळ्यावर वार करण्यात आल्याचे बांगर यांनी म्हटले.
advertisement
4/6
 Mahadev Muder case
महादेव मुंडे यांच्या गळ्यातील वार खोलवर आहे. श्री कराड आणि वाल्मीक कराड याच्या साथीदारांनी महादेव मुंडे यांच्यावर वार केले असल्याचा आरोप बांगर यांनी केला.
advertisement
5/6
Mahadev Munde Muder Case
- महादेव मुंडे यांची हत्या ही जमिनीच्या वादातून करण्यात आल्याचा आरोप बांगर यांनी केला.
advertisement
6/6
Beed Mahadev Munde Case
- महादेव मुंडे हत्या प्रकरणात विशेष तपास पथक नियुक्त केले आहे परंतु त्यामध्ये आयपीएस अधिकारी नाही... त्यामुळे आयपीएस अधिकारी नियुक्त करावा अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement