OTT Trending: 2024 चा सुपरफ्लॉप सिनेमा, 1 आठवड्यात थिएटरमधून बाहेर, आता OTT वर टॉप ट्रेंडिंग!

Last Updated:
Top Trending Film On OTT: 2024 एक सिनेमा आला होता जो सुपरफ्लॉप ठरला. बॉक्स ऑफिसवर धाडकन आपटला. थिएटरमधून एका आठवड्यात सिनेमा बाहेर पडला. मात्र आता ओटीटीवर येतानाच सिनेमा ट्रेंडिंगमध्ये आहे.
1/6
2024 एक सिनेमा आला होता जो सुपरफ्लॉप ठरला. बॉक्स ऑफिसवर धाडकन आपटला. थिएटरमधून एका आठवड्यात सिनेमा बाहेर पडला. मात्र आता ओटीटीवर येतानाच सिनेमा ट्रेंडिंगमध्ये आहे.

advertisement
2/6
'कागज 2' यावर्षी 1 मार्च 2024 रोजी रिलीज झाला. सतीश कौशिक, अनुपम खेर, दर्शन कुमार, नीना गुप्ता, अनुराग देसाई आणि इतर अनेक स्टार्सनी यात काम केले. या चित्रपटाची कथा खूप भावनिक आहे. हा सिनेमा सर्वसामान्यांच्या हक्कांवर आधारित आहे.

3/6
कागज 2 ची कथा दोन कुटुंबांची आहे. उदय राज सिंगचे वकील वडील राज नारायण सिंग आणि त्याच्या आईला लहानपणी सोडून देतात. यामुळे उदयला त्याच्या वडिलांबद्दल खूप कटुता आहे. दुसरीकडे, श्री रस्तोगी ज्यांची मुलगी रॅलीमुळे झालेल्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकून वेळेवर हॉस्पिटलमध्ये न पोहोचल्याने तिचा मृत्यू होतो.

4/6
त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचते. रस्तोगी आणि राज नारायण मिळून सामान्य माणसाची लढाई लढायचं ठरवतात. मग कथा पुढे सरकते, पण प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला नाही, ज्यामुळे चित्रपट अवघ्या 1 आठवड्यात थिएटरमधून बाहेर पडला.

5/6
अनुपम खेर आणि सतीश कौशिक यांचा चित्रपट 'कागज 2' बॉक्स ऑफिसवर 1 कोटींचाही व्यवसाय करू शकला नाही. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, 'कागज 2' एका आठवड्यात केवळ 8 लाख रुपयांचा व्यवसाय करू शकला.

6/6
आजकाल OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर 'कागज 2' हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. भारतातील टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्येही या चित्रपटाचा समावेश झाला असून तो दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन व्हीके प्रकाश यांनी केलंय.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement